• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | दुग्धव्यावसायिकाला खंडणी मागणाऱ्या विष्णु जाधव टोळीतील दोघांवर खंडणीचा गुन्हा; लोणी काळभोर पोलिसांची कारवाई

by Sikandar Shaikh
December 15, 2021
in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या
0
Pune Crime | ransom case against two members of Vishnu Jadhav gang who demanded ransom from a dairy trader; Loni Kalbhor police action.

file photo

पुणे :बहुजननामा ऑनलाइन  – Pune Crime | पुणे-सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur Highway) कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत दुग्धव्यवसाय करणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या दोन भावांना दोन लाखांची खंडणी (Ransom) मागितल्याचा प्रकार (Pune Crime) घडला होता. आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor police station) विष्णु जाधव टोळीतील (Vishnu Jadhav gang) दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. हि घटना 4 डिसेंबर ते 11 डिसेंबर या दरम्यान घडली आहे.

 

राजेंद्र उर्फ राजु विजय गायकवाड (रा. शिंदावणे ता. हवेली जि. पुणे), घनश्याम उर्फ गणेश आत्माराम शिंदे (रा. कुंजीरवाडी ता. हवेली, जि. पुणे) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी अण्णासाहेब तानाजी खलसे Annasaheb Tanaji Khalse (रा. कुंजीरवाडी ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू उर्फ राजेंद्र गायकवाड याने त्याच्या मोबाईलवरुन अण्णासाहेब खलसे यांना फोन करुन मोक्यातील (MCOCA) Mokka आरोपी विष्णु जाधव याचे नंबरकारी असल्याचे सांगून खलसे यांना जीवे मारण्याची धमकी देऊन दोन लाख रुपये खंडणी मागितली. त्यावेळी फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला. मात्र तो वारंवार फोन करुन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पैशाची मागणी करत होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन आरोपींना बेड्या ठोकल्या. (Pune Crime).

 

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),  पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACPBajrang Desai),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi),
पोलीस निरीक्षक सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर (API Raju Mahanor),
पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, संभाजी देविकर, बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | ransom case against two members of Vishnu Jadhav gang who demanded ransom from a dairy trader; Loni Kalbhor police action.

 

Covid-19 Vaccination Certificate On Whatsapp | काही सेकंदात पाहिजे असेल कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र, तर केवळ WhatsApp वर लिहा Certificate…

Jacqueline Fernandez | ‘महाठग’ सुकेश चंद्रशेखरने अमित शहांच्या मोबाईल नंबरला ‘स्पूफ’ करून केली जॅकलिन फर्नांडिससोबत मैत्री, नंतर…

Surveen Chawla | कास्टिंग काउचवर सुरवीन चावलाचे दुःख अनावर, म्हणाली – ‘लोक तुमच्या कमरेची साईज…’

Rupali Thombare Patil | रुपाली ठोंबरे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया; मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले – ‘सूर्य तळपतील चंद्र झळकतील’

Tags: ACP Bajrang Desaiaddl cp Namdev ChavanAnnasaheb Tanaji KhalseAPI Raju MahanorarrestedAssistant Inspector of Police Raju MahanorBajirao Veercp Amitabh GuptaDairy businessDCP Namrata Patildeath threatsFIRGhanshyam alias Ganesh Atmaram ShindeHaveliJt CP Joint Dr Ravindra ShisveKunjirwadi Gram Panchayat boundarylatest marathi crime newslatest news on pune crimelatest pune crimeLoni Kalbhor Police Stationmarathi crime newsmcocaMokkaMokka accusedNikhil PawarPolice Constable Nitin GaikwadPolice Inspector Subhash KalePolice Naik Amit Salunkepunepune crimepune crime latest newspune crime latest news todaypune crime marathi newspune crime newspune crime news today marathi newspune latest news in marathipune marathi crime newsPune NewsPune News in MarathiPune PolicePune Police latest news todayPune Police Newspune police news todayPune Solapur Highwaypune updatespune updates in marathipune yesterday crime newsRajendra alias Raju Vijay GaikwadRajesh DaradeRansomSambhaji DevikarSenior Police Inspector Rajendra MokashiShailesh KudaleShindavaneSrinath JadhavSunil NaglotThreats to killVishnu Jadhav gangअटकअण्णासाहेब तानाजी खलसेअपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाणकुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दखंडणीगुन्हागुन्हेगारी वृत्तघनश्याम उर्फ गणेश आत्माराम शिंदेजीवे मारण्याची धमकीदुग्धव्यवसायनिखील पवारपुणेपुणे क्राईम न्यूजपुणे गुन्हेगारी बातम्यापुणे-सोलापूर महामार्गपुण्याची गुन्हेगारीपोलीस आयुक्त अमिताभ गुप्तापोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटीलपोलीस नाईक अमित साळुंकेपोलीस निरीक्षक सुभाष काळेपोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवेपोलीस हवालदार नितीन गायकवाडफिर्यादीबाजीराव वीरराजेंद्र उर्फ राजु विजय गायकवाडराजेश दराडेलोणी काळभोर पोलीसवरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहितेविष्णु जाधव टोळीशिंदावणेशैलेश कुदळेश्रीनाथ जाधवसंभाजी देविकरसहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाईसहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानपसुनिल नागलोतहवेली
Previous Post

Jacqueline Fernandez | ‘महाठग’ सुकेश चंद्रशेखरने अमित शहांच्या मोबाईल नंबरला ‘स्पूफ’ करून केली जॅकलिन फर्नांडिससोबत मैत्री, नंतर…

Next Post

PM JanDhan Yojana | जनधन खातेधारकांना मोफत मिळतील 10,000 रुपये, तुम्ही सुद्धा तात्काळ उघडा आपले खाते

Next Post
PM JanDhan Yojana | pm jan dhan yojana get 10k rupees jandhan khata transaction limit jandhan account kase open karayche

PM JanDhan Yojana | जनधन खातेधारकांना मोफत मिळतील 10,000 रुपये, तुम्ही सुद्धा तात्काळ उघडा आपले खाते

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Kushal Badrike | pandu marathi movie actor kushal badrike instagram post viral.
ताज्या बातम्या

Kushal Badrike | ‘पांडू’ मधील ‘त्या’ गाण्यावर भावूक झाले कुशल बद्रिके, म्हणाला – ‘मी मेल्यानंतर…’

December 2, 2021
0

...

Read more

BJP MLA Babanrao Lonikar | भाजपा आमदाराचं आक्षेपार्ह विधान; म्हणाले – ‘हे सरकार बेईमान औलादीचं, यांना समुद्रात…’

2 days ago

Diet Plan For Better Memory Sharp Mind | अधिक वेगवान मन आणि चांगली स्मरणशक्ती हवी आहे का? यासाठी ‘हा आहार घ्या

3 days ago

Weight Loss | 146 किलोच्या महिलेने कमी केले 82 Kg वजन, केवळ ‘या’ 3 गोष्टींमुळे झाले वेट लॉस!

2 days ago

Benefits Of Protein Rich Cowpea | अंडे-दूधापेक्षा सुद्धा जास्त शक्तीशाली आहे ‘ही’ गोष्ट, सकाळी रिकाम्यापोटी करा सेवन; होतील आश्चर्यकारक फायदे

2 days ago

Multibagger Stock | अदानी समूहाच्या या शेअरने रू. 1 लाखाचे बनवले रू. 61 लाख, तुमच्याकडे आहे का ‘हा’ स्टॉक

2 days ago

Diabetes Patient Avoid These Dry Fruits | Diabetes च्या रूग्णांनी ‘या’ दोन Dry Fruits पासून राहावे दूर, अन्यथा वाढेल ब्लड शुगर लेव्हल; जाणून घ्या

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat