पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | महाविद्यालयीन तरुणाला तु रुमवर मुला मुलींना आणूतो, अशी तक्रार असल्याचे सांगून कारवाईची भिती दाखवून एका तथाकथित ‘सहायक पोलीस निरीक्षका’ने (Assistant Inspector of Police) तरुणाकडून २० हजार रुपये घेऊन लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी नर्हे येथील एका २० वर्षाच्या तरुणाने सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhagad Police Station) फिर्याद (गु़ रजि. नं. ३९१/२२) दिली आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा महाविद्यालयीन शिक्षण घेत असून एका फ्लॅटमध्ये राहतो. ५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता एक जण त्याच्या रुमवर आला. मी खडकी पोलीस ठाण्याचा (Khadki Police Station) एपीआय आहे. तु तुझ्या रुमवर मुला मुलींना आणतो, अशी तुझ्याविरुद्ध तक्रार आली आहे, असे सांगून त्यांना शिवीगाळ केली. फिर्यादी यांना पोलीस ठाण्यात नेऊन कारवाई करण्याची भिती दाखवून फिर्यादीकडून २० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक (Cheating Case) केली.
Web Title :- Pune Crime | API lured the young man by threatening that he was running a prostitution business on the room
हे देखील वाचा :
Pune Crime | बनावट सोने गहाण ठेवून अहमदनगर शहर बँकेची गोल्ड व्हॅल्युअरने केली फसवणुक
RBI ने रद्द केले पुण्यातील ‘या’ बँकेचे लायसन्स, तुमचे सुद्धा असेल खाते; तर काढू शकणार नाही पैसे
CM Eknath Shinde | पन्नास खोक्यांचा हिशोब देणार, मुख्यमत्र्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
Pune Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार
7th Pay Commission | नवरात्रीत होऊ शकते DA वाढवण्याची घोषणा! मग किती वाढणार पगार? जाणून घ्या
Post Office | पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम, 100 रुपयांपासून करा सुरुवात, असे मिळतील 16 लाख
Pune Anand Nagar SRA Scheme | आनंदनगर येथील एस.आर.ए. रद्द होण्याला विकसकासोबत अन्य घटक कारणीभूत !