पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | बेल्हा-जेजुरी मार्गावर (Belha-Jejuri Route) शुक्रवारी (दि.3) रात्री झालेल्या भीषण अपघातात (Terrible Accident) मायलेकरासह अन्य एका तरुणाचा मृत्यू (Death) झाला. हा अपघात रात्री सातच्या सुमारास झाला. अपघातात मृत्यू झालेले दोन तरुण लहानपणापासूनचे जीवलग मित्र होते. तरुण मुलांच्या अपघाती मृत्यूने मित्र परिवारावर शोककळा (Pune Crime News) पसरली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
संकेत दिलीप डोके (Sanket Dilip Doke), विजया दिलीप डोके (Vijaya Dilip Doke), ओंकार चंद्रकांत सुक्रे (Omkar Chandrakant Sukre) असे मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. विजया डोके या आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी ग्रामपंचायतीच्या (Khadakwadi Gram Panchayat) विद्यमान सदस्या होत्या आणि त्या लवकरच सरपंच (Sarpanch) होणार होत्या. या ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव असल्याने विजया डोके या सरपंच होणार होत्या. मुलगा आणि आईचा एकाचवेळी अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Pune Crime News)
अपघातात मृत्यू झालेले संकेत आणि ओंकार हे लहानपणापासून जिवलग मित्र होते.
पूजेच्या कार्यक्रमासाठी सर्वजण जात होते.
धामारी येथील खंडोबा मंदिराच्या जवळील वळणावर शिक्रापूरच्या बाजूने आलेल्या टेम्पोची
(एम एच 14 जी. यू 6880) डोके यांच्या दुचाकीला धडक बसली.
या भीषण अपघातात गंभीर जखमी होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | two wheeler and eicher tempo accident on belhe jejuri highway 3 dead
हे देखील वाचा :