• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | पुण्यात पूर्ववैमनस्यातून अपहरण करून एकाचा खून; मोशीमधील धक्कादायक घटना

by nageshsuryavanshi
January 1, 2022
in क्राईम, ताज्या बातम्या, पिंपरी-चिंचवड, पुणे
0
Pune Crime | kidnapping-and murder case Bhosari MIDC Police Station of Pimpri Chinchwad area

File Photo

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | खडीमशीन रोड मोशी (Moshi) येथे पूर्ववैमनस्यातून अपहरण करून खून (Murder in Pune) केल्याची धक्कादायक घटना समोर (Pune Crime) आली आहे. ही घटना गुरुवारी (30 डिसेंबर) रोजी सकाळी 11 च्या दरम्यान घडली. बबन बाबासाहेब केंगार (Baban Babasaheb Kengar) (वय 40 रा. मोशी) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृत बबन यांची पत्नी (वय 35) यांनी शुक्रवारी (31 डिसेंबर) रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) फिर्याद दिली

याबाबत अधिक माहिती अशी, आरोपींनी या आगोदर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीचे पती बबन यांचे बुधवारी दुपारी 3.30 च्या सुमारास थरमॅक्स चौक येथून अपहरण केले होते. त्यानंतर आरोपींनी आपसात एकमत करून बबन केंगार यांना जबर मारहाण करून त्यांचा खून केला गेला. त्यानंतर बबन यांचा मृतदेह खडी मशीन रोड येथे निर्जन ठिकाणी टाकून दिला आहे. (Pune Crime)

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

दरम्यान, बबन यांच्या पत्नीच्या तक्रारीनूसार मयूर अनिल सरोदे (Mayur Anil Sarode), गौरव सरोदे (Gaurav Sarode), अनिल सरोदे (Anil Sarode) यांच्यासह त्यांचे अन्य मित्र (पुर्ण नाव, पत्ता नाही) यांच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title :- Pune Crime | kidnapping-and murder case Bhosari MIDC Police Station of Pimpri Chinchwad area

Amla Health Benefits | हिवाळ्यात ’सुपर फ्रुट’ आवळा खाल्ल्याने ‘या’ 5 आजारांमध्ये मिळेल फायदा

CM Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरे आजारी आहेत, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा’; केंद्रात मंत्री असलेल्या भाजपच्या नेत्यानं दिला पर्याय

Blood Sugar Control | ‘या’ 4 फळांचे सेवन करण्याने Blood Sugar राहते नियंत्रणात, जाणून घ्या

Restrictions in Maharashtra | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे लॉकडाऊनबाबत मोठं विधान, म्हणाले – ‘सध्या…’

Life Certificate | पेंशनर्सला मोठा दिलासा ! आता तुम्ही ‘या’ तारखेपर्यंत जमा करू शकता हयातीचा दाखला, जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | पुण्यातील दुर्दैवी घटना ! 2 वर्षाच्या चिमुकल्याला टँकरने चिरडले

Gold Price | नवीन वर्षात सोने खरेदी करण्याची चांगली संधी, सोन्याच्या किमतीत 6 वर्षात सर्वात मोठी घसरण

Pune Crime | पुण्याच्या फरासखान्यातील पोलिसाने दिली ‘दत्तवाडी’च्या पोलिसाची ‘गेम’ करण्यासाठी ‘सुपारी’, सराईत गुन्हेगार गजाआड, प्रचंड खळबळ

Tags: AbductionAnil SarodeBaban Babasaheb KengarBaban KengarBhosari MIDCBhosari MIDC crime newsBhosari MIDC crime news in marathiBhosari MIDC Police StationBhosari MIDC Police Station crimeBhosari MIDC Police ThanecrimeGaurav SarodeKhadi Machine RoadKhadimshin Road MoshiKhunlatest marathi crime newslatest news on pune crimelatest pune crimemarathi crime newsMarhanMayur Anil SarodeMIDC Bhosari Police ThaneMurdedehmurder case Bhosarimurder in punepune crimepune crime latest newspune crime latest news todaypune crime marathi newspune crime newspune crime news today marathi newspune latest news in marathipune marathi crime newsPune NewsPune News in MarathiPune news todaypune news today updatesPune News YesterdayPune Policepune police latest news in marathiPune Police latest news todayPune Police NewsPune Police News in Marathipune police news todaypune updatespune updates in marathipune yesterday crime newspuneri latest news in marathipuneri marathi newspuneri newspuneri news in marathipuneri updatesThermax Chowkअनिल सरोदेअपहरणएमआयडीसी भोसरी पोलीस ठाणेखडी मशीन रोडखडीमशीन रोड मोशीखूनगुन्हागुन्हेगारी वृत्तगौरव सरोदेथरमॅक्स चौकपुणे क्राईम न्यूजपुणे गुन्हेगारी बातम्यापुण्याची गुन्हेगारीबबन केंगारबबन बाबासाहेब केंगारभोसरी एमआयडीसी पोलीस ठाणेमयूर अनिल सरोदेमारहाणमृतदेह
Previous Post

PPF Investment | नवीन वर्षात सुरू करा बचत आणि सुरक्षित गुंतवणूक, दरमहिना 1000 रु. जमा करून बनवा 12 लाखाचा फंड, जाणून घ्या पूर्ण योजना

Next Post

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 399 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Next Post
Pune Corona | Diagnosis of 444 patients of Corona in Pune city in last 24 hours, find out other statistics

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 399 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit
मुंबई

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
0

...

Read more

Indian Post Office New Facility | खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! पोस्ट ऑफिसने आणली नवीन सुविधा; जाणून घ्या सविस्तर

3 days ago

Multibagger Penny Stock | 20 पैशांच्या ‘या’ शेअरने बनवले करोडपती, 1 लाख झाले रू. 1.45 कोटी़, Share Price अजूनही 10 रुपयांपेक्षा कमी

2 days ago

Pune Crime | मार्केटयार्डमधील टेम्पोचालकाला लुटणार्‍या दोघा गुन्हेगारांना अटक

2 days ago

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

9 hours ago

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

12 hours ago

Early Symptoms Of Diabetes | लक्षणे ओळखली गेली तर मधुमेहापासून बचाव केला जाऊ शकतो; जाणून घ्या

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat