पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | मित्राला का मारले यावरुन दोघांनी एकाला हाताने व दगडाने मारहाण (Beating) करण्याचा प्रकार येरवडा कारागृहात (Yerwada Jail) घडला. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी पपड्या ऊर्फ अजय शामराव सोनवणे Papadya alias Ajay Shamrao Sonawane (वय 24, रा. गेरवाई, जि. बीड-Beed, सध्या येरवडा कारागृह) याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मुकुल रेवणसिद्ध कांबळे (Mukul Revansiddha Kamble) आणि सुशांत सुरेश शिंदे Sushant Suresh Shinde (दोघे रा. दत्तनगर, चिंचवड -Chinchwad, सध्या येरवडा कारागृह) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 29 जून रोजी सकाळी साडेसात वाजता कारागृहातील पाण्याच्या हौदाजवळ घडला. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे सध्या येरवडा कारागृहात आहेत. फिर्यादी सोनवणे हा सकाळी आंघोळीसाठी गेला असताना मुकुल व सुशांत यांनी तू आमचा नंबरकारी मित्राला का मारले, असे म्हणून दोघांनी हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली. मुकुल याने खाली पडलेला दगड घेऊन फिर्यादीच्या डोक्यात मारला. सुशांत याने फरशीचा तुकडा डोक्यात मारुन जखमी केले. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार देसाई (Police Constable Desai) अधिक तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Inmates clash in Yerwada jail, stone pelted for killing friend
हे देखील वाचा :
Pune Crime | नराधम काकाने केला आपल्या पुतणीवर लैगिक अत्याचार; लोणीकाळभोर परिसरातील घटना
CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादीला दणका ! 500 कोटींच्या कामांना ब्रेक