• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | कोरोना नियमांचे उल्लंघन, पुण्यातील 4 प्रसिद्ध हॉटेलवर मुंढवा पोलिसांची कारवाई

by nageshsuryavanshi
January 6, 2022
in ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या
0
Pune Crime | pune mundhwa police take action against four hotels for violating corona norms

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुण्यात (Pune Crime) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाकडून गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दोन डोस (Two Doses) घेतलेल्या व्यक्तींनाच कार्यालय, उपहारगृह, हॉटेलमध्ये प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, कोरोना नियमांचे उल्लंघन करुन ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश देणाऱ्या पुण्यातील (Pune Crime) चार हॉटेलवर मुंढवा पोलीस ठाण्यातील (Mundhwa Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवाई (Action Against Four Hotel) केली आहे.

पुण्यात (Pune Crime) कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांची संख्या हजाराच्या वर गेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण (Vaccination) आणि गर्दी टाळणे हाच प्रभावी उपाय असल्याने प्रशासनाने नियम व मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार मास्क अनिवार्य करण्यात आले असून मॉल, हॉटेल व अन्य सार्वजनिक ठिकाणी दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी आहे. परंतु पुण्यातील (Pune Crime) मुंढवा परिसरातील चार हॉटेल चालकांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मुंढवा परिसरातील चार बड्या हॉटेलांना याचा पहिला फटका बसला आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

मुंढवा परिसरातील हॉटेल ड्रंक अँड पांडा (Hotel Drunk & Panda), अजेंट जॅक (Agent Jack), हॉटेल मेट्रो (Hotel Metro) आणि हॉटेल लोकलमध्ये (Hotel Local) नियमांचे सर्रास उल्लंघन सुरु होतं. लसीचे दोन डोस पूर्ण न झालेल्या व मास्क (Mask) नसलेल्या व्यक्तींनाही हॉटेलमध्ये प्रवेश दिला जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी या हॉटेवर कारवाई करुन हॉटेल मॅनेजरवर 188, 269, 270 अन्वये गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

हॉटेल ड्रंक अँड पांडाचा मॅनेजर रवी जनार्दन घोडके (वय-24), लोकल हॉटेलचा मॅनेजर मारुती कोंडीबा गोरे (वय-31), हॉटेल मेट्रोचा मॅनेजर कुणाल दशरथ मद्रे (वय-26) आणि हॉटेल अजेंट जॅकचा मॅनेजर राम जगन्नाथ गाढवे (वय-32) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी (Senior Police Inspector Brahmanand Naikwadi) यांनी सांगितले की, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांचे सुचनेुनासर हद्दीमध्ये तपासणी केली जात असताना या चारही हॉटेल्समध्ये पोलिसांना हॉटेलच्या क्षमतेपेक्षा 50 टक्के याच्यापेक्षा जास्त गर्दी जमलेली दिसून आली. हॉटेल व्यवस्थापकाने शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियम व अटीच्या अधीन राहून हॉटेल व्यवसाय चालवणे आवश्यक होते. परंतु तसे काही केलेले नसल्याने 50 टक्के क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक ठेवून नियमांचा भंग केला म्हणून ही कारवाई करण्यात आली.
आरोपींनी कोरोना विषाणूचा प्रसार होण्यास मदत केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाचे त्यांनी सांगितले.

Web Title : Pune Crime | pune mundhwa police take action against four hotels for violating corona norms

Pune Corona | चिंताजनक ! पुणे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजारांच्यावर, गेल्या 24 तासात 2200 हून अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | अल्पवयीन वाहन चोर 24 तासात ताब्यात ! 4 लाखांचा मुद्देमाल जप्त; लोणी काळभोर पोलिसांची कारवाई

Common KYC | कॉमन KYC म्हणजे काय? सरकारच्या दृष्टीने का आणि कसे फायदेशीर ठरेल तुमच्यासाठी? जाणून घ्या

Tags: actionAction Against Four HotelAgent JackcrimeDCP Namrata PatilHotelHotel Agent Jack in MundhwaHotel Drink & PandaHotel Drunk & PandaHotel Drunk & Panda in MundhwaHotel LocalHotel Local in MundhwaHotel MetroHotel Metro in Mundhwalatest marathi crime newslatest news on pune crimelatest pune crimemarathi crime newsmaskMundhwaMundhwa crimeMundhwa crime newsMundhwa letest news.Mundhwa crimeMundhwa policeMundhwa Police StationNamrata PatilOfficepune crimepune crime latest newspune crime latest news todaypune crime marathi newspune crime newspune crime news today marathi newspune latest news in marathipune marathi crime newsPune NewsPune News in MarathiPune news todaypune news today updatesPune News YesterdayPune Policepune police latest news in marathiPune Police latest news todayPune Police NewsPune Police News in Marathipune police news todaypune updatespune updates in marathipune yesterday crime newspuneri latest news in marathipuneri marathi newspuneri newspuneri news in marathipuneri updatesrestaurantSenior Police Inspector Brahmanand NaikwadiToday’s Mundhwa crime newsTwo DosesVaccinationअजेंट जॅकउपहारगृहकारवाईकार्यालयगुन्हागुन्हेगारी वृत्तदोन डोसनम्रता पाटीलपुणे क्राईम न्यूजपुणे गुन्हेगारी बातम्यापुण्याची गुन्हेगारीमास्कमुंढवामुंढवा पोलीसमॉललसीकरणवरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडीहॉटेलहॉटेल ड्रंक अँड पांडाहॉटेल मेट्रोहॉटेल लोकल
Previous Post

Pune Corona | चिंताजनक ! पुणे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजारांच्यावर, गेल्या 24 तासात 2200 हून अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Next Post

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे, केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Next Post
Google Pay-Paytm-ATM | withdraw cash from atm using google pay and paytm by just scanning qr code

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे, केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ajit pawar ncp minister criticizes ncb officer sameer wankhede in one language ajit pawar said
इतर

Ajit Pawar | ‘राष्ट्रवादीच्या मंत्र्याने NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली’, अजित पवार म्हणाले…

October 22, 2021
0

...

Read more

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

12 hours ago

Multibagger Stock | अदानी समूहाच्या या शेअरने रू. 1 लाखाचे बनवले रू. 61 लाख, तुमच्याकडे आहे का ‘हा’ स्टॉक

14 hours ago

Kirit Somaiya | भाजपा खासदाराच्या विरोधानंतर राज ठाकरेंचा अयोद्धा दौरा स्थगित ?; किरीट सोमय्या म्हणाले…

2 days ago

Causes Of Share Market Crash | मोबाईलने शेअर बाजाराला बनवले जुगाराचा अड्डा, आता आणखी होऊ शकते घसरण – विजय केडिया

14 hours ago

Pune Crime | पुण्यातील भाजप प्रवक्त्याला मारहाण, राष्ट्रवादीच्या 4 जाणांविरुद्ध FIR

6 days ago

PMPML E-Bus | ‘पीएमपीएमएल’ची सिंहगडावरील ई-बस सेवा 17 मे पासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat