पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | कोंढव्यात रात्री दुचाकीवर 10 ते 12 जणांच्या टोळक्याने येऊन वाचनालयाच्या स्टॅन्डवर गप्पा मारत बसलेल्या तरुणावर हल्लाकरून बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रोहित माने (वय 23, टिळेकरनगर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) तक्रार दिली आहे. त्यानुसार 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
pune crime news | 10-12 byos in Kondhwa beaten to youth
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे इतर तीन मित्र रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास येथील टिळेकरनगर चौकातील वाचनालयाच्या स्टँडवर गप्पा मारत बसले होते. यावेळी अचानक काही दुचाकीवर टोळके आले. त्यांनी फिर्यादीचा मित्र आदित्य वाघमारे याच्याकडे पाहून हा बघा तो इथे बसला आहे, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या टोळक्याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तर कोयत्याने त्याच्यावर वार केले. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
Web Title : pune crime news | 10-12 byos in Kondhwa beaten to youth
Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकर यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी, मेडीकल बुलेटीन जारी (व्हिडिओ)
Nana Patole | नितीन राऊत-बाळासाहेब थोरात सोनियांच्या भेटीसाठी दिल्लीत, नाना पटोलेंनी दिलं स्पष्टीकरण
MPSC | निवड झालेले अधिकारी उतरले रस्त्यावर, पुण्यात चक्काजाम आंदोलन
Sachin Vaze |CBI नंतर आता ED करणार सचिन वाझेची चौकशी, तळोजा तुरुंगात चौकशी करण्यास कोर्टाची परवानगी