Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन केले गर्भवती; हडपसर पोलिसांनी तरुणाला केली अटक
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | अल्पवयीन मुलीशी शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवून त्याचे व्हिडिओ व्हायरल करायची धमकी देऊन तिला गर्भवती (Pregnant) करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police) सुरज संतोष पवार Suraj Santosh Pawar (वय २१, रा. वेताळबाबा झोपडपट्टी, हडपसर – Hadapsar News) याला अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत एका १६ वर्षाच्या युवतीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४९९/२३) दिली आहे. हा प्रकार वेताळबाबा झोपडपट्टीमध्ये (Vetalbaba Slum) डिसेबर २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या ओळखीचा आहे. सुरज याने तिला बहिणीच्या घरी नेले.
तेथे तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. त्याचे नकळत व्हिडिओ काढले.
हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार तिच्यावर बलात्कार (Pune Minor Girl Rape Case) केला.
त्यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. ती गर्भवती आहे, हे समजल्यानंतरही त्याने तिच्याशी शारीरीक संबंध केले.
ही बाब घरी माहिती झाल्यानंतर युवतीने फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक डांगे (Assistant Police Inspector Dange) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | A minor girl was raped and made pregnant; Hadapsar police arrested the youth
हे देखील वाचा :
Nanded Accident News | मालवाहू ट्रक व ऑटोचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू तर 8 जखमी
Comments are closed.