Pune Crime News | लोणी काळभोर परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणार्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक, 36 लाखाचा माल जप्त
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक – 1 ने Anti Narcotics Cell Pune (ANC Pune) लोणी काळभोर परिसरात (Loni Kalbhor Police Station) अंमली पदार्थांची विक्री करणार्याला अटक केली आहे. त्याच्याकडून एमडी, बंटा गोळ्या आणि इतर ऐवज असा एकुण 36 लाख 46 हजार 200 रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)
जितेंद्र सतीशकुमार दुवा Jitendra Satishkumar Duwa (40, सध्या रा. ड्रीम्स निवारा सोसायटी, ऊरळीकांचन, पुणे Dreams Nivara in Uruli Kanchan, Pune. मुळ रा. दिल्ली – Delhi) असे अटक केलेल्याचे नाव आहे (NDPS Act). अंमली पदार्थ विरोधी पथक- 1 कडील (ANC Pune) पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार हे लोणी काळभोर परिसरात पेट्रोलिंग (Police Patrolling) करत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार विशाल शिंदे आणि योगेश मोहिते यांना आरोपी हा प्रयागधाम ट्रस्ट हॉस्पीटल (Prayagdham Trust Charitable Hospital Uruli Kanchan) शेजारी असलेल्या बस स्टॉप येथील सार्वजनिक रोडवर अंमली पदार्थांची विक्री (Drug sales) करीत असल्याची माहिती मिळाली. (Pune Crime News)
प्राप्त माहितीची खातरजमा करून पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील झडतीमध्ये एमडी आणि बंटा गोळ्या आढळून आल्या. पोलिसांनी अंमली पदार्थासह रोख रक्कम, 3 मोबाईल फोन, वेरना कार असा एकुण 36 लाख 46 हजार 200 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेशकुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar), वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड (Sr PI Vinayak Gaikwad) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर (API Shailaja Jankar),
पोलिस अंमलदार विशाल शिंदे, पोलिस योगेश मोहिते, पोलिस मारूती पारधी, पोलिस सुजित वाडेकर,
पोलिस मनोजकुमार साळुंके, पोलिस पांडुरंग पवार, पोलिस ज्ञानेश्वर घोरपडे, पोलिस प्रविण उत्तेकर, पोलिस विशाल दळवी, पोलिस संदिप शिर्के, पोलिस राहुल जोशी, पोलिस संदेश काकडे, पोलिस नितेश जाधव, पोलिस सचिन माळवे आणि
महिला पोलिस अंमलदार रेहाना शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Web Title : Pune Crime News | Narcotics dealer arrested by Pune Police Crime Branch in
Loni Kalbhor area, goods worth 36 lakh seized
Comments are closed.