• Latest
 Pune Crime | boyfriend and his accomplice arrested forcing 16 year old girl have abortion in pune

Pune Crime | 16 वर्षाच्या युवतीचा गर्भपात, प्रियकर व त्याच्या त्याचा डॉक्टर मित्राला अटक

December 2, 2021
Laal Singh Chaddha | oscar acadamy tweet for aamir khan laal singh chaddha film goes viral

Laal Singh Chaddha | आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ ऑस्करच्या शर्यतीत ?

August 14, 2022
Nandurbar Police | Nandurbar police gift to tribals on Independence Day A bridge built on the river

Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांची आदिवासींना स्वातंत्र्यदिनाची भेट ! नदीवर उभारला पूल !

August 14, 2022
Pune News | Special children had fun and enjoyment while painting

Pune News | विशेष मुलांनी लुटला चित्रकलेचा आनंद; आशा स्कूलमध्ये स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

August 14, 2022
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident

Vinayak Mete Accident | …तर विनायक मेटे वाचू शकले असते

August 14, 2022
Vinayak Mete Accident vinayak mete funeral accident update vinayak metes last rites to be held on monday dead body will bring to beed today night 

Vinayak Mete Accident | विनायक मेटेंवर सोमवारी होणार अंत्यसंस्कार

August 14, 2022
Mumbai High Court Order be aware of rules of arrest by august 30 high court order to all police in state

Mumbai High Court Order | अटकेच्या नियमांबाबत 30 ऑगस्टपर्यंत जागरूक व्हा; सर्व पोलिसांना हाय कोर्टाचे आदेश

August 14, 2022
Coconut Water And Diabetic Patients how does coconut water manage the sugar level in diabetic patients

Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य

August 14, 2022
Vinayak Mete Accident Update investigation into vinayak metes accident eight teams appointed chief ministers order

Vinayak Mete Accident Update | विनायक मेटे कार अपघात ! 8 पथके नेमली; मुख्यमंत्र्यांचे आदेश

August 14, 2022
Pune Police Viral Video Senior police inspector rajesh puraniks bullying has been noticed by the maharashtra state women commission

Pune Police Viral Video | गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या व्हायरल व्हिडीओची महिला आयोगाकडून गंभीर दखल, पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ निर्देश

August 14, 2022
Rakesh Jhunjhunwala | Rakesh Jhunjhunwala known as the Big Bull of India started with an investment of just Rs 5000

Rakesh Jhunjhunwala | ‘बीग बुल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या राकेश झुनझुनवाला यांनी केवळ 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवरुन केली होती सुरुवात

August 14, 2022
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident

Shivsangram Vinayak Mete | शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे अपघाती निधन, मुंबई-पुणे महामार्गावरील खोपीलीजवळील दुर्घटना

August 14, 2022
Rakesh Jhunjhunwala Passed Away breach candy hospital

Rakesh Jhunjhunwala Passed Away | शेअर मार्केटचे ‘किंग’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन, मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

August 14, 2022
Monday, August 15, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | 16 वर्षाच्या युवतीचा गर्भपात, प्रियकर व त्याच्या त्याचा डॉक्टर मित्राला अटक

in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या
0
 Pune Crime | boyfriend and his accomplice arrested forcing 16 year old girl have abortion in pune

file photo

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन  –  Pune Crime | अल्पवयीन 16 वर्षाच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून तिचा गर्भपात (Abortion) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. मुलीला गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या प्रियकर (boyfriend) आणि त्याच्या साथीदारासह (accomplice) गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला (doctor) येरवडा पोलिसांनी (Yerawada police) अटक (arrest) केली आहे. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली.

अमित अबदेश यादव Amit Abedesh Yadav (वय-18 रा. निरामय हॉस्पिटल जवळ, वडगावशेरी) त्याचा साथिदार धनंजय नामदेव रोकडे Dhananjay Namdev Rokade (वय-38 रा. वडगावशेरी, गावठाण ,पुणे) आणि गर्भपात करणारा डॉक्टर अनिल बाळकृष्ण वरपे Dr. Anil Balkrishna Warpe (वय-59 रा. वडगाव शेरी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वडगावशेरी (Wadgaon Sheri) येथील एका सोसायटीच्या शेजारील अर्धवट बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये हा गंभीर प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी व तिचा प्रियकर यांच्यामध्ये मागील दोन वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. तिचा प्रियकर अमित याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून युवती गर्भवती राहिली. त्यामुळे अमित याने मुलीला गर्भापत करायला लावला होता. दरम्यान धनंजय रोकडे याने देखील युवतीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तिच्याच प्रियकराने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करुन समाजमाध्यमांमध्ये (social media) पाठवला. (Pune Crime).

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

पीडित युवतीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिल्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी दोघांना अटक करण्यात आली.
त्यांना सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान याच गुन्ह्यात युवतीचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला.
डॉक्टरला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे विजयसिंह चौहान (Police Inspector Vijay Singh Chouhan) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | boyfriend and his accomplice arrested forcing 16 year old girl have abortion in pune.

Kushal Badrike | ‘पांडू’ मधील ‘त्या’ गाण्यावर भावूक झाले कुशल बद्रिके, म्हणाला – ‘मी मेल्यानंतर…’

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding | लग्नानंतर चित्रपटांमध्ये नाही दिसणार कतरीना कैफ?, स्वतः कतरीनाने सांगितली ‘ही’ गोष्ट

Parambir Singh Suspended | IPS परमबीर सिंह निलंबीत ! मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांवर अशा प्रकारच्या कारवाईची पहिलीच वेळ

Omicron Covid Variant | भारतात ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार झाल्याची शक्यता, ICMR ने व्यक्त केली भीती

Tags: 16 year old girlabortionaccompliceAmit Abedesh YadavarrestboyfriendbreakingDhananjay Namdev RokadedoctorDr. Anil Balkrishna WarpeFIRGirl abortionlatest marathi newslatest news on pune crimelatest pune crimelatets marathi newsmarathi crime newsminor girlNear Niramaya HospitalPhysical contactpolice inspector crime Vijay Singh Chauhanpune crimepune crime latest newspune crime latest news todaypune crime marathi newspune crime news today marathipune marathi crime newssocial mediatoday’s pune crime newsWadgaon SheriYerawada PoliceYoung woman pregnantअटकअमित अबदेश यादवगर्भपातगर्भपात करणारा डॉक्टर अनिल बाळकृष्ण वरपेगावठाणगुन्हाडॉक्टरधनंजय नामदेव रोकडेनिरामय हॉस्पिटल जवळपुणेपोलीस निरीक्षक गुन्हे विजयसिंह चौहानप्रियकरयुवती गर्भवतीयेरवडा पोलिसवडगाव शेरीवडगावशेरीशारीरिक संबंधसमाजमाध्यमसाथीदार
Previous Post

Kushal Badrike | ‘पांडू’ मधील ‘त्या’ गाण्यावर भावूक झाले कुशल बद्रिके, म्हणाला – ‘मी मेल्यानंतर…’

Next Post

UGC Scholarship 2021 | विद्यार्थ्यांनी भरावा यूजीसी शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज, मिळतील 7,800 Rs प्रति महिना; जाणून घ्या

Related Posts

Laal Singh Chaddha | oscar acadamy tweet for aamir khan laal singh chaddha film goes viral
ताज्या बातम्या

Laal Singh Chaddha | आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ ऑस्करच्या शर्यतीत ?

August 14, 2022
Nandurbar Police | Nandurbar police gift to tribals on Independence Day A bridge built on the river
ताज्या बातम्या

Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांची आदिवासींना स्वातंत्र्यदिनाची भेट ! नदीवर उभारला पूल !

August 14, 2022
Pune News | Special children had fun and enjoyment while painting
ताज्या बातम्या

Pune News | विशेष मुलांनी लुटला चित्रकलेचा आनंद; आशा स्कूलमध्ये स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

August 14, 2022
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident
ताज्या बातम्या

Vinayak Mete Accident | …तर विनायक मेटे वाचू शकले असते

August 14, 2022
Vinayak Mete Accident vinayak mete funeral accident update vinayak metes last rites to be held on monday dead body will bring to beed today night 
ताज्या बातम्या

Vinayak Mete Accident | विनायक मेटेंवर सोमवारी होणार अंत्यसंस्कार

August 14, 2022
Mumbai High Court Order be aware of rules of arrest by august 30 high court order to all police in state
ताज्या बातम्या

Mumbai High Court Order | अटकेच्या नियमांबाबत 30 ऑगस्टपर्यंत जागरूक व्हा; सर्व पोलिसांना हाय कोर्टाचे आदेश

August 14, 2022
Next Post
UGC Scholarship 2021 | ugc scholarship 2021 follow these steps to apply students to get benefit of 7800 rupees per month.

UGC Scholarship 2021 | विद्यार्थ्यांनी भरावा यूजीसी शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज, मिळतील 7,800 Rs प्रति महिना; जाणून घ्या

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In