पुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन – मोठ्या बहिणीमुळे (Elder sister) आई-वडील (Mother and Father) आपल्याला किंमत देत नसल्याचा राग भावाच्या (Brother) मनामध्ये होता. याच रागातून भावाने झोपलेल्या बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Brother attempt to murder of Sister). हा प्रकार गुरुवारी (दि.1) पहाटे पाचच्या सुमारास पुणे शहरातील (Pune City) हिंगणे खुर्द (Hingne Khurd) येथील साईनगर येथे घडला आहे. याप्रकरणी आरोपी भावावर पुण्याच्या (Pune Crime ) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
मनीषा भीमराव हाटकर Manisha Bhimrao Hatkar (रा. रामनगर, वारजे) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रोहन लक्ष्मण पारधे Rohan Laxman Pardhe (वय-18) याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन शंकर भिमराव हाटकर Shankar Bhimrao Hatkar (रा. देशमुख प्लाझा, साईनगर, हिंगणे खुर्द) याच्याविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहन पारधे व त्याची आई वारजे येथील रामनगरमध्ये (Ramnagar) राहतात. त्यांची आई एका खासगी रुग्णालयात परिचारीका (Private hospital nurse) म्हणून काम करतात. तर त्यांच्या हिंगणे खुर्द (Hingane Khurd) येथे राहणाऱ्या आजी-आजोबांना (grand mother and grand father) आई नेहमी मदत करते. तसेच त्यांच्याकडे राहण्यास जाते.
बुधवारी रात्री फिर्यादी व त्यांची आई रात्री आजी-आजोबांकडे गेले होते. रात्री सर्वजण जेवण करुन झोपले होते. पहाटे साडे पाच वाजता फिर्यादी रोहन याचा मामा शंकर हाटकर याने आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन गंभीर जखमी केले. रोहनच्या आईमुळे आरोपी शंकरला घरामध्ये त्याचे आई-वडील किंमत देत नसल्याचे सांगत शंकरने बहिणीवर वार केले. रोहने आईला वाचवण्यासाठी शंकरला ढकलून देत आरडाओरडा केला. त्यामुळे तो पळून गेला.
रोहन याने गंभीर जखमी झालेल्या आईला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात (private hospital) उपचारासाठी दाखल केले.
या प्रकरणाची तपास सहायक पोलीस निरीक्षक बालाजी साळुंखे (Assistant Police Inspector Balaji Salunkhe) करित आहेत.
Web Titel :- pune crime news | brother attempt to murder of sister in Hingne Khurd area of Sinhagad Road
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू
Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु