पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवुन (Lure Of Marriage) बलात्कार (Rape In Pune) केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
प्रियांक दिलीप तुरकीया Priyank Dilip Turkiya (34, रा. प्लॅट नं. 401, व्हॅलेंशीया अपार्टमेंट, बाणेर-पाषाण लिंक रोड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी एका 34 वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत युवती आणि प्रियांक हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. एप्रिल 2021 ते ऑक्टोबर 2022 दरम्यान प्रियांक दिलीप तुरकीया याने पिडीत युवतीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यांच्या इच्छेविरूध्द वेळावेळी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर पिडीत युवतीसोबत लग्न केले नाही. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
लग्नाबाबत विचारले असता त्याने पिडीत युवतीस शिवीगाळ करून युवतीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. पिडीत युवतीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून विश्रांतवाडी पोलिसांनी गुरनं 90/2023 प्रमाणे भादंवि 376, 376/2/एन, 417, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हयाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मगदुम करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Rape of young woman on the lure of marriage, crime against youth in Vishrantwadi police station
हे देखील वाचा :
Railway Protection Force (RPF) | वर्षभरात आरपीएफनं दिलं 86 लोकांना जीवदान, रेल्वे अपघातातून वाचवलं
Ajit Pawar In Patrakar Sangh Pune | यापुढे पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत : अजित पवार