• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | पुण्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार ! गुन्हे शाखेनं आवळल्या मुसक्या

by nageshsuryavanshi
May 20, 2022
in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Crime | Black market of LPG gas cylinders in Pune pune police crime branch arrest one

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | भरलेल्या गॅस सिलेंडरमधील गॅस चोरी (LPG Gas Theft) करुन काळाबाजार (Black Market In Pune) करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या (Pune Police Crime Branch) पथकाने छापा टाकून अटक (Arrest) केली. तुषार ज्ञानदेव चांदगुडे (Tushar Dnyandev Chandgude) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) आयपीसी 285, जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत (Essential Commodities Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी (Pune Crime) सुनावली आहे.

गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी व अंमलदार बुधवारी (दि.17) गॅस सिलेंडरमधून (Gas Cylinder) गॅस काढुन काळाबाजार करणाऱ्यांचा शोध घेत होते. त्यावेळी एक इसम दारुवाला पुलाजवळील (Daruwala Bridge) गुरुसिंग गुरुद्वारा पार्कींगमध्ये भरलेल्या गॅस सिलेंडर मधील गॅस रिकामे सिलेंडरमध्ये नळीद्वारे अनधिकृतरित्या भरुन गॅसचा काळाबाजार करत असल्याची माहिती मिळाली. (Pune Crime)

मिळालेल्या माहितीनुसार पथकाने छापा टाकून तुषार चांदगुडे (वय – 27 रा. मु. पो. सुपा, ता. बारामती Baramati) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये 15 सिलेंडर पैकी, भारत गॅस कंपनीचे (Bharat Gas Company) प्रत्येकी 19 लिटरचे 4 सिलेंडर भरलेले व 11 रिकामे सिलेंडर आढळून आले. तसेच गॅस काढण्यासाठी वापरलेले 4 स्टीलच्या नळ्या असा एकूण 37 हजार 500 रुपयांचा माल व 2 लाख रुपयांचा टेम्पो असा एकूण 2 लाख 37 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Krantikumar Patil), पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे (PSI Rajendra Patole), पोलीस अंमलदार किशोर वग्गु, चेतन गोरे, गजानन सोनूने, मितेश चोरमोले, महिला पोलीस हवालदार साधना ताम्हाणे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Black market of LPG gas cylinders in Pune pune police crime branch arrest one

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Lobia Benefits | ‘हे’ कडधान्य आहे प्रोटीन-कॅल्शियमचा खजिना, हाडे-मांस बनवते मजबूत; जाणून घ्या

Pune Crime | पुण्याच्या कोथरूड परिसरातील सराईत अविनाश कांबळे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 79 वी कारवाई

Business Idea | केवळ 15000 रूपयात सुरू करा ‘हा’ सुपरहिट बिझनेस, 3 महिन्यात कमावू शकता लाखो रूपये; जाणून घ्या

Tags: ACP Gajanan TompeAddl CP Ramnath PokalearrestBaramatiBharat Gas CompanyBlack Market In Punecp Amitabh GuptaDaruwala BridgeDCP Srinivas Ghadgeessential commodities actfaraskhana police stationFIRgas cylinderGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiIPCJoint CP Sandeep Karniklatest marathi crime newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on pune crimelatest pune crimeLPG Gas Theftmarathi crime newsPolice Inspector Krantikumar PatilPSI Rajendra Patolepune crimePune Crime Branch Unit Twopune crime latest newspune crime latest news todaypune crime marathi newspune crime newspune crime news today marathi newspune latest news in marathipune marathi crime newsPune NewsPune News in MarathiPune news todaypune news today updatesPune PolicePune Police Crime Branchpune police latest news in marathiPune Police latest news todayPune Police NewsPune Police News in Marathipune police news todaypune updatespune updates in marathipuneri latest news in marathipuneri marathi newspuneri newspuneri news in marathipuneri updatesTushar Dnyandev Chandgudeअटकअपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळेआयपीसीकाळाबाजारगजानन टोम्पेगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यागुन्हागुन्हेगारी वृत्तगॅस चोरीगॅस सिलेंडरजीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गततुषार ज्ञानदेव चांदगुडेदारुवाला पुलपुणे क्राईम न्यूजपुणे गुन्हे शाखा युनिट दोनपुणे गुन्हेगारी बातम्यापुण्याची गुन्हेगारीपोलीस आयुक्त अमिताभ गुप्तापोलीस उपनिरीक्षक राजेंद्र क्षिरसागरपोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगेपोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटीलपोलीस सह आयुक्त संदीप कर्णिकफरासखाना पोलीस ठाणेबारामतीभारत गॅस कंपनी
Previous Post

Lobia Benefits | ‘हे’ कडधान्य आहे प्रोटीन-कॅल्शियमचा खजिना, हाडे-मांस बनवते मजबूत; जाणून घ्या

Next Post

Pune Pimpri Crime | ‘इथं काम करायचे असेल तर खंडणी द्यावी लागेल’, एकावर FIR

Next Post
Pune Crime | 10 lakh ransom demand from famous doctor in Pune in the name of income tax Learn the case

Pune Pimpri Crime | 'इथं काम करायचे असेल तर खंडणी द्यावी लागेल', एकावर FIR

Shinde-Fadnavis Government | and fadnavis pulled the mic in front of shinden eknath shinde leader of the government but hold of devendra fadnavis a
ताज्या बातम्या

Shinde-Fadnavis Government | सरकारचे नाथ ‘एकनाथ’, पण दबदबा ‘देवेंद्रां’चाच?

July 5, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Shinde-Fadnavis Government | अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची घोषणा झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले...

Read more
Pune Crime | Pune gangster Sharad Mohol Tadipar

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

July 5, 2022
Pune Crime | Action taken against Sidhu Moosewala murder suspect Santosh Jadhav and his accomplices in Mcoca, Narayangaon Police Station

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

July 5, 2022
EM Eknath Shinde | CM eknath shinde allegation on former cm and shivsena chief uddhav thackeray

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

July 5, 2022
RBI - Indian Currency Notes | rbi ask banks to test currency notes sorting machines guidelines for authentication and fitness sorting parameters

RBI – Indian Currency Notes | आता मिळणार नाही कापलेली, फाटलेली, घाणेरडी नोट; RBI ने जारी केली गाईडलाईन, करन्सी नोट चेक करण्यासाठी सांगितले ‘हे’ 11 मानक

July 5, 2022
Pune Crime | shocking incident in daund taluka the girl throat was slit due to love affair

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, प्रेम संबंधातून तरुणीवर ब्लेडने वार

July 5, 2022
Pune Crime | Dattawadi police arrested a youth carrying a pistol

Pune Crime | हौसेसाठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

July 5, 2022
Pune Crime | Diesel thief Butter looted by Kalbhor police

Pune Crime | डिझेल चोरणारा लोणी काळभोर पोलिसांकडून गजाआड

July 5, 2022
 Lower Cholesterol Diet | according to the sports nutrition playbook writer include 5 food in your diet to lower cholesterol after 30

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल

July 5, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Dearness Allowance (DA) | जुलैपासून मिळू शकतो 4 टक्के महागाई भत्ता, 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनर्सला मिळेल फायदा

4 days ago

Maharashtra Assembly Speaker Election | विधानसभेचे नवे अध्यक्ष कोण?; राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा, पण कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

4 days ago

Pune Crime | पाळीव रॉटव्हिलर कुत्र्याने घेतला सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना (Retired ACP) चावा

5 days ago

Pune Crime | अँटी करप्शनचे पोलीस असल्याचे सांगून नगररचना उपसंचालकाला लुबाडण्याचा प्रयत्न करणारा नाशिकच्या पोलीस कर्मचार्‍यासह तिघे गजाआड

4 days ago

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | ‘आरे’ प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंचा आक्षेप; फडणवीसांनी दिलंं प्रत्युत्तर

4 days ago

Pune Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat