• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | पुण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असणार्‍या 4 नामांकित हॉटेल, हुक्का बारवर गुन्हे शाखेची कारवाई; वॉटर बार, द हाउज अफेअर रुफटाॅप व्हिलेज, ‘अजांत जॅक्स’ चा समावेश

by nageshsuryavanshi
May 15, 2022
in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell Action On 4 Reputed Hotels And Hookah Bars On Saturday late Night Includes Water Bar The House Affair Rooftop Village Agent Jacks Bar

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | कोरोनानंतर सुरु झालेल्या न्यू नॉर्मल लाइफस्टाइल मध्ये पुण्यातील तरुणाईमध्ये रात्री उशिरापर्यंत हॉटेलिंग तसेच हुक्का पार्टीचे (Hookah Party In Pune) प्रमाण वाढले आहे. पुणे शहराच्या (Pune Crime) मध्यवर्ती भागात तसेच बाहेरच्या वस्तीत (Outskirts Area) रात्री उशिपापर्यंत सुरु असलेल्या चार हॉटेल्सवर सामाजिक सुरक्षा विभागाने (Pune Police Crime Branch SS Cell) कारवाई केली आहे. ‘वॉटर बार’ (Waters – Bar & Kitchen, Mundhwa, Pune), ‘द हाउज अफेअर (The Houz Affairs)’ ‘रुफटॉप व्हिलेज’ (Village Roof Top Lounge And Dining – Pune), ‘अजांत जॅक्स’ (Agent Jack’s Bar NIBM Road-NIBM-Kondhwa Khurd – , Pune) या हॉटेल्सवर महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act) कलम 33 अ नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन ‘द हाउज अफेअर’ मधील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच बाहेरील वस्तीत रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या हॉटेल्समधील हुक्का पार्ट्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी सामाजिक सुरक्षा विभागाला दिले होते. त्यानुसार मागील चार आठवड्यापासून उशिरापर्यंत व विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ सुरु असलेल्या हॉटेल्स, बार यांना सुरुवातीला वेळेत बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. मात्र त्यानंतरही सूचनांचे पालन न करणाऱ्या हॉटेल्सवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. (Pune Crime)

या विशेष अभियानांतर्गत गेल्या चार आठवड्यापासून सामाजिक सुरक्षा विभागामार्फत शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्स, बारवर तसेच हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागास, नुकतेच पुणे पोलीस (Pune Police) दलात हजर झालेले नऊ परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक व अंमली पदार्थ विरोधी सेलचा स्टाफही (Anti Narcotics Cell Pune) देण्यात आला होता.

या संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या विशेष मोहीमेअंतर्गत शनिवारी रात्री व रविवारी पहाटेच्या दरम्यान पुणे शहर आयुक्तालय हद्दीतील मुंढवा पोलीस स्टेशन (Mundhwa Police Station) हद्दीतील ‘वॉटर बार’, येरवडा पोलीस स्टेशन (Yerwada Police Station) हद्दीतील ‘द हाउज अफेअर’ आणि कोंढवा पोलीस स्टेशन (Kondhwa Police Station) हद्दीतील ‘रुफटॉप व्हिलेज’, व ‘अजांत जॅक्स’ अशा विविध हॉटेल्स बार वर छापा टाकून, मर्यादेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवल्याबद्दल, त्यांच्या विरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.

येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत विशेष मोहीम राबवित असता कल्याणीनगर येथील ‘द हाउज अफेअर’, मुळीक कॅपीटल बिल्डिंग, कल्याणी नगर या बार मध्ये पहाटे 2.55 च्या सुमारास अवैधरित्या हुक्का बार चालू असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पंचासमक्ष छापा कारवाई करण्यात आली.

त्यावेळी घटनास्थळावर 6 हुक्कापॉट्स, चिलीम व वेगवेगळ्या फ्लेवरचे तंबाखूजन्य पदार्थ, 3 मोबाईल, 1 डिव्हिआर व इतर साहित्य असे एकुण 89,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ‘द हाउज अफेअर’ रेस्टॉरंट व बारचा मॅनेजर सौरभ दत्तात्रय नवगण Saurabh Dattatraya Navgana (वय – 35 वर्षे, रा. 403, बी – 2, सिल्वर ओक सोसायटी, कल्याणी नगर, येरवडा, पुणे), प्रसन्न उत्तम पाठक Prasanna Uttam Pathak (वय – 24 रा. 15 बी, आशा, श्री राधा विलास सोसायटी, कोरेगाव पार्क Koregaon Park, पुणे), सुपरवायझर श्रवण भुटन मंडल Shravan Bhutan Mandal (वय – 34 वर्षे, रा. अमन अनुप हॉटेल जवळ, वडगाव शेरी, पुणे अशा तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, आरोपींविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे आयपीसी 4 (अ), 21 (अ) सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम – 2018 चे अन्वये कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे.

आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik), पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके (PSI Sridhar Khadke),
नऊ परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक तसेच सामाजिक सुरक्षा विभाग व अंमली पदार्थ विरोधी (Anti Narcotics Cell) पथक – 2 यांचे कडील पोलीस अंमलदार यांनी संयुक्तपणे केली आहे.

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell Action On 4 Reputed Hotels And Hookah Bars On Saturday late Night Includes Water Bar The House Affair Rooftop Village Agent Jacks Bar

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Diabetes Control Health Tips | तुळशीच्या पाण्याचे सेवन केल्याने मधुमेहावर मिळवाल नियंत्रण; जाणून घ्या

Bonus Announcement | कंपनीने 210 कोटींच्या बोनसची केली घोषणा, आनंदाने नाचू लागले कर्मचारी

Bonus Announcement | कंपनीने 210 कोटींच्या बोनसची केली घोषणा, आनंदाने नाचू लागले कर्मचारी

Tags: Addl CP Ramnath PokaleAgent Jack’s Bar NIBM Road-NIBM-Kondhwa KhurdAnti Narcotics CellAnti Narcotics Cell PuneCoronacp Amitabh GuptaDCP Srinivas GhadgeFIRGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiHookah Party In PuneIPS Amitabh GuptaJoint CP Sandeep KarnikKondhwa police stationKoregaon Parklatest marathi crime newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on pune crimelatest pune crimeMaharashtra Police Actmarathi crime newsMundhwaMundhwa Police StationOutskirts AreaPrasanna Uttam PathakPSI Sridhar Khadkepunepune crimepune crime latest newspune crime latest news todaypune crime marathi newspune crime newspune crime news today marathi newspune latest news in marathipune marathi crime newsPune NewsPune News in MarathiPune news todaypune news today updatesPune PolicePune Police Crime Branch SS Cellpune police latest news in marathiPune Police latest news todayPune Police NewsPune Police News in Marathipune police news todaypune updatespune updates in marathipuneri latest news in marathipuneri marathi newspuneri newspuneri news in marathipuneri updatesSaurabh Dattatraya NavganaSenior Police Inspector Rajesh PuranikShravan Bhutan MandalThe Houz AffairsVillage Roof Top Lounge And Dining – PuneWaters – Bar & KitchenYerwada police stationअंमली पदार्थ विरोधी सेलअजांत जॅक्सअपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळेआयुक्त अमिताभ गुप्ताकोंढवा पोलीस स्टेशनकोरेगांव पार्ककोरोनागुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यागुन्हागुन्हेगारी वृत्तद हाउज अफेअरपुणे क्राईम न्यूजपुणे गुन्हेगारी बातम्यापुणे पोलीसपुण्याची गुन्हेगारीपोलीस आयुक्त अमिताभ गुप्तापोलीस उप निरीक्षक श्रीधर खडकेपोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगेपोलीस निरीक्षक राजेश पुराणिकपोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिकप्रसन्न उत्तम पाठकमहाराष्ट्र पोलीस कायदामुंढवा पोलीस स्टेशनयेरवडा पोलीस स्टेशनरुफटॉप व्हिलेजवॉटर बारश्रवण भुटन मंडलसामाजिक सुरक्षा विभागसौरभ दत्तात्रय नवगणहुक्का पार्टी
Previous Post

Diabetes Control Health Tips | तुळशीच्या पाण्याचे सेवन केल्याने मधुमेहावर मिळवाल नियंत्रण; जाणून घ्या

Next Post

Type 2 Diabetes | ब्लड शुगर ठेवायची असेल कंट्रोल तर ‘या’ एका गोष्टीपासून रहा दूर; जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

Next Post
Type 2 Diabetes | type 2 diabetes keep blood sugar under control keep distance from this one thing

Type 2 Diabetes | ब्लड शुगर ठेवायची असेल कंट्रोल तर 'या' एका गोष्टीपासून रहा दूर; जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

Shinde-Fadnavis Government | and fadnavis pulled the mic in front of shinden eknath shinde leader of the government but hold of devendra fadnavis a
ताज्या बातम्या

Shinde-Fadnavis Government | सरकारचे नाथ ‘एकनाथ’, पण दबदबा ‘देवेंद्रां’चाच?

July 5, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Shinde-Fadnavis Government | अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची घोषणा झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले...

Read more
Pune Crime | Pune gangster Sharad Mohol Tadipar

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

July 5, 2022
Pune Crime | Action taken against Sidhu Moosewala murder suspect Santosh Jadhav and his accomplices in Mcoca, Narayangaon Police Station

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

July 5, 2022
EM Eknath Shinde | CM eknath shinde allegation on former cm and shivsena chief uddhav thackeray

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

July 5, 2022
RBI - Indian Currency Notes | rbi ask banks to test currency notes sorting machines guidelines for authentication and fitness sorting parameters

RBI – Indian Currency Notes | आता मिळणार नाही कापलेली, फाटलेली, घाणेरडी नोट; RBI ने जारी केली गाईडलाईन, करन्सी नोट चेक करण्यासाठी सांगितले ‘हे’ 11 मानक

July 5, 2022
Pune Crime | shocking incident in daund taluka the girl throat was slit due to love affair

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, प्रेम संबंधातून तरुणीवर ब्लेडने वार

July 5, 2022
Pune Crime | Dattawadi police arrested a youth carrying a pistol

Pune Crime | हौसेसाठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

July 5, 2022
Pune Crime | Diesel thief Butter looted by Kalbhor police

Pune Crime | डिझेल चोरणारा लोणी काळभोर पोलिसांकडून गजाआड

July 5, 2022
 Lower Cholesterol Diet | according to the sports nutrition playbook writer include 5 food in your diet to lower cholesterol after 30

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल

July 5, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Pune Crime | ‘कुत्र्या तुझे उदे उदे करुन टाकतो’, व्याज दिले असतानाही रस्त्यावर आणण्याची धमकी देणार्‍या सावकारावर FIR

5 days ago

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

5 hours ago

ED Inquiry | घोटाळ्यांमध्ये गुंतलेल्या नेत्यांच्या प्रकरणांची ‘ईडी’ करणार नव्याने चौकशी ?

6 days ago

Eknath Khadse On Devendra Fadnavis | ‘देवेंद्र फडणवीस आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली काम करतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं’ – एकनाथ खडसे

4 days ago

Ultimate Kho Kho-Punit Balan | उद्योगपती पुनीत बालन आणि रॅपर बादशाह यांनी अल्टीमेट खो-खोसाठी मुंबई संघाची केली खरेदी

5 days ago

CM Eknath Shinde And Uddhav Thackeray | पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात शिवसेनेला खिंडार, बडा नेता एकनाथ शिंदे गटात सामील

9 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat