• Latest
Pune Crime | Charges filed against four persons for setting shop on fire due to misunderstanding; Incidents in Hadapsar area

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील रास्ता पेठेत महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण; ब्लेडनं कापल्या भुवया, प्रचंड खळबळ

February 2, 2022
Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | ayurveda tips and exercise to improve eyesight

Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितल्या ‘या’ 5 सोप्या पद्धती

August 8, 2022
SEBI | sebi clearance for 28 companies to float ipos in fy23 big opportunity for investors

आता मिळणार जबरदस्त कमाईची संधी ! SEBI ने केले एक मोठे काम

August 8, 2022
Ginger-Sore Throat and Pain | ginger can help you to get rid of sore throat and pain know how to use it

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

August 8, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Pune Crime | 52 lakh fraud of five persons on the pretext of giving row house

Pune Crime | रो हाऊस देण्याच्या बहाण्याने पाच जणांची 52 लाखांची फसवणूक; विमाननगर परिसरातील घटना

August 8, 2022
Rain in Maharashtra | rain heavy rain in mumbai for the next 3 days alert issued in pune too

Rain in Maharashtra | दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री ! मुंबईत पुढील 3 दिवस मुसळधार तर पुण्यात अलर्ट जारी

August 8, 2022
Monday, August 8, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील रास्ता पेठेत महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण; ब्लेडनं कापल्या भुवया, प्रचंड खळबळ

in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Crime | Charges filed against four persons for setting shop on fire due to misunderstanding; Incidents in Hadapsar area

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. पुण्यातील (Pune Crime) एका 17 वर्षीय महाविद्यालयीन तरुणासोबत (College Youth) दोघांनी अघोरी कृत्य केलं आहे. आरोपींनी तरुणाला रास्ता पेठेतील (Rasta Peth) महात्मा फुले चौकात (Mahatma Phule Chowk) भेटायला बोलून त्याला शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी जबरदस्तीने तरुणाच्या भुवया (Cut Eyebrow) ब्लेडने कापल्या. याप्रकरणी पीडित तरुणाच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे.

समर्थ पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रिझवान खलिल Rizwan Khalil (रा. कागदीपुरा, कसबा पेठ Kasba Peth) आणि त्याचा साथिदार साहिल कुरेशी (Sahil Qureshi) असे गुन्हा (FIR) दखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय पीडित तरुण पुण्यातील (Pune Crime) एका महाविद्यालयात शिक्षण घेतो. घटनेच्या दिवशी तो क्लासला जात होता. त्यावेळी आरोपी खलिल आणि कुरेशी यांनी संबंधित मुलाला फोन केला. तसेच तुझं शिकवणी वर्गात काय भानगड सुर आहे, हे आम्हाला माहीत आहे. तू महात्मा फुले चौकात ये आपण प्रकरण मिटवू असं सांगितलं. त्यानुसार पीडित तरुण रास्ता पेठेतील महात्मा फुले चौकात आरोपींना भेटण्यासाठी गेला.

त्याठिकाणी आरोपींनी तरुणाला धमकावून त्याला शिवीगाळ केली. तसेच मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर साथीदार कुरेशे याने तरुणाचे हात पकडले तर खलिल याने ब्लेडने (Blade) तरुणाच्या भुवया कापल्या. हा धक्कादायक प्रकार केल्यानंतर आरोपी फरार झाले. मुलासोबत घडलेला प्रकार समजल्यानंतर पीडित तरुणाच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :-
Pune Crime | Charges filed against four persons for setting shop on fire due to misunderstanding; Incidents in Hadapsar area

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

Pune Crime | गैरसमजातून दुकान पेटवून देणार्‍या चौघांवर गुन्हा दाखल; हडपसर परिसरातील घटना

Nilesh Rane | भाजप नेते निलेश राणे यांच्यावर FIR

Corporator Keshav Gholve | खंडणी प्रकरणी माजी उपमहापौर आणि भाजपाचे विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तिघांना मध्यरात्री अटक

Tags: BeatingCollegeCollege YouthcrimeCut EyebrowFIRlatest marathi crime newslatest news on pune crimelatest pune crimeMahatma Phule Chowkmarathi crime newsMarhanPUNE CITYpune crimepune crime latest newspune crime latest news todaypune crime marathi newspune crime newspune crime news today marathi newspune latest news in marathipune marathi crime newsPune NewsPune News in MarathiPune news todaypune news today updatesPune News YesterdayPune Policepune police latest news in marathiPune Police latest news todayPune Police NewsPune Police News in Marathipune police news todaypune updatespune updates in marathipune yesterday crime newspuneri latest news in marathipuneri marathi newspuneri newspuneri news in marathipuneri updatesRasta PethRizwan KhalilSahil QureshiSamarth Police StationSamarth Police Thaneगुन्हागुन्हेगारी वृत्तपुणे क्राईम न्यूजपुणे गुन्हेगारी बातम्यापुणे शहरपुण्याची गुन्हेगारीमहात्मा फुले चौकमहाविद्यालयमहाविद्यालयीन तरुणमारहाणरास्ता पेठरिझवान खलिलसमर्थ पोलीस ठाणेसाहिल कुरेशी
Previous Post

Pune Crime | गैरसमजातून दुकान पेटवून देणार्‍या चौघांवर गुन्हा दाखल; हडपसर परिसरातील घटना

Next Post

Reduce Fat | वेगाने फॅट कमी करण्यासाठी उपयोगी आहेत ‘या’ गोष्टी, त्यांचा आहाराच्या यादीत आवश्य करा समावेश

Related Posts

Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | ayurveda tips and exercise to improve eyesight
आरोग्य

Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितल्या ‘या’ 5 सोप्या पद्धती

August 8, 2022
SEBI | sebi clearance for 28 companies to float ipos in fy23 big opportunity for investors
आर्थिक

आता मिळणार जबरदस्त कमाईची संधी ! SEBI ने केले एक मोठे काम

August 8, 2022
Ginger-Sore Throat and Pain | ginger can help you to get rid of sore throat and pain know how to use it
आरोग्य

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

August 8, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august
आर्थिक

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ
इतर

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips
आरोग्य

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
Next Post
Reduce Fat | these things are helpful in reducing fat fast include them your diet plan

Reduce Fat | वेगाने फॅट कमी करण्यासाठी उपयोगी आहेत 'या' गोष्टी, त्यांचा आहाराच्या यादीत आवश्य करा समावेश

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In