• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार ! ‘YouTube’ पाहून इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यानं बनावट पेमेंट अ‍ॅपद्वारे 25 सराफांना घातला गंडा

by Sikandar Shaikh
December 9, 2021
in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या
0
Pune Crime | engineering student watching youtube and 25 jewellery shops smuggled through fake payment app.

file photo

पिंपरी :  बहुजननामा ऑनलाइन  – Pune Crime | सोने खरेदी करुन बनावट पेमेंट अ‍ॅपच्या माध्यमातून एका युवकाने तब्बल 25 सराफांना गंडा (fraud) घातल्याचं समोर आलं आहे. हा युवक इंजिनियरिंगमध्ये शिकत आहे. निखिल सुधीर जैन (Nikhil Sudhir Jain) (वय 22, रा. उंड्री, पुणे, मूळ रा. औरंगाबाद) असं आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 105 ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, दुचाकी, असा एकूण 5 लाख 77 हजार 611 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या (Crime Branch) गुंडा विरोधी पथकाने केली आहे. (Pune Crime)

 

याबाबत माहिती अशी, आरोपी निखिल जैन (Nikhil Sudhir Jain) हा पैसे मिळवण्यासाठी युट्युबवर व्हिडिओ सर्च करायचा. त्यात त्याला बनावट प्रॅंक पेमेंट अ‍ॅप व वाॅलेटबाबत माहिती मिळाली. त्यातून त्याने फसवणुकीची (fraud) युक्ती शोधली. पुणे आणि पिंपरी -चिंचवड (Pune and Pimpri-Chinchwad) परिसरातील सराफी दुकानांतून सोने खरेदी करून बनावट अ‍ॅप्लिकेशनमधून पेमेंट केल्याचा तो बनाव करायचा. पेमेंटसाठी दुकानातील क्युआर कोड स्कॅन करून त्यावर पेमेंट पाठवले असल्याचा मेसेज दुकानदारांना दाखवायचा. पण, बोगस अ‍ॅप्लिकेशनमधून पेमेंट जात नव्हते. तर, चिंचवडच्या सराफाकडून आरोपीने सोन्याचे नाणे खरेदी केले. त्याचे पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेज त्याने दुकानदाराला दाखवला. पण, पैसे खात्यावर न आल्याने दुकानदाराने चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) तक्रार केली. यानंतर परिसरातील 274 सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. (Pune Crime).

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

दरम्यान, चौकशीत त्या आरोपीने पिंपरी-चिंचवडमधील 6, पुण्यातील 17 आणि पुणे ग्रामीणमधील 2 सराफ दुकानदारांची अशा प्रकारे फसवणुक केल्याचे समोर आले. अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash) यांनी दिली. दरम्यान, ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर (ACP Prashant Amrutkar) यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हरीश माने (API Harish Mane), पोलीस कर्मचारी हजरत पठाण (Hazrat Pathan), प्रवीण तापकीर (Praveen Tapkir), सोपान ठोकळ (Sopan Thokal), विक्रम जगदाळे (Vikram Jagdale), गंगाराम चव्हाण (Gangaram Chavan), गणेश मेदगे (Ganesh Medage), सुनील चौधरी (Sunil Chaudhary), विजय तेलेवार (Vijay Telewar), नितीन गेंगजे (Nitin Gangje), शाम बाबा (Sham Baba), रामदास मोहिते (Ramdas Mohite), शुभम कदम (Shubham Kadam), ज्ञानेश्वर गिरी (Dnyaneshwar Giri) यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | engineering student watching youtube and 25 jewellery shops smuggled through fake payment app.

 

 

SIM Cards New Rule | सिम कार्डबाबत नवा नियम जारी ! आपल्याकडे जादा सिम कार्ड आहेत का? तर मग ‘हे’ अनिवार्य असणार; जाणून घ्या

Pune Crime | ‘महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्ट’खाली ‘सिद्धीविनायक’च्या राजेश साकला आणि वृषभ साकला यांच्यावर गुन्हा दाखल; 12 वर्षानंतरही नाही केले ‘हस्तातंरण’

Police Inspector Transfer Pune | पुणे पोलीस आयुक्तालयातील 8 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या ! स्वारगेट, सिंहगड रोड, कोरेगाव पार्क, अलंकार, बंडगार्डन पो. स्टे. मध्ये वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती, वाहतूक आणि गुन्हे शाखेत देखील नेमणूक

Thackeray Government | ठाकरे सरकारकडून ‘कोरोना’मुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 50 हजारांचे सहाय्य; ‘या’ पद्धतीने कमीत कमी कागदपत्रांद्वारे घरबसल्या ऑनलाईन अर्ज करा, जाणून घ्या

Tags: 105 gm Gold Jewelry25 सराफांना गंडाaccusedACP Prashant AmrutkaractionAPI Harish ManeaurangabadbreakingBullionBuy goldby watching youtubeCCTVChinchwad policecp krishna prakashDnyaneshwar Giriengineering studentFake ApplicationFake Payment AppFake Prank Payment AppfraudGanesh MedageGangaram ChavanHazrat Pathanjewellery shops smuggledlatest marathi newslatest news on pune crimelatest pune crimemarathi crime newsMaterials SeizedMessagemobile phonesmoney transferNikhil Sudhir JainNitin Gangjeoriginalpimpri-chinchwadPimpri-Chinchwad crime branchPraveen Tapkirpunepune crimepune crime latest newspune crime latest news todaypune crime marathi newspune crime news today marathipune marathi crime newsRamdas MohiteSham BabaShubham KadamSopan ThokalSunil Chaudharytoday’s pune crime newsTwo BikesUndriVijay TelewarVikram JagdaleWalletyoutubeआरोपीआरोपी निखिल जैनउंड्रीएपीआय हरीश मानेऔरंगाबादगंगाराम चव्हाणगणेश मेदगेचिंचवड पोलीसज्ञानेश्वर गिरीनिखिल सुधीर जैननितीन गेंगजेपिंपरी-चिंचवडपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयपुणेपैसे ट्रान्सफरपोलीस कर्मचारी हजरत पठाणप्रवीण तापकीरफसवणुकबनावट अ‍ॅप्लिकेशनबनावट पेमेंट अ‍ॅपबनावट प्रॅंक पेमेंट अ‍ॅपमूळमेसेजरामदास मोहितेवाॅलेटविक्रम जगदाळेविजय तेलेवारशाम बाबाशुभम कदमसराफासहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकरसीसीटीव्हीसुनील चौधरीसोने खरेदीसोपान ठोकळ
Previous Post

SIM Cards New Rule | सिम कार्डबाबत नवा नियम जारी ! आपल्याकडे जादा सिम कार्ड आहेत का? तर मग ‘हे’ अनिवार्य असणार; जाणून घ्या

Next Post

Omicron Covid Variant | महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टच सांगितलं

Next Post
 Omicron Covid Variant | amid the omicron scare we are not thinking about any lockdown in maharashtra as of now rajesh tope.

Omicron Covid Variant | महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टच सांगितलं

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

file photo
अर्थ/ब्लॉग

पोस्ट ऑफिसची NSC स्कीम – 31 जुलैपूर्वी गुंतवा पैसे, मिळेल जास्त व्याज, टॅक्सची होईल बचत

July 11, 2020
0

...

Read more

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

2 days ago

Satara Crime | दुर्देवी ! अंघोळ करताना शाॅक लागल्याने 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

7 days ago

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

6 days ago

Corona in Maharashtra | ‘महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट येणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

4 days ago

Gold Silver Price Today | जाणून घ्या किती रुपयांनी वाढले सोन्या-चांदीचे दर

3 days ago

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat