पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | टीईटी परीक्षा TET Exam (Teacher Eligibility Test Exam) पेपर फुटल्याचे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) केलेल्या तपासात निष्पन्न झाले असून सायबर पोलिसांनी पेपट फुटीला (Paper Leak) मदत केल्याप्रकरणी राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Maharashtra State Examination Council Commissioner Tukaram Supe) यांना अटक (Pune Crime) केली आहे. याबाबत आज दुपारी 1 वाजता पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती देणार आहेत. पेपर फुटीच्या प्रकरणात स्वतः पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे तपास पथकास मार्गदर्शन करत आहेत.
म्हाडा परीक्षेचा पेपर (Mhada Exam Paper Leak) फुटताना जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा (GA software technologies pvt ltd) डॉ. प्रीतीश देशमुख (Dr. pritesh Dilip Deshmukh) याच्या घरझडतीत TET च्या परीक्षार्थींचे हॉल तिकीट सापडले होते. त्याचवेळी टीईटीचा पेपर फुटल्याचे निश्चित झाले होते.त्यानंतर गुरुवारी सायबर पोलिसांनी राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पिंपरीतील (Pimpri Chinchwad) त्यांच्या घरातून ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे दिवसभर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात (Pune Crime) आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यामुळे आरोग्य विभागाबरोबरच (Maharashtra Health Department Exam)
आता शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फोडण्यात त्याच खात्यातील वरिष्ठ अधिकार्यांचा हात असल्याचे दिसून आले आहे.
Web Title :- Pune Crime | Pune Police arrested maharashtra state examination council commissioner tukaram supe in tet exam paper leak case
Bala Nandgaonkar | राज ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेचा भगवा हाती घेणार? बाळा नांदगावकर म्हणाले…
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 122 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी