• Latest
Pune Crime | Honey Trap! Wakad police arrest woman seeking ransom

Pune Crime | हनी ट्रॅप ! खंडणी मागणाऱ्या महिलेला वाकड पोलिसांकडून अटक

December 31, 2021
 Bharti Vidyapeeth | Techno-Inova 2023 inaugurated at Jawaharlal Nehru Tanrniketan, Bharati University

Bharti Vidyapeeth | भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन मध्ये टेक्नो-इनोव्हा 2023 चे उद्गघाटन झाले

March 30, 2023
 Deepak Kesarkar | uddhav thackeray met pm modi and changed the alliance decision say deepak kesarkar

Deepak Kesarkar | ‘ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांच्यासोबत राम राहू शकत नाही’, दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

March 30, 2023
MNS Leader Vasant More | mns vasant more slams party kasba peth wing for banner controversy

MNS Leader Vasant More | पुणे मनसेत पुन्हा वाद? कसब्यातील बॅनरवरुन वसंत मोरेंची टोकाची भूमिका, म्हणाले-‘…तर मला ठाम भूमिका घ्यावी लागेल’

March 30, 2023
 Pune Crime News | Attempted murder of youth near Hotel Torana on Old Katraj Ghat Road

Pune Crime News | जुन्या कात्रज घाट रोडवरील हॉटेल तोरणाजवळ युवकाच्या खुनाचा प्रयत्न

March 30, 2023
Pune Crime News | Shocking! Husband commits suicide due to suffering of wife and her 3 friends, crime against four including wife

Pune Crime News | धक्कादायक ! पत्नी आणि तिच्या 3 मित्रांच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बायकोसह चौघांविरूध्द गुन्हा

March 30, 2023
Pune Crime News | Whatsapp Chatting, Video Calling, showing a sexually stimulating video, forcing a senior to get naked, threatening to make the video viral, four and a half lakhs

Pune Crime News | Whatsapp Chatting, Video Call करून लैंगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडीओ दाखवुन ज्येष्ठाला नग्न होण्यास पाडलं भाग, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले साडेचार लाख

March 30, 2023
Nandurbar Police | 'Akshata Samiti' of Nandurbar Police Force stopped child marriage

Nandurbar Police | नंदुरबार पोलीस दलाच्या ‘अक्षता समिती’ने थांबविला बालविवाह

March 30, 2023
Uddhav Thackeray | uddhav thackeray mocks cm eknath shinde bjp on ram navmi

Uddhav Thackeray | राम नवमीच्या दिवशी उद्धव ठकरेंचा शिंदे गटाला टोला, म्हणाले-‘सध्या राजकारणात श्रीरामाचे नाव घेऊन दगड…’

March 30, 2023
Chhatrapati Sambhaji Nagar Incident | sabhajinagar police commissioner nikhil gupta told about last night incident in kiradpura

Chhatrapati Sambhaji Nagar Incident | संभाजीनगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?, पोलीस आयुक्त निखील गुप्तांनी सांगितला घटनाक्रम

March 30, 2023
 Nitin Gadkari On Mumbai-Goa Highway | The work of Mumbai-Goa highway will be completed by

Nitin Gadkari On Mumbai-Goa Highway | मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

March 30, 2023
S. Balan Cup T20 League | Fourth S. Balan Karandak' Championship T20 Cricket Tournament; Punit Balan Group Team In Knockout Round; Manikchand Oxyrich team's second win in a row !!

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप संघ बाद फेरीत; माणिकचंद ऑक्सिरीच संघाचा सलग दुसरा विजय !!

March 30, 2023
CM Eknath Shinde | 'Mumbadevi' area will be redeveloped: Chief Minister Eknath Shinde

CM Eknath Shinde | ‘मुंबादेवी’ परिसराचा पुनर्विकास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

March 30, 2023
Friday, March 31, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | हनी ट्रॅप ! खंडणी मागणाऱ्या महिलेला वाकड पोलिसांकडून अटक

in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Crime | Honey Trap! Wakad police arrest woman seeking ransom

File Photo

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे चॅटिंग व संभाषण करुन जवळीक साधून खंडणी (Ransom) उकळणाऱ्या एका महिलेला पुण्यातील (Pune Crime) वाकड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. वाकड पोलिस ठाण्यातील (Wakad police station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई रहाटणी येथील शिवार चौकात (Shivar Chowk) केली. सविता अभिमान सुर्यवंशी (वय-40 रा. ताडीवाला रोड झोपडपट्टी, ली मेरिडियन हॉटेलच्या Le Meridien Hotel मागे, ल्युम्बीनी नगर, पुणे) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे (Pune Crime) नाव आहे.

याप्रकरणी सखाराम नारायण नखाते Sakharam Narayan Nakhate (वय-54 रा. नखातेवस्ती, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.30) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सविता हिने सखाराम नखाते यांना त्यांच्यात झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग, मॅसेजेस असल्याचे सांगितले. ते मेसेज फिर्यादी यांच्या घरी, त्यांच्या सोसायटीतील लोकांना दाखवून समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. मुलींना फसवतो, अशी सोशल मीडियावर बदनामी (Defamation on Social Media) करुन, स्वत: आत्महत्या (Suicide) करुन गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. (Pune Crime)

हे प्रकरण मिटवण्यासाठी आरोपी सविताने फिर्यादी यांच्याकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. वाकड पोलिसांनी सापळा रचून तक्रारदार यांना आरोपी महिलेला तिने मागणी केल्याप्रमाणे पैसे तयारी दाखवून महिलेला पैसे घेण्यासाठी बोलावून घेतले. पोलिसांनी भारतीय चलनातील 2000 च्या 12 नोटा व कोरे कागदी 6 बंडल तयार करुन तक्रारदार यांच्याकडे दिले. रहाणटी येथील शिवार गार्डन हॉटेलमध्ये तक्रारदार यांच्याकडून खंडणीची रक्कम घेताना दुपारी एकच्या सुमारास अटक केली. महिलेला न्यायालयात हजर केले असता 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash), अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे (Addl CP Sanjay Shinde), पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आनंद भोईटे (DCP Anand Bhoite), सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले (ACP Shrikant Disley) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर (Senior Police Inspector Dr. Vivek Mugalikar), पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष पाटील (Police Inspector Santosh Patil), सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव (API Abhijeet Jadhav), पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल (PSI Ganesh Torgal), पोलीस अंमलदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, बापूसाहेब धुमाळ, वंदु गिरे, बाबा चव्हाण, अतिक शेख, प्रशांत गिलबिले, प्रमोद कदम, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, दिपक साबळे, अतिष जाधव, कल्पेश पाटील व कौतेय खराडे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Honey Trap! Wakad police arrest woman seeking ransom

WhatsApp Messages | व्हॉट्सअ‍ॅपवरुन विनाग्रुप 250 लोकांना पाठवू शकता नववर्षाच्या शुभेच्छा; जाणून घ्या सोपा मार्ग

Multibagger Stock | ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने 12 वर्षात 1 लाख रुपयांचे केले 3.37 कोटी; एक नजर टाकूयात 1.63 रुपयांपासून 550 रुपयांपर्यंतच्या या प्रवासावर

Happy New Year | 2022 सुुरू होण्यापूर्वी आवश्य करा ‘ही’ 7 कामे, संपूर्ण वर्षभर लक्ष्मीमाता करेल धनवर्षाव

Tags: 'हनी ट्रॅप'ACP Shrikant DisleyAddl CP Sanjay ShindeAPI Abhijeet Jadhavarrestcp krishna prakashDCP Anand BhoiteDefamationDefamation on Social MediaHoney Traplatest marathi crime newslatest news on pune crimelatest pune crimeLe Meridien Hotelmarathi crime newsMessagesmobilePolice Inspector santosh patilPSI Ganesh Torgalpune crimepune crime latest newspune crime latest news todaypune crime marathi newspune crime newspune crime news today marathi newspune latest news in marathipune marathi crime newsPune NewsPune News in MarathiPune news todaypune news today updatesPune News YesterdayPune Policepune police latest news in marathiPune Police latest news todayPune Police NewsPune Police News in Marathipune police news todaypune updatespune updates in marathipune yesterday crime newspuneri latest news in marathipuneri marathi newspuneri newspuneri news in marathipuneri updatesRansomSakharam Narayan NakhateSavita Abhiman SuryavanshiSenior Police Inspector Dr. Vivek MugalikarShivar Chowksocial mediasuicideWakad PoliceWakad Police StationwhatsappWhatsApp Chattingअटकअपर पोलीस आयुक्त संजय शिंदेआत्महत्याखंडणीगुन्हेगारी वृत्तपुणे क्राईम न्यूजपुणे गुन्हेगारी बातम्यापुण्याची गुन्हेगारीपोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशपोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगलपोलीस उपायुक्त आनंद भोईटेपोलीस निरीक्षक गुन्हे संतोष पाटीलबदनामीमॅसेजेसमोबाईलली मेरिडियन हॉटेलवरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकरवाकड पोलिसवाकड पोलिस स्टेशनव्हॉट्सअॅपव्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगशिवार चौकसखाराम नारायण नखातेसविता अभिमान सुर्यवंशीसहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसलेसहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधवसोशल मीडिया
Previous Post

WhatsApp Messages | व्हॉट्सअ‍ॅपवरुन विनाग्रुप 250 लोकांना पाठवू शकता नववर्षाच्या शुभेच्छा; जाणून घ्या सोपा मार्ग

Next Post

Pune Corporation | शासनाच्या बांधकाम शुल्कातील सवलतीमुळे महापालिका ‘मालामाल’ ! अंदाजापेक्षा 129 पट उत्पन्न तेही 9 महिन्यांतच; बांधकाम शुल्कातून 1527 कोटी रुपये उत्पन्न

Related Posts

 Bharti Vidyapeeth | Techno-Inova 2023 inaugurated at Jawaharlal Nehru Tanrniketan, Bharati University
ताज्या बातम्या

Bharti Vidyapeeth | भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन मध्ये टेक्नो-इनोव्हा 2023 चे उद्गघाटन झाले

March 30, 2023
 Deepak Kesarkar | uddhav thackeray met pm modi and changed the alliance decision say deepak kesarkar
state catogary

Deepak Kesarkar | ‘ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांच्यासोबत राम राहू शकत नाही’, दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

March 30, 2023
MNS Leader Vasant More | mns vasant more slams party kasba peth wing for banner controversy
state catogary

MNS Leader Vasant More | पुणे मनसेत पुन्हा वाद? कसब्यातील बॅनरवरुन वसंत मोरेंची टोकाची भूमिका, म्हणाले-‘…तर मला ठाम भूमिका घ्यावी लागेल’

March 30, 2023
 Pune Crime News | Attempted murder of youth near Hotel Torana on Old Katraj Ghat Road
क्राईम

Pune Crime News | जुन्या कात्रज घाट रोडवरील हॉटेल तोरणाजवळ युवकाच्या खुनाचा प्रयत्न

March 30, 2023
Pune Crime News | Shocking! Husband commits suicide due to suffering of wife and her 3 friends, crime against four including wife
state catogary

Pune Crime News | धक्कादायक ! पत्नी आणि तिच्या 3 मित्रांच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बायकोसह चौघांविरूध्द गुन्हा

March 30, 2023
Pune Crime News | Whatsapp Chatting, Video Calling, showing a sexually stimulating video, forcing a senior to get naked, threatening to make the video viral, four and a half lakhs
क्राईम

Pune Crime News | Whatsapp Chatting, Video Call करून लैंगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडीओ दाखवुन ज्येष्ठाला नग्न होण्यास पाडलं भाग, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले साडेचार लाख

March 30, 2023
Next Post
Pune Corporation | Pune Municipal Corporation goods due to concession in construction fee of the government! 129 times higher than expected in just 9 months; 1527 crore income from construction charges

Pune Corporation | शासनाच्या बांधकाम शुल्कातील सवलतीमुळे महापालिका ‘मालामाल’ ! अंदाजापेक्षा 129 पट उत्पन्न तेही 9 महिन्यांतच; बांधकाम शुल्कातून 1527 कोटी रुपये उत्पन्न

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In