• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | दर महा 40 % ! सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिक बेपत्ता; तगादा लावणार्‍या सावकाराला अटक

by nageshsuryavanshi
May 15, 2022
in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Crime | Forcing a boy to marry a widow woman Arrest of moneylender in threatening market yard complaint of businessman in Kothrud

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | शेळ्या बकर्‍यांच्या व्यवसायासाठी २ लाख रुपये घेऊन त्याचे १२ लाख २४ हजार ९०० रुपये परत केले. तरीही हात उसने बिनव्याजी पैसे दिले आहेत, असे नोटराईज अ‍ॅग्रीमेंट करुन घेऊन आणखी व्याजाचे पैश्यांची मागणी केल्याने व्यावसायिक घरातून निघून गेला. लोणी काळभोर पोलिसांनी (Lonikalbhor Police Station) या सावकाराला (Money Lender In Pune) अटक केली असून दुसर्‍यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

शरीफ बाशू जमादार (वय ५३, रा. मंगळवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अरशान रफिक मणियार (वय ३३, रा. हत्ती महल), अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

याबाबत मिठानगर कोंढवा (Mithanagar Kondhwa) येथे राहणार्‍या एका ३८ वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २५७/२२) दिली आहे. फिर्यादी यांच्या पतीने फेब्रुवारी २१ मध्ये शरीफ जमादार याच्याकडून दर महा ४० टक्के दराने शेळ्या, बकर्‍याचे व्यवसायासाठी २ लाख रुपये घेतले होते. एका वर्षभरात त्याचे त्यांनी १२ लाख २४ हजार ९०० रुपये दिले आहेत. तसेच अरशान मणियार यांच्याकडून १ लाख रुपये घेतले होते. त्याचे आतापर्यंत ४ लाख ४१ हजार ५० रुपये दिले आहेत.

असे असताना फिर्यादी यांचे पतीस पैसे हात उसने बिनव्याजी दिले आहेत, असे नोटराईज अ‍ॅग्रीमेंट करुन घेतले व तारण म्हणून फिर्यादीचे राहते घर जबरदस्तीने नोटराईज अ‍ॅग्रीमेंट करुन लिहून घेतले. तसेच त्यांच्याकडे आणखी व्याजाचे पैश्यांची मागणी करत होते. त्यांचे त्रासाला कंटाळून फिर्यादी यांचे पती कोठे तरी निघून गेले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात घुसून फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांना शिवीगाळ करुन घर खाली करण्यास सांगितले, म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

Web Title :- Pune Crime | Interest of 40% per month Business disappears due to moneylenders harassment Lender arrested

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Dental Health | दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आणि सुंदर हास्य मिळवण्यासाठी ‘हे’ काम करा, जाणून घ्या

Ketki Chitale Police Custody | शरद पवारांबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला तब्बल ‘इतके’ दिवस पोलिस कोठडी

Andrew Symonds Dies In Car Crash | 46 वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यु

Tags: arrestArshan Rafiq ManiarBusinessmanharassmentInterest Free Moneylatest marathi crime newslatest news on pune crimelatest pune crimeLoni Kalbhor Police ThaneLonikalbhor Police Stationmangalwar pethmarathi crime newsMithanagar KondhwaMoney Lender In PuneNotarized Agreementpune crimepune crime latest newspune crime latest news todaypune crime marathi newspune crime newspune crime news today marathi newspune latest news in marathipune marathi crime newsPune NewsPune News in MarathiPune news todaypune news today updatesPune Policepune police latest news in marathiPune Police latest news todayPune Police NewsPune Police News in Marathipune police news todaypune updatespune updates in marathipuneri latest news in marathipuneri marathi newspuneri newspuneri news in marathipuneri updatesSharif Bashu Jamadarअटकअरशान रफिक मणियारगुन्हागुन्हेगारी वृत्तनोटराईज अ‍ॅग्रीमेंटपुणे क्राईम न्यूजपुणे गुन्हेगारी बातम्यापुण्याची गुन्हेगारीबिनव्याजी पैसेमंगळवार पेठमिठानगर कोंढवालोणी काळभोर पोलिसलोणी काळभोर पोलीस ठाणेव्यावसायिकशरीफ बाशू जमादारसावकार
Previous Post

Dental Health | दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आणि सुंदर हास्य मिळवण्यासाठी ‘हे’ काम करा, जाणून घ्या

Next Post

Pune Crime | फेक इंस्टाग्राम अकाऊंट बनवून 36 वर्षीय शिक्षीकेबाबत अश्लील मजकूर प्रसारित, कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर गुन्हा

Next Post
Pune Crime | Fake Instagram account spreads obscene text about 36 year old teacher crime against college students

Pune Crime | फेक इंस्टाग्राम अकाऊंट बनवून 36 वर्षीय शिक्षीकेबाबत अश्लील मजकूर प्रसारित, कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर गुन्हा

 Eknath Shinde | CM eknath shinde sharad pawars visit photo goes viral discussion in media finally the explanation given by the chief minister said the photo
ताज्या बातम्या

Eknath Shinde | शरद पवारांची भेट? फोटो व्हायरल ! अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

July 6, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेली बंडखोरी (Shivsena Rebels MLA) आणि त्यांनतर भाजपच्या (BJP) साथीने...

Read more
Nitesh Rane | bjp nitesh rane slams yuva sena secretary varun sardesai after big revolt in shiv sena

Nitesh Rane | भाजप नेत्याचा खोचक सवाल; म्हणाले – ‘तो ‘माजी’ सरकारी भाचा…Mr India झाला आहे का ?

July 6, 2022
Pune Rain | water continuous rains in the dam increase water level pune

Pune Rain | पुणे जिल्ह्यातील धरणसाखळीत पावसाची संततधार; पाणी पातळीत वाढ

July 6, 2022
Cabinet Expansion | maharashtra politics performance formula for ministerial opportunities cm eknath shinde cabinet extension only after the july 11 court hearing

Cabinet Expansion | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

July 6, 2022
MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Pune Police | पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 निरीक्षक अन् 2 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या

1 day ago

Karnataka High Court चा मोठा आदेश, अटक केलेल्या आरोपीला सामान्यपणे हातकडी घालता येऊ शकत नाही

6 days ago

Pune Crime | थेऊरमध्ये तरुणीचा दगडाने ठेचून निर्घृण खून, परिसरात खळबळ

1 day ago

Maharashtra Rains Update | आगामी 3 ते 4 दिवसात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता – IMD

6 days ago

Maharashtra Rains | मुंबईकरांनो काळजी घ्या ! आगामी 5 दिवस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईला यलो ‘Alert’ – IMD

5 days ago

CM Eknath Shinde | ‘…तर मी निरोप घेईन’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat