पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | हवेली तालुक्यातील (Haveli Taluka) थेऊर येथे एका तरुणीचा दगडाने ठेचून निर्घृनपणे खून (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. थेऊर पोलीस चौकीच्या (Theur Police Chowki) समोर असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या (Yashwant Sahakari Sugar Factory) मोकळ्या जागेत तरुणीचा मृतदेह आढळून आला. ही अल्पवयीन (Minor) तरुणी 16 ते 17 वर्षाची असून अद्याप तिची ओळख (Pune Crime) पटलेली नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिळालेल्या माहितीनुसार, थेऊर पोलीस चौकीच्या समोरील बाजूस यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मोकळ्या जागेत आज (मंगळवार) पहाटे काही नागरिकांना संबंधित मुलीचा मृतदेह (Dead Body) आढळून आला. नागरिकांनी या घटनेची माहिती तातडीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) दिली. (Pune Crime)
या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे (Police Inspector (Crime) Subhash Kale)
व त्यांचे सहकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तसेच घटनास्थळी डॉग स्कॉड (Dog Scout)
पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Brutal murder of a young woman by stoning in Theur, commotion in the area
हे देखील वाचा :
Uric Acid | यूरिक अॅसिड कंट्रोल करण्यासाठी काय खावे आणि कोणते योग करावे? बाबा रामदेव यांनी सांगितले