• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | ‘नीरव मोदी’ प्रमाणे बँकांना गंडा घालणार्‍या पुण्यातील कॅनरा बँकेच्या व्यवस्थापकाला 5 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा

दोन खासगी कंपन्यांना CBI न्यायालयाने ठोठावला प्रत्येकी एक कोटी रुपये दंड

by Balavant Suryawanshi
October 6, 2021
in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या
0
Pune Crime | Pune-based Canara Bank manager sentenced to 5 years rigorous imprisonment - cbi special court.

file photo

पुणे :  बहुजननामा ऑनलाईन  – Pune Crime | निरव मोदी (nirav modi) याने ज्या प्रकारे पंजाब नॅशनल बँकेचे (punjab national bank) लेटर ऑफ क्रेडिट (letter of credit) मिळवून काही हजार कोटी रुपयांचा गंडा घातला. त्याप्रमाणे 300 कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार पुण्यात यापूर्वीच झाला होता. बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकाची संगनमत करीत एका कंपनीच्या नावे बँकेचे लेटर ऑफ क्रेडिट मिळवून त्या आधारे अन्य बँकेतून स्वमालकीच्या दुसर्‍या कंपनीची बनावट बिले सादर करीत 300 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने (cbi special court) दोन कंपन्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपये दंड ठोठावला. तसेच बँकच्या तत्कालीन मुख्य व्यवस्थापकाला 5 वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोन्ही कंपन्यांच्या एका सहायक अकाऊंटंटला 3 वर्षे सक्तमजुरी व दीड लाख रुपये दंड आणि दुसर्‍या सहायक अकाऊंटंटला व अन्य एका कंपनीच्या मालकाला प्रत्येकी 3 वर्षे कारावास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा (Pune Crime) ठोठावली आहे.

विशेष न्यायाधीश जी. जी. भालचंद्र (Special Judge G. G. Bhalchandra) यांनी हा निकाल दिला आहे. व्हेरॉन अल्युमिनियम प्रा. लि. veron aluminium pvt ltd (VAPL) आणि व्हेरॉन ऑटो कॉम्प प्रा. लि. veyron auto comp pvt. ltd. pune maharashtra (VACPL) या दोन कंपन्या, कॅनरा बँकेच्या (canara bank) डेक्कन जिमखाना शाखेचे (deccan gymkhana) तत्कालीन मुख्य व्यवस्थापक एस आर हेगडे (Ex chief manager S. R. Hegde), तसेच या दोन्ही कंपन्यांचे सहायक अकाऊंटंट गणेश जगन्नाथ कोल्हे (Assistant Accountants Ganesh Jagannath Kolhe) व गणेश राम गायकवाड (Ganesh Ram Gaikwad) आणि रत्ना मेटल मार्टचे प्रमुख मनोज सुधाकर साळवी (Manoj Sudhakar Salvi, head of Ratna Metal Mart) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. यांच्यासह श्रीकांत सवाईकर, हिंद ऑटो इंटरप्राईजेसचे मालक दिवंगत लक्ष्मण मोरे, श्वेता ट्रेडिंग कंपनीचे मालक दिवंगत मारुती चव्हाण यांच्याविरोधात सीबीआयने (CBI) दोषारोप पत्र (chargesheet) दाखल केले होते.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

व्हेरॉन अल्युमिनियम आणि व्हेरॉन ऑटो कॉम्प या दोन्ही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत सवाईकर यांनी 29 फेब्रुवारी 2016 रोजी कॅनेरा बँकेच्या डेक्कन जिमखाना शाखेचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक एस आर हेगडे यांच्याकडून खोटे लेटर ऑफ क्रेडिट मिळविले.

त्या आधारे त्यांनी बँक ऑफ इंडियाकडे (Bank Of India) दुसर्‍या कंपनीचे 246 बिले सादर करुन सवलतीचा गैरफायदा घेऊन अपहार केला.
या गैरव्यवहारातून मिळालेला पैसा पुन्हा आपल्या कंपनीच्या खात्यात वळवून
त्याचा गैरवापर स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्ज चुकविण्यासाठी केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीनंतर सीबीआयने 23 फेब्रुवारी 2017 रोजी गुन्हा दाखल (Pune Crime) केला होता.

नीरव मोदी याने याच प्रकारे ‘पंजाब’ बँकेचे (PNB) लेटर ऑफ क्रेडिट (letter of credit) मिळवून त्या आधारे फसवणूक (Cheating) केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Pune-based Canara Bank manager sentenced to 5 years rigorous imprisonment – cbi special court.

 

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! ‘या’ दिवशी येतील 10व्या हप्त्याचे पैसे, ‘या’ शेतकर्‍यांना मिळतील 4000 रुपये

LPG Gas Cylinder | आज जाहीर झाले ऑक्टोबर महिन्यासाठी LPG स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे नवीन दर; दरात 15 रुपयांची वाढ

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,840 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Police Recruitment Exam | पुणे पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेकडे उमेदवारांची पाठ ! जेमतेम 31.28 टक्केच उमेदवारांची हजेरी; 3 ‘डमी’ उमेदवार जाळ्यात

Tags: Assistant AccountantAssistant Accountants Ganesh Jagannath KolheBank of IndiabreakingCanara Bankcbicbi special courtchargesheetchief manager was S. R. HegdeDeccan GymkhanaEx chief manager S. R. HegdeFake company billsFinedGanesh Ram Gaikwadhead of Ratna Metal Martimprisonmentlate Laxman Morelate Maruti Chavanlatest marathi newsLetter of CreditMaharashtraManoj Sudhakar SalviNirav Modiowner of Hind Auto Enterprisesowner of Shweta Trading Companypunepune crimePune-based Canara Bank managerpunishmentPunjab National BankShrikant SawaikarSpecial Judge G. G. Bhalchandrastate bank of indiaVAPLveron aluminium pvt ltdVeyron AluminumVeyron Auto Compveyron auto comp pvt. ltd. pune maharashtraनिरव मोदीपंजाब नॅशनल बँकबँक ऑफ इंडियास्टेट बँक ऑफ इंडिया
Previous Post

Gold Price Today | सोन्याच्या किंमती पुन्हा घसरण; जाणून घ्या लेटेस्ट दर

Next Post

Gravity Foundation | ग्रॅव्हिटी फाउंडेशनचा उपक्रम ! देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली बाल्हेगाव विकास योजनेचे उद्घाटन

Next Post
Gravity Foundation | gravity foundation virtually launches balhegaon vikas yojana under mentorship of bjp s devendra fadnavis Mihir Kulkarni, Chairman, Gravity Group.

Gravity Foundation | ग्रॅव्हिटी फाउंडेशनचा उपक्रम ! देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली बाल्हेगाव विकास योजनेचे उद्घाटन

MLA Yogesh Kadam | i will not join bjp i am a shiv sainik shinde groups mla yogesh kadams tweet
ताज्या बातम्या

MLA Yogesh Kadam | मी शिवसैनिक, कुठल्याही परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार नाही; शिंदे गटाच्या आमदाराच्या ट्विटने प्रचंड खळबळ

June 24, 2022
0

गुवाहाटी : वृत्तसंस्था - विधान परिषदेच्या निकालानंतर (Legislative Council Results) शिवसेनेत (Shivsena) मोठ्या प्रमाणात बंडाळी उफाळून आली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)...

Read more
Maharashtra Political Crisis | shivsainiks can be aggressive order to keep all police stations in the state on high alert

Maharashtra Political Crisis | शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता असल्याने राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय ‘अलर्ट’वर राहण्याचे आदेश

June 24, 2022
Pune Municipal Corporation (PMC) | Pune Municipal Corporation will expedite the action against those who use plastic bags less than 50 microns in thickness

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिका 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍यांवरील कारवाईला गती देणार

June 24, 2022
Dr. Neelam Gorhe | Promoting the positive work of the State Government through the Maharashtra Legislative Council

Dr. Neelam Gorhe | महाराष्ट्र विधान परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सकारात्मक कामांना चालना

June 24, 2022
Pune PMC Election 2022 | Prabhag Ward wise draft voter lists announced, more women in six wards pune pmc election 2022

Pune PMC Election 2022 | प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या जाहीर, सहा प्रभागात महिलांची संख्या अधिक

June 24, 2022
Rupali Patil Thombare | ncp leader rupali patil warns narayan rane over threatening sharad pawar

Rupali Patil Thombare | …. तर तुमचं घराबाहेर पडणं बंद करु, रुपाली पाटील ठोंबरे यांचा राणेंना इशारा

June 24, 2022
 MPSC | big decision of mpsc changes in state service examination system in mains exam know in details

MPSC | राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत बदल; MPSC चा मोठा निर्णय

June 24, 2022
Nitin Gadkari | BJP leader and union minister big announcement car crash tests to be held in india now approval to bharat ncap

Nitin Gadkari | आता भारतात होणार गाड्यांची क्रॅश टेस्ट, Bharat NCAP ला मंजुरी

June 24, 2022
Pune Crime | Health department grants bail to two accused in paper leak case

Pune Crime | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणातील दोन आरोपींना जामीन

June 24, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

MNS On Thackeray Government | In Guwahati more than 33 shivsena mla on Varsha only few mla, secular on gas MNS's strong attack on shivsena as well as thackeray government
ताज्या बातम्या

MNS On Thackeray Government | ‘गुवाहटीत असली, ‘वर्षा’वर नकली अन् सेक्युलर गॅसवर’; मनसेचा जोरदार हल्लाबोल

June 22, 2022
0

...

Read more

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

4 days ago

Ajit Pawar | ‘मी कधीच दुजाभाव केला नाही, निधीत काटछाट केली नाही’ अजित पवारांचे बंडखोर आमदारांना उत्तर

1 day ago

Sanjay Raut On BJP | नारायण राणेंनी शरद पवारांना दिलेल्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा भाजपला सवाल; म्हणाले…

18 hours ago

Pune Crime | पत्नीने HDFC च्या बँक मॅनेजरशी संगनमत करुन केली फसवणूक ! 40 लाखांच्या फसवणूक प्रकरणात बँकेच्या मॅनेजरसह चौघांवर गुन्हा दाखल

6 days ago

Shivsena MP Sanjay Raut | ‘शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल…’ – संजय राऊत

2 days ago

Kirit Somaiya On Shivsena | ‘ठाकरे सरकारचे आता काऊंटडाऊन सुरू’; भाजप नेते किरीट सोमय्या

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat