• Latest
Pune Crime News | Chandannagar Police Station – Elderly lady serving food robbed with death

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – जेवायला देणार्‍या ज्येष्ठ महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन लुटले

May 18, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखदार मिरवणुकीने विसर्जन; मयूरपंख रथ ठरला भाविकांचे आकर्षण

September 29, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Ganpati Immersion 2023

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

September 25, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune | तालसम्राट पद्मश्री शिवमणी, विचारवंत सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपच्या चित्रा वाघ, आ. रविंद्र धंगेकर, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन

September 24, 2023
Sharad Pawar Praful Patel

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

September 24, 2023
Pune Police Crime Branch

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

September 24, 2023
FIR On BJP Former Corporator Uday Joshi - Cheating Case

Pune Crime News | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा, 100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

September 24, 2023
Saturday, September 30, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – जेवायला देणार्‍या ज्येष्ठ महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन लुटले

in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Crime News | Chandannagar Police Station – Elderly lady serving food robbed with death

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | घरी साफसफाईचे काम करणार्‍याने भुक लागली म्हटल्यावर एक माऊली त्याला जेवण देत होती. त्याने मात्र साथीदारांच्या मदतीने जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) देऊन अंगावरील दागिने, रोकड जबरदस्तीने लुटून नेली.

याबाबत वडगाव शेरी येथील एका ७५ वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २०६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शुभम सोनवणे (वय १८, रा. वडगावशेरी – Vadgaon Sheri) व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. ही घटना १६ मे रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने त्यांच्या ओळखीच्या शुभम याला १२ मे रोजी घरातील पेटिंगचे व साफ सफाईचे कामाकरीता बोलावले होते.
त्याने काम पूर्ण केले. उरलेले काम करण्यासाठी त्याला दुसर्‍या दिवशी बोलावले होते.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

परंतु, तो आला नाही. १६ मे रोजी रात्री साडेआठ वाजता तो दोन साथीदारांना घेऊन आला. आई गावी गेली आहे.
मला भूक लागली आहे, मला जेवण द्या असे म्हणाला.
त्यामुळे फिर्यादी या त्याला जेवण देत असताना अचानक त्याने व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांना बेडवर ढकलले.
त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या अंगावरील २२ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख असा ८३ हजार रुपयांचा
ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Chandannagar Police Station – Elderly lady serving food robbed with death

हे देखील वाचा

threatsSupreme Court On Maharashtra Bull Cart Racing | सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !
बैलगाडा शर्यतीला परवानगी, आता सर्ज्या-राजाची जोडी पुन्हा उधळणार

Pune Traffic Police News | पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्याकडून पैसे गोळा करणाऱ्या
2 पोलिस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई; जाणून घ्या प्रकरण (Video)

Sunny XI Cup Championship Cricket Tournament | ‘सनी इलेव्हन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा;
आर्यन क्रिकेट क्लब संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश !!

Pune Crime News | दत्तवाडी पोलिसांकडून मोक्कातील फरारी आरोपीला अटक

Tags: Assistant Police Inspector GhorpadeChandannagar Police StationcrimeFirst Information Report (FIR)punepune crime newsShubham SonwaneThreats to killVadgaon Sheriगुन्हाचंदननगर पोलिस स्टेशनचंदननगर पोलीस स्टेशनजीवे मारण्याची धमकीपुणेपुणे क्राईम न्यूजवडगाव शेरीवडगावशेरीशुभम सोनवणेसहायक पोलीस निरीक्षक घोरपडे
Previous Post

Supreme Court On Maharashtra Bull Cart Racing | सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! बैलगाडा शर्यतीला परवानगी, आता सर्ज्या-राजाची जोडी पुन्हा उधळणार

Next Post

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : शिवाजीनगर पोलिस स्टेशन – खरेदी केलेल्या जमिनीवरील बँकेचा बोजा उतरविण्यासाठी ३ कोटींची फसवणूक; परस्पर दुसर्‍याबरोबर व्यवहार करणार्‍या नारायण अंबिका इंफ्राच्या संचालकावर गुन्हा दाखल

Related Posts

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखदार मिरवणुकीने विसर्जन; मयूरपंख रथ ठरला भाविकांचे आकर्षण

September 29, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati
ताज्या बातम्या

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Next Post
Pune Crime News | Shivajinagar Police Station – 3 Crore fraud to clear bank lien on purchased land; A case has been filed against the director of Narayan Ambika Infra for dealing with each other

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : शिवाजीनगर पोलिस स्टेशन – खरेदी केलेल्या जमिनीवरील बँकेचा बोजा उतरविण्यासाठी ३ कोटींची फसवणूक; परस्पर दुसर्‍याबरोबर व्यवहार करणार्‍या नारायण अंबिका इंफ्राच्या संचालकावर गुन्हा दाखल

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In