पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील (pune police crime branch) खंडणी विरोधी पथकाने शहरातील प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकड (builder amit lunkad) याला अटक केली आहे. 22 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी ही अटक Arrested करण्यात आली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
शिवसेनेचा भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक, 10 नगरसेवक शिवबंधन बांधणार
जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून ठेवी घेऊन त्यांना मोबदला न देता फसवणूक Fraud करण्यात आली आहे. पहिल्या lockdown पासून बिल्डर अमित लुंकड (builder amit lunkad) कोणालाही पैसे देत नव्हते. त्यांनी अनेकांकडून गुंतवणूक घेतल्याची माहिती पोलिसांना मिळत आहे. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे Police Inspector Balaji Pandhare आणि त्यांच्या पथकाने अमित लुंकड याला अटक केली आहे. त्याने अनेकांची फसवणूक केल्याची मोठी चर्चा आहे.
Web Titel : Pune crime branch police arrest builder amit lunkad in cheating case of 22 lacs
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Letter bomb of Pratap Sarnaik । आमदार प्रताप सरनाईक यांना भाजपानं गळ टाकल्याची चर्चा
Pune News | बंदुकीच्या धाकाने अपहरण करुन पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न
Rain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती