• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | ‘शारीरिक संबंध ठेव नाहीतर नवऱ्याला ठार मारेन..’ विवाहतेनं संपवलं जीवन; 26 वर्षीय युवकास 5 वर्षे सक्तमजुरी

by nageshsuryavanshi
May 21, 2022
in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Pimpri Crime | Bail granted to accused of raping a girl on the pretext of marriage

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | विवाहितेकडे शारीरिक संबंधाची मागणी करून ती पूर्ण न केल्यास किंवा भेट अथवा फोन न केल्यास पतीला ठार मारण्याची धमकी देत मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी एका युवकाला कोर्टाने 5 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा (Pune Crime) सुनावली आहे. प्रमोद निवृत्ती औसरमल (Pramod Nivruti Ausarmal) (वय 26, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. सोनाली तुषार क्षीरसागर (Sonali Tushar Kshirsagar) (रा. येरवडा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली. (Pune Shivaji Nagar Court)

याबाबत माहिती अशी की, 2011 ते 2012 दरम्यान ही घटना घडली आहे. फिर्यादी यांच्या मुलीचे येथील तुषार नावाच्या मुलाशी लग्न झाले होते. त्यांच्या संसार सुखात चालला होता. अशातच आरोपी प्रमोद हा सोनाली हिला दिलेल्या फोनवर फोन करत जा तसेच शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करू लागला. मागणी मान्य न केल्यास पतीला काहीही सांगून तुझी बदनामी करेन तसेच भेटली किंवा फोन केला नाही तर पतीला ठार मारून टाकेल, अशी धमकी दिली. दरम्यान यानंतर आरोपीला होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर सोनालीने 29 एप्रिल 2012 रोजी राहत्या घऱी स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या (Suicide) केली. असे फिर्यादीत सांगितलं. (Pune Crime)

दरम्यान, याप्रकरणी आरोपी प्रमोदला अटक (Arrested) करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकार वकील शुभांगी देशमुख (Lawyer Shubhangi Deshmukh) यांनी काम पाहिले. या प्रकरणात त्यांनी 10 साक्षीदार तपासले. यात, फिर्यादीची साक्ष व पीडितेने लिहिलेली चिठ्ठी महत्त्वाचा पुरावा ठरला. या पुराव्यानुसार कोर्टाने आरोपीला 5 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिन्याचा साधा कारावास भोगावा लागेल, असं देखील न्यायालयाने म्हटलं आहे.

Web Title : Pune Crime | five years hard labor for a young man in case of marital death pune shivaji nagar court

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Cholesterol Control Tips | कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायचे आहे का? मग अजिबात फेकू नका आंब्याचे ‘बाटे’

Benefits Of Protein Rich Cowpea | अंडे-दूधापेक्षा सुद्धा जास्त शक्तीशाली आहे ‘ही’ गोष्ट, सकाळी रिकाम्यापोटी करा सेवन; होतील आश्चर्यकारक फायदे

Satara Jawan Martyred | अवघ्या 3 महिन्यांपूर्वीच सैन्यदलात दाखल झालेला सातारा जिल्ह्यातील जवान शहीद

Tags: Breaking News Headlines PuneGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiHyperlocal News Marathilatest marathi crime newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on pune crimelatest pune city newslatest pune crimeLatest Pune News Headlines & Live UpdatesLawyer Shubhangi DeshmukhLive Marathi News Headlinesmaharashtra newsMaharashtra Online Newsmarathi crime newsMarathi NewsPramod Nivruti AusarmalPune City Local Newspune crimepune crime latest newspune crime latest news todaypune crime marathi newspune crime newspune crime news today marathiPune Hyperlocal Newspune latest news in marathiPune Local Newspune marathi crime newsPune NewsPune News in MarathiPune news todaypune news today updatesPune News YesterdayPune Newspaper OnlinePune Online Latest NewsPune Online Latest News MarathiPune Online Live UpdatesPune Online NewsPune Online News MarathiPune Policepune police latest news in marathiPune Police latest news todayPune Police NewsPune Police News in Marathipune police news todaypune samacharPune Shivaji Nagar Courtpune updatespune updates in marathipune yesterday crime newspuneri latest news in marathipuneri marathi newspuneri newspuneri news in marathipuneri updatesSonali Tushar KshirsagarsuicideYerawada Police Stationअटकआत्महत्याआरोपीकोर्टगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यागुन्हेगारी वृत्तपुणे क्राईम न्यूजपुणे खबरबातपुणे गुन्हेगारी बातम्यापुणे ताज्या घडामोडीपुणे न्यूजपुणे प्रिंट न्यूजपुणे मराठी न्यूजपुणे मराठी बातम्यापुणे लाइव्ह अपडेट्सपुणे लेटेस्ट न्यूज मराठीपुणे लोकल न्यूजपुणे वृत्तपुणे समाचारपुणे सिटी लोकल न्यूजपुणे सुपरफास्ट न्यूजपुणेरी बातम्यापुणेरी मराठी बातम्यापुण्याची गुन्हेगारीपुण्यातील महत्वाच्या घडामोडीप्रमोद निवृत्ती औसरमलयेरवडा पोलिस ठाणेलग्नवकील शुभांगी देशमुखशरीरसंबंधशारीरिक संबंधसक्तमजुरीसोनाली तुषार क्षीरसागर
Previous Post

Cholesterol Control Tips | कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायचे आहे का? मग अजिबात फेकू नका आंब्याचे ‘बाटे’

Next Post

Multibagger Penny Stock | 20 पैशांच्या ‘या’ शेअरने बनवले करोडपती, 1 लाख झाले रू. 1.45 कोटी़, Share Price अजूनही 10 रुपयांपेक्षा कमी

Next Post
Multibagger Penny Stock | multibagger penny stock of the month share of 20 paise made crorepati one lakh became rs 1 crores 45 lacs

Multibagger Penny Stock | 20 पैशांच्या 'या' शेअरने बनवले करोडपती, 1 लाख झाले रू. 1.45 कोटी़, Share Price अजूनही 10 रुपयांपेक्षा कमी

Shinde-Fadnavis Government | and fadnavis pulled the mic in front of shinden eknath shinde leader of the government but hold of devendra fadnavis a
ताज्या बातम्या

Shinde-Fadnavis Government | सरकारचे नाथ ‘एकनाथ’, पण दबदबा ‘देवेंद्रां’चाच?

July 5, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Shinde-Fadnavis Government | अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची घोषणा झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले...

Read more
Pune Crime | Pune gangster Sharad Mohol Tadipar

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

July 5, 2022
Pune Crime | Action taken against Sidhu Moosewala murder suspect Santosh Jadhav and his accomplices in Mcoca, Narayangaon Police Station

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

July 5, 2022
EM Eknath Shinde | CM eknath shinde allegation on former cm and shivsena chief uddhav thackeray

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

July 5, 2022
RBI - Indian Currency Notes | rbi ask banks to test currency notes sorting machines guidelines for authentication and fitness sorting parameters

RBI – Indian Currency Notes | आता मिळणार नाही कापलेली, फाटलेली, घाणेरडी नोट; RBI ने जारी केली गाईडलाईन, करन्सी नोट चेक करण्यासाठी सांगितले ‘हे’ 11 मानक

July 5, 2022
Pune Crime | shocking incident in daund taluka the girl throat was slit due to love affair

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, प्रेम संबंधातून तरुणीवर ब्लेडने वार

July 5, 2022
Pune Crime | Dattawadi police arrested a youth carrying a pistol

Pune Crime | हौसेसाठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

July 5, 2022
Pune Crime | Diesel thief Butter looted by Kalbhor police

Pune Crime | डिझेल चोरणारा लोणी काळभोर पोलिसांकडून गजाआड

July 5, 2022
 Lower Cholesterol Diet | according to the sports nutrition playbook writer include 5 food in your diet to lower cholesterol after 30

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल

July 5, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Pulses Health Benefits | ‘या’ कारणांमुळे तज्ज्ञ डाळ खाण्याची शिफारस करतात, जाणून घ्या काय आहेत त्याचे फायदे?

6 days ago

Dy CM Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार; पहिल्याच दिवशी अ‍ॅक्शन मोडमध्ये

4 days ago

Chief Minister of Maharashtra | साताऱ्याने महाराष्ट्राला दिले चार मुख्यमंत्री

4 days ago

Manipur Landslide | मणिपूरमध्ये दरड कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू; लष्करी जवानांचा समावेश, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

4 days ago

Maharashtra Assembly Speaker Election | विधानसभेचे नवे अध्यक्ष कोण?; राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा, पण कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

4 days ago

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | ‘आरे’ प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंचा आक्षेप; फडणवीसांनी दिलंं प्रत्युत्तर

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat