पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | विवाहाच्या आणाभाका एकीसोबत आणि विवाह मात्र दुसरीसोबत केल्याची घटना पुण्यात घडली. तिने तक्रार देताच तरुणावर बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल केला आहे. विवाह करू असे सांगत त्याने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध (physical relation) निर्माण केले आहेत. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (sinhagad road police station) तक्रार दिली आहे. त्यानुसार मनीष मधुकर आदमाने (वय 22) याच्यावर बलात्काराचा गुन्हा (Rape Case) दाखल (Pune Crime News) करण्यात आला आहे. हा प्रकार 2019 ते 2021 या कालावधीत घडला (Pune Crime Incident) आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी पीडित तरुणी व आरोपी मनीष यांची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. यावेळी मनिषने पीडित तरुणीला विवाह करण्याचे आमिष दाखविले.
तसेच तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एकेदिवशी तिला घेऊन तो मित्राच्या रूमवर गेला.
त्याठिकाणी त्याने तरुणीच्या मनाविरुद्ध शरीरसंबंध (physical relation) ठेवले.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पीडित तरुणीसोबत विवाह न करता दुसऱ्याच मुली सोबत विवाह केला.
हा प्रकार तरुणीला समजला. तिने त्याला जाब विचारला.
पण काहीच झाले नाही. पीडित तरुणीचा विश्वासघात करून तिची फसवणूक केल्याने या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली.
त्यानुसार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा (Rape Case) दाखल केला आहे.
अधिक तपास सिंहगड रोड पोलीस (sinhagad road police) करत आहेत.
फूस लावून अल्पवयीन मुलीला पळविले
एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघड झाला आहे.
याप्रकरणी या मुलीच्या वडिलांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) तक्रार दिली.
त्यानुसार अज्ञातविरोधात अपहरणाचा (kidnapping) गुन्हा दाखल केला आहे.
मुलीला कशाची तरी आमिष दाखवून पळून नेल्याचे म्हटले आहे.
अधिक तपास उत्तमनगर पोलीस (Uttamnagar) करत आहेत.
Web Title : Pune Crime News | physical relation with a young woman for the lure of marriage and marriage with another, rape case register in sinhagad road police station
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | तडीपार गुंड पप्पु वाडेकरच्या खुनाचे कारण स्पष्ट; पुणे ग्रामीण पोलिसांकडून दोघांना अटक
Chandrapur Crime News | जनरेटरच्या धुरामुळे गुदमरुन 6 जणांचा मृत्यु