पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | विरोध असतानाही PhD करते, तसेच मुल होत नाही म्हणून पत्नीला मारहाण करुन उपाशी ठेवून छळ केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) पती विरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा (domestic violence) गुन्हा दाखल केला (Pune Crime) आहे.
37 वर्षीय पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्या पत्नीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीचा पत्नीने PhD करण्यास विरोध होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
असे असतानाही तिने मनाविरुद्ध PhD करत आहे. तसेच फिर्यादी यांना मुल होत नाही, म्हणून सतत वांजोटी असे बोलून मानसिक व शारिरीक त्रास दिला. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराबाबत खटला दाखल केला.
फिर्यादीस धमकी, मारहाण तसेच उपाशी ठेवून त्रास दिला. या छळाला कंटाळून शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून सहायक पोलीस निरीक्षक निरगुडकर तपास (Pune Crime) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Harassment as wife does PhD against the will, crime against husband at viman nagar police station
Chandrakant Patil | ‘2024 मध्ये BJP लोकसभेत 418 जागांच्या खाली येणारच नाही’ – चंद्रकांत पाटील
Kirit Somaiya | ‘राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता देखील अनिल देशमुखांच्या वाटेनेच जाणार’ – किरीट सोमय्या
Rajesh Kale Solapur |’त्या’ प्रकरणात सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे 2 वर्षांसाठी तडीपार
PM Kisan | ‘या’ शेतकर्यांना मिळणार नाहीत 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये, जाणून घ्या सरकारचे नवीन नियम