Pune Crime | ‘बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी’ ! FB पोस्ट टाकत पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाची आत्महत्या

Pune Crime | 'Bye bye Depression, Sorry Guddi'! A professor of a reputed college in Pune committed suicide by posting an FB post

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime |फेसबुक पोस्ट(Facebook post) टाकत पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापका(College professor)ने सासवड(Saswad)ला विहिरीत उडी मारून आत्महत्या(Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नैराश्या(Depression)तून त्यांनी आत्महत्या केल्याचे कळते.

प्रफुल्ल दादाजी मेश्राम (वय 45, रा. कात्रज Katraj) असे आत्महत्या(suicide)केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्या(Saswad Police Station)त याची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल मेश्राम हे कमिन्स कॉलेज(Cummins College)मध्ये प्राध्यापक होते. दरम्यान त्यांनी काल दुपारी अडीच वाजण्याच्या त्यांच्या फेसबुकवर “बाय बाय डिप्रेशन,” “सॉरी गुड्डी”(Bye bye Depression, “” Sorry Guddi) अशी पोस्ट टाकली. तसेच पुरंदर(purandar) तालुक्यातील भिवरी(Bhiwari) गावात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतीमधील विहिरीत उडी(jump) मारुन आत्महत्या केली. त्याचदरम्यान या शेतकऱ्याला त्यांच्या मित्रांनी सांगितले की आत्महत्या करत असल्याबाबत प्रफुल्ल मेश्राम यांनी फेसबुकवर पोस्ट(facebook post) टाकली असून, त्यांचा शोध घेत आहोत. तसेच त्यांनी सासवड पोलिसांनी देखील ही माहिती दिली. त्यानुसार ते शोध घेत असताना त्यांच्या विहिरीजवळ चप्पल, गाडीची चावी, पॉकेट, मोबाईल, हेडफोन, रुमाल हे काढून ठेवल्याचे दिसून आले. त्याचवेळी सासवड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विहिरीत शोध घेतला असता त्यांना मेश्राम आढळून आले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

प्रफुल्ल यांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांना काही वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यांना औषध(medicine) सुरू होते. त्यातच ते नैराश्यात देखील असत, असे सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोलप(Police Inspector Gholap of Saswad Police Station) यांनी सांगितले आहे. अधिक चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले.

web title: Pune Crime | ‘Bye bye Depression, Sorry Guddi’! A professor of a reputed college in Pune committed suicide by posting an FB post

Pune Crime | खंडणी न दिल्याने बिल्डरवर गोळीबार करणाऱ्या 4 जणांवर ‘मोक्का’

Pune Crime | मुंबईला जाण्यासाठी बस स्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा चोरीच्या उद्देशाने खून; पुणे स्टेशन परिसरातील घटना, प्रचंड खळबळ

Aditya Thackeray | राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आदित्य ठाकरेंचा ‘बिग प्लॅन’, जाणून घ्या

IAS Officer Transfer | राज्यातील 20 सनदी (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, हिंगोली, अमरावती, अकोला, जालन्याच्या जिल्हाधिकार्‍यांचा समावेश