• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune : हडपसर-गाडीतळ उड्डाणपुलाखालून वर्षाच्या बाळाचं अपहरण करणार्‍या तिघांना अटक

by Jivanbhutekar
November 25, 2020
in क्राईम, पुणे
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – गाडीतळ उड्डानपुलाखालून एक वर्षाच्या बाळाचे अपहरण करून पसार झालेल्या व पुन्हा बाळाला उड्डाणपुला खाली आणून सोडणार्‍या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. मुल होत नल्याच्या कारणावरून दोन सख्या बहीणी व त्यांच्या दाजीने अपहणाचा केल्याचे समोर आले आहे.

पंचशीला तिपन्ना मेलीनकेरी (33), वैशाली तुळशीराम सोनकांबळे (41) आणि केरनाथ नागनाथ सुर्यवंशी (तिघेही रा. जय तुळजा भवानी हॉटेलच्या मागे, ता. दौंड, जि. पुणे मुळ रा. शिरपुर ता. बसवकल्याण जि. बिदर, कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी पुलाखाली झोपलेल्या आईजवळून 1 वर्षाच्या मुलाचे दोन महिलांनी अपहरण केले होते. फिर्यादी या मूळच्या इंदापूर तालुक्यातील आहेत. त्यांना दोन मुले आहेत. एक तीन वर्षांचा आणि दुसरा एक वर्षाचा दरम्यान काल त्या पतीसोबत वाद झाल्याने येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मुलाचे अपहरण केले होते. आज पहाटे मुलाला पुन्हा पुलाखाली सोडल्यानंतर हडपसर पोलिसांचा तपास येथेच थांबला नाही. त्यांनी पहाटे मुलाला सोडून गेलेल्या आरोपींचा तांत्रिक माहितीच्या आधारे मागोवा काढला. त्यावेळी पळविणारे आरोपी चौफुला येथे असल्याचे समजले. चौफुला येथील चौका जवळून तिघांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. दरम्यान त्यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात पंचशीला आणि वैशाली ह्या सख्या बहिणी असून आरोपी केरनाथ हा त्यांचा दाजी आहे. महिला आरोपी पंचशीला हिला मुल होत नसल्याने तिघांनी हा अपहणाचा डाव रचल्याचे तपासात समोर आले. दरम्यान, याप्रकरणाचा गाजावाजा झाल्यानंतर अटक होण्याच्या भितीने तिघांनी पुन्हा बाळाला हडपसर येथील उड्डाणपुलाखाली सोडले.

ही कारवाई उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम व त्यांच्या पथकाने केली.

Tags: Abductionbahujannamabahujannama onlineCase filedcrime in societyCrime NewsCriminalscurrent newsHadapsarHadapsar Policelatest crimelatest crime newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra latest newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaNews in Marathipunetodays crime newstodays latest newstodays marathi newstop newsViolenceअपहरणगुन्हा दाखलपुणेबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनहडपसरहडपसर पोलिस
Previous Post

Instagram मध्ये येत आहे ॲनिमेटेड टेक्स्ट रिॲक्शन फिचर, जाणून घ्या यासंदर्भात

Next Post

बारामती : धक्कादायक ! सव्वा महिन्याच्या बालिकेला पाण्याच्या टाकीत बुडवून मारले

Next Post

बारामती : धक्कादायक ! सव्वा महिन्याच्या बालिकेला पाण्याच्या टाकीत बुडवून मारले

marriage
अहमदनगर

खळबळजनक ! मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने भाजप नेत्याचा जावयावर खुनी हल्ला, 9 जणांवर FIR दाखल

March 8, 2021
0

अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन - घरच्यांनी विरोध केला असतानाही त्याला न जुमानता मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह Intercast love marriage केल्याने संतप्त झालेल्या...

Read more
ajit pawar

अर्थसंकल्प 2021-22 : सरकारची मोठी घोषणा ! 3 लाखांपर्यंतचे कृषी कर्ज बिनव्याजी

March 8, 2021
suicide

Pune News : घरकाम करणाऱ्या युवतीने 3 ऱ्या मजलावरून उडी मारून केली आत्महत्या

March 8, 2021
kidney hospital

Delhi : देशातील सर्वात मोठे किडनी डायलिसिस हॉस्पीटल सुरू, रोज 500 रूग्णांवर मोफत होणार उपचार

March 8, 2021
T-20

टी-20 मध्येही वाढणार इंग्लंडचे टेन्शन, गेल्या 5 सामन्यात भारताचे वर्चस्व कायम

March 8, 2021
dipak-keserkar

‘मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही’ : दीपक केसरकर

March 8, 2021
rape

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

March 8, 2021
LPG

शिरुर तालुक्यातील अवैध गँस व्यवसायिकांवर कारवाई करा : तहसीलदार लैला शेख

March 8, 2021
Karnataka Water Resources Minister Ramesh Jarkiholi

कर्नाटकातील ‘सेक्स फॉर जॉब’ प्रकरण नव्या वळणावर, भाजप नेते जारकीहोळी विऱोधातील तक्रार मागे; कुमारस्वामी आले मदतीला धावून

March 8, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

क्राईम

Pune : हडपसर-गाडीतळ उड्डाणपुलाखालून वर्षाच्या बाळाचं अपहरण करणार्‍या तिघांना अटक

November 25, 2020
0

...

Read more

Pune News : लग्न सोहळयाला पाहुण्यांची गर्दी झाल्यानं मंगल कार्यालयाच्या मालकावर FIR

6 days ago

Gj उच्च न्यायालय भरती 2021: गुजरात उच्च न्यायालयातील ‘या’ पदांची भरती, पात्रता आहे किमान दहावी उत्तीर्ण

2 days ago

WhatsApp अकाउंट सुरक्षित ठेवायचंय ? तर ‘या’ 5 Settings करा फॉलो, जाणून घ्या

4 days ago

‘या’ पक्षानं मोदी – शहांसोबत कॉंग्रेसचं टेन्शन वाढवलं, होम ग्राऊंड असलेल्या गुजरातमध्येच दिली जोरदार धडक

5 days ago

खळबळजनक : तरुणीने पूजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाईल पळवला

2 days ago

मस्करा लावताना आपण देखील ‘या’ चुका करता का ?, जाणून घ्या

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat