• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | बिटकॉईनसाठी पैसे भरण्यास सांगून ते न देता 20 लाखांची तरुणाची केली फसवणूक; पुणे-मुंबई येथील 5 जणांविरूध्द गुन्हा

by nageshsuryavanshi
March 31, 2022
in क्राईम, पुणे
0
Pune Crime | Cheating a young man of Rs 20 lakh by asking him to pay for Bitcoin Crime against 5 persons from Pune Mumbai

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | दीड बिटकॉईनसाठी (Bitcoin Scam) बँक खात्यात पैसे भरायला सांगून पैसे भरल्यानंतरही बिटकॉईन न देता १९ लाख ७० हजार ८८६ रुपयांची एका तरुणाची फसवणूक (Fraud Case) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी कुलदीप नारायण कदम (वय ३६, रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police) रंजित जनैलसिंह Ranjit Janail Singh (वय ३७, रा. मिरा भाईदर, ठाणे), शब्बीर शेख Shabbir Shaikh (वय ४१, रा. मिरा रोड, ईस्ट), सुजॉय पॉल Sujoy Paul (रा. हांडेवाडी), मंगेश कदम Mangesh Kadam (रा. गोखलेनगर), मुकुल Mukul (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना बिटकॉईन घेऊन देतो, असे सांगितले. १९ नोव्हेंबर २०२० रोजी बिटकॉईनचा दर साधारण साडेदहा लाख रुपये होता. दीड बिटकॉईनसाठी फिर्यादी यांनी रंजित जनैलसिंह याच्या बँक खात्यावर १९ लाख ७० हजार ८८६ रुपये पाठविले. त्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे बिटकॉईन दिले नाहीत. फिर्यादी यांनी मागणी केल्यावर त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक नाईक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Cheating a young man of Rs 20 lakh by asking him to pay for Bitcoin Crime against 5 persons from Pune Mumbai

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Ajit Pawar | महाराष्ट्र पुर्णपणे निर्बंध मुक्त होणार का ?; अजित पवारांचं महत्त्वपूर्ण विधान

Ajit Pawar | ‘ …तर आमदारांच्या घरांबाबतचा निर्णय मागे घेतला जाईल’ – अजित पवार

Gold-Silver Rate Today | सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा भाव

PMC Property Tax | झटपट आकारणी आणि वसुली ! पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागाने वसूल केले 16 कोटी रुपये

Bad Breath Problem | तोंडाच्या दुर्गंधीपासून करायचा असेल बचाव तर ‘या’ गोष्टींपासून राहा दूर, असा मिळवा श्वासाचा ताजेपणा

Tags: Assistant Police Inspector Naikbank accountBitcoin Scamfraud caseGokhalenagarhandewadiKuldeep Narayan Kadamlatest marathi crime newslatest news on pune crimelatest pune crimeMangesh Kadammarathi crime newsMira Bhaidar ThaneMira Road EastmoneyMukulmumbaipune crimepune crime latest newspune crime latest news todaypune crime marathi newspune crime newspune crime news today marathi newspune latest news in marathipune marathi crime newsPune NewsPune News in MarathiPune news todaypune news today updatesPune Policepune police latest news in marathiPune Police latest news todayPune Police NewsPune Police News in Marathipune police news todaypune updatespune updates in marathipuneri latest news in marathipuneri marathi newspuneri newspuneri news in marathipuneri updatesRanjit Janail SinghShabbir ShaikhShaniwar Peth PuneShivaji Nagar PoliceSujoy PaulThreatकुलदीप नारायण कदमगुन्हागुन्हेगारी वृत्तगोखलेनगरधमकीपुणे क्राईम न्यूजपुणे गुन्हेगारी बातम्यापुण्याची गुन्हेगारीपैसेफसवणूकबँक खातेबिटकॉईनमंगेश कदममिरा भाईदर ठाणेमिरा रोड ईस्टमुंबईमुकुलरंजित जनैलसिंहशनिवार पेठ पुणेशब्बीर शेखशिवाजीनगर पोलिससहायक पोलीस निरीक्षक नाईकसुजॉय पॉलहांडेवाडी
Previous Post

Ajit Pawar | महाराष्ट्र पुर्णपणे निर्बंध मुक्त होणार का ?; अजित पवारांचं महत्त्वपूर्ण विधान

Next Post

Bad Cholesterol Lowering Foods | कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा डाएटमध्ये समावेश; होणार नाहीत हृदयाचे आजार

Next Post
Bad Cholesterol Lowering Foods | if you are troubled by cholesterol then include these things in the diet no heart problem

Bad Cholesterol Lowering Foods | कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी 'या' गोष्टींचा करा डाएटमध्ये समावेश; होणार नाहीत हृदयाचे आजार

Maharashtra Political Crisis | cm uddhav thackeray resign from his post Maharashtra Political Crisis
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिला

June 29, 2022
0

मुंबई : बहुजननामा  ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे...

Read more
Maharashtra Political Crisis | Floor test majority test will be held tomorrow supreme court order maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | ठाकरे सरकारला ‘सुप्रीम’ धक्का ! उद्याच होणार बहुमत चाचणी; जाणून घ्या सुप्रीम कोर्टात नेमका काय झाला युक्तीवाद

June 29, 2022
Jayant Patil | was this your last cabinet ncp leader and minister jayant patil spoke clearly on the question of the journalist

Jayant Patil | ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का ? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले…

June 29, 2022
CM Uddhav Thackeray | thank you for cooperating with me chief minister uddhav thackerays last speech in the cabinet

CM Uddhav Thackeray | ‘मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद’; CM उद्धव ठाकरेंनी मानले आभार

June 29, 2022
Maharashtra Cabinet Meeting | approval to rename sambhajinagar of aurangabad and osmanabad as dharashiv in cabinet meeting thackeray government

Maharashtra Cabinet Meeting | औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर, मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजूरी

June 29, 2022
Shivsena | otherwise you will not be able to smile at the rebellious mlas of guwahati by shahaji patil

Shivsena | एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून शरद पवारांविरुद्ध तुफान फटकेबाजी

June 29, 2022
Mukesh Ambani Succession Plan | mukesh ambani succession plan reliance industries retail telecom petrochemical green energy business

Mukesh Ambani Succession Plan | 3 मुलांमध्ये आपल्या उद्योगाची अशी विभागणी करणार मुकेश अंबानी, मुलीनंतर आता मुलावर जबाबदारी

June 29, 2022
Benefits Of Home Exercise | exercise to loose or reduce belly fat

Benefits Of Home Exercise | पोटाची चरबी कमी करायचीय?; मग जिमला जाण्यापेक्षा घरच्या घरीच करा एक्सरसाईज, होईल फायदा

June 29, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell Raids On Gambling Den Of Appa Kumbhar Samarth Police Station Barne Road

Pune Crime | कारवाई केल्यानंतरही अप्पा कुंभारचे जुगार अड्डे सुरुच असल्याचे उघड; बारणे रोडवरील जुगार अड्ड्यावर छापा

June 29, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Shrikant Shinde On Sanjay Raut | my best wishes to sanjay raut on ed summons says thane mp shrikant eknath shinde
ताज्या बातम्या

Shrikant Shinde On Sanjay Raut | ईडीच्या नोटीसनंतर खा. श्रीकांत शिंदेंचा टोला; म्हणाले – ‘संजय राऊतांना ED समन्स बद्दल हार्दिक शुभेच्छा’

June 27, 2022
0

...

Read more

Nana Patole On Ajit Pawar | काँग्रेसचा उप मुख्यमंत्र्यांवर मोठा आरोप, म्हणाले – ‘अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना त्रास द्यायचे’

7 days ago

Jayant Patil | राज्यात राजकीय संकट! जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य; म्हणाले…

7 days ago

Eknath Shinde | भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री?

7 days ago

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार युसुफ उर्फ आतुल खान औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 70 जणांवर कारवाई

2 days ago

Women To Ban Physical Relation | महिलांनी पुरुषांविरुद्ध केली सेक्स स्ट्राईकची घोषणा !

3 days ago

Edible Oil Prices | सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेलाच्या दरात घट; मोदी सरकारचा निर्णय

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat