पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | एका तरुणाने पत्नीसोबत झालेल्या वादानंतर भयावह पद्धतीने आपलं आयुष्य संपवलं आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील (Pune Crime) खेड (Khed) तालुक्यात घडली आहे. खेड घाटात संबंधित तरुणाचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. जयदीप काळूराम जैद (वय, 40) असं आत्महत्या (Suicide) करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. या भयावह घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उ़डाली आहे.
याबाबत माहिती अशी की, जयदीप जैद (Jaideep Jaid) हा खेड तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी त्याचा आपल्या पत्नीसोबत भांडण झालं होतं. वाद झाल्यानंतर, जयदीप रागाच्या भरात घराबाहेर पडले होते. यानंतर खेड घाट परिसरातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला (Pune Crime) आहे.
पत्नीसोबत झालेला वाद जिव्हारी लागल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, असा एक प्राथमिक संशय पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
दरम्यान, येथील काही स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर, खेड पोलीस घटनास्थळी धाव घेतली. संबंधित तरुणाने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून (Police) व्यक्त केला आहे. दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Web Title : Pune Crime | husband commits suicide at khed ghat in pune district
MLA Rohit Pawar | ‘गिरीश महाजनांना पैशांचा घमंड, म्हणून फोडाफोडीचे राजकारण’ – रोहित पवार
PIB Fact Check | मोदी सरकार नव्या योजनेंतर्गत नागरीकांना देणार 4000 रुपये? जाणून घ्या सत्य
Nawab Malik | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल
Monsoon In India | मान्सूनच्या परतीचा प्रवास रखडला ! 8 दिवसांपासून ‘जैसे थे’ स्थिती
Mutual Fund | या दिवाळीत आपल्या मुलांना द्या म्युच्युअल फंडची भेट, 20 वर्षात होईल करोडपती
Pune Crime | समृद्ध जीवनच्या महेश मोतेवार याच्या 5 अलिशान गाड्या CID कडून जप्त
Ajit Pawar | अजित पवारांनी राज्यात खरेदी-विक्री झालेल्या साखर कारखान्यांची यादीच दाखवली वाचून