पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करून तिच्या घरात आई-वडिल नसताना मुलीला धमकावुन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (Pune Minor Girl Rape Case) करणार्याला मार्केटयार्ड पोलिसांनी (Market Yard Police Station) अटक केले आहे. (Pune Crime News)
साजीद फिरोज बागवान Sajid Feroze Bagwan (21, रा. सर्व्हे नं. 570, आंबेडकर नगर, मार्केटयार्ड – Ambedkar Nagar, Market Yard, Gultekadi, Pune, Maharashtra) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यासंदर्भात 16 वर्षीय पिडीत मुलीने फिर्याद दिली आहे. ही घटना सन 2019 पासुन आतापर्यंत घडली आहे. आरोपीने पिडीत मुलीशी मैत्री करून तिचे आई-वडिल घरात नसताना तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करून शरीर संबंध ठेवले (Pune Rape Case). पिडीत मुलीला दुकानला जायचे नाही, आई-वडिलांसोबत बाहेर जायचे नाही असे सांगितले. त्यावर पिडीत मुलीने नकार दिला असता आरोपी साजीद फिरोज बागवानने तिला वारंवार मारहाण करून शिवीगाळ केली. (Pune Crime News)
पिडीत मुलीने पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक गिरी (Lady PSI Giri) करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Marketyard Police Arrest Sajid Feroze Bagwan For Pune Minor Girl Rape Case
- Pune Pimpri Chinchwad Rural Police | पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेसाठी 100 कोटी रुपयांचा निधी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
- ACB Trap News | 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला मंडल अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- ACB Trap News | 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला मंडल अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- ACB Trap News | घरकुलाचा हप्ता जमा करण्यासाठी 13 हजार रुपये लाच घेताना कवठेमहांकाळ पंचायत समितीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Shasan Aaplya Dari | ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे जिल्हाभरात एकाचवेळी आयोजन; एका दिवसात 1 लाख 81 हजार नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ