• Latest
Pune Crime | Diesel thief Butter looted by Kalbhor police

Pune Crime | अवैध सावकारी करुन खंडणी मागणाऱ्या व्यंकटेश चोक्कारपू, शांतीलाल पाटील, वसंत कुमार मिश्रा यांना गुन्हे शाखेकडून अटक

March 18, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Pune Crime | 52 lakh fraud of five persons on the pretext of giving row house

Pune Crime | रो हाऊस देण्याच्या बहाण्याने पाच जणांची 52 लाखांची फसवणूक; विमाननगर परिसरातील घटना

August 8, 2022
Rain in Maharashtra | rain heavy rain in mumbai for the next 3 days alert issued in pune too

Rain in Maharashtra | दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री ! मुंबईत पुढील 3 दिवस मुसळधार तर पुण्यात अलर्ट जारी

August 8, 2022
Turmeric Side Effects | turmeric side effects in marathi how much turmeric can use in a day

Turmeric Side Effects | कोणत्या लोकांनी करावे हळदीचे कम सेवन, जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाण योग्य

August 8, 2022
Aadhaar Card | how many times you can change your name in aadhaar card

Aadhaar Card | आधारमध्ये कितीवेळा बदलू शकता नाव, जन्म तारीख बदलण्याची मर्यादा सुद्धा ठरलेय, जाणून घ्या सविस्तर

August 8, 2022
Pune Crime | A loan of 14 lakhs was taken in the name of a young woman by raping her on the pretext of marriage

Pune Crime | लग्नाची बहाण्याने बलात्कार करुन तरुणीच्या नावावर घेतले १४ लाखांचे कर्ज; लोहगाव परिसरातील घटना

August 8, 2022
Monday, August 8, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | अवैध सावकारी करुन खंडणी मागणाऱ्या व्यंकटेश चोक्कारपू, शांतीलाल पाटील, वसंत कुमार मिश्रा यांना गुन्हे शाखेकडून अटक

in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Crime | Diesel thief Butter looted by Kalbhor police

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरामध्ये अवैध सावकारी (Illegal Lenders) करुन खंडणी (Ransom) मागणाऱ्यांवर पुणे पोलिसांकडून (Pune Police) कारवाई करण्यात येत आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक एकच्या पथकाने (Anti Extortion Cell) तीन खासगी सावकारांना अटक (Arrest) केली आहे. आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी (Threat) दिली (Pune Crime) होती. आरोपींना सापळा रचून त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.

व्यंकटेश नागेंद्र चोक्कारपू Venkatesh Nagendra Chokkarpu (वय – 52 रा. 13/3 लिला निवास, साई सत्यम पार्क, वाघोली – Wagholi), शांतीलाल देवराम पाटील Shantilal Devram Patil (वय – 59 रा. लेन नं.6, साई सत्यम पार्क, वाघोली), वसंत कुमार राममिलन मिश्रा Vasant Kumar Rammilan Mishra (वय – 56 रा. घर नं 1247, साई सत्यम पार्क, लेन नं.7 वाघोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime)

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी शहरात अवैध सावकारी करणाऱ्याविरोधात कारवाई (Action) करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार खंडणी विरोधी पथक एकच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. तक्रारदार यांनी सुभाष मांडोळे (Subhash Mandole), व्यंकटेश चोक्कारपू व इतरांविरुद्ध अवैध सावकारी करुन खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) दिली होती. तक्रारीची चौकशी करुन पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास खंडणी विरोधी पथक एक चे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव (PSI Vikas Jadhav) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Senior Police Inspector Arvind Mane), सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी (API Vivek Padvi), पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), पोलीस अंमलदार, पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, मधुकर तुपसौदर्य, रविंद्र फुलपगारे, हेमा ढेबे, मिना पिंजण, किशोर वग्गू, चेतन चव्हाण, मारुती पारधी, नितीन कांबळे, रमेश चौधर, दुर्योधन गुरव, अमोल आवाड, विजय कांबळे, विवेक जाधव, नितीन रावळ, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, प्रविण कारळे, सचिन पवार, प्रदिप गाडे, कोळगे व तेजाराणी डोंगरे यांनी संयुक्तपणे केली.

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests Venkatesh Chokkarpu Shantilal Patil Vasant Kumar Mishra

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Multibagger Stocks | 300 रुपयांपर्यंत जाऊ शकतो हा मल्टीबॅगर स्टॉक, 2-3 महिन्यात मिळू शकतो जबरदस्त रिटर्न

Sanjay Raut | ‘होळी वर्षातून एकदा येते, मात्र भाजपवाल्यांचा शिमगा दररोज’, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Pune Crime | टोळक्याचा धुडगुस ! कात्रज-कोंढवा रोडवरील पेट्रोल पंपाच्या मॅनेजरसह तिघांना मारहाण; भारती विद्यापीठ पोलिसांकडून चोघांविरूध्द गुन्हा

Tags: ACP Gajanan TompeactionAddl CP Ramnath PokaleAnti Extortion CellAPI Vivek Padviarrestcp Amitabh GuptaDCP Srinivas GhadgeIllegal lendersIPS Dr. Ravindra ShisveIPS Ramnath PokaleJoint CP Dr Ravindra Shisvelatest marathi crime newslatest news on pune crimelatest pune crimeLila NiwasLonikand Police Stationmarathi crime newsMoney Laundering Case PunePSI Shrikant ChavanPSI Vikas Jadhavpune crimepune crime latest newspune crime latest news todaypune crime marathi newspune crime newspune crime news today marathi newspune latest news in marathipune marathi crime newsPune NewsPune News in MarathiPune news todaypune news today updatesPune PolicePune Police Crime Branchpune police latest news in marathiPune Police latest news todayPune Police NewsPune Police News in Marathipune police news todaypune updatespune updates in marathipuneri latest news in marathipuneri marathi newspuneri newspuneri news in marathipuneri updatesRansomSai Satyam Park WagholiSenior Police Inspector Arvind ManeShantilal Devram PatilSubhash MandoleThreatVasant Kumar Rammilan MishraVenkatesh Nagendra Chokkarpuअटकअपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळेअवैध सावकारीकारवाईखंडणीखंडणी विरोधी पथकगजानन टोम्पेगुन्हेगारी वृत्तधमकीपुणे क्राईम न्यूजपुणे गुन्हेगारी बातम्यापुणे पोलिसपुणे पोलिस गुन्हे शाखापुणे शहरपुण्याची गुन्हेगारीपोलीस आयुक्त अमिताभ गुप्तापोलीस उपनिरीक्षक विकास जाधवपोलीस उपनिरीक्षक श्रीकांत साकोरेलिला निवासलोणीकंद पोलीस ठाणेवरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळेवसंत कुमार राममिलन मिश्राव्यंकटेश नागेंद्र चोक्कारपूशांतीलाल देवराम पाटीलश्रीनिवास घाडगेसह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवेसहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवीसाई सत्यम पार्क वाघोलीसुभाष मांडोळे
Previous Post

Multibagger Stocks | 300 रुपयांपर्यंत जाऊ शकतो हा मल्टीबॅगर स्टॉक, 2-3 महिन्यात मिळू शकतो जबरदस्त रिटर्न

Next Post

Protein Diet | हेल्दी राहण्यासाठी शाकाहारी लोकांनी ‘डाएट’मध्ये सहभागी कराव्यात प्रोटीनने समृद्ध ‘या’ 7 भाज्या; जाणून घ्या

Related Posts

Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august
आर्थिक

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ
इतर

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips
आरोग्य

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme
आर्थिक

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case
ताज्या बातम्या

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news
ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
Next Post
Protein Diet | protein diet to stay healthy vegetarians should add these protein rich 7 vegetables in diet

Protein Diet | हेल्दी राहण्यासाठी शाकाहारी लोकांनी 'डाएट'मध्ये सहभागी कराव्यात प्रोटीनने समृद्ध 'या' 7 भाज्या; जाणून घ्या

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In