पुणे / खेड : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | खेड (Khed) तालुक्यातील मौजे म्हाळुगे येथील एका 18 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनिता विष्णु होलम (वय, 18) असं आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. या तरुणीने आत्महत्या (Pune Crime) का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत माहिती अशी, खेड तालुक्यातील मौजे म्हाळुगे या गावातील अनिता विष्णु होलम (Anita Vishnu Holam) या तरुणीचा मृतदेह नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नायलॉनच्या दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत सकाळी 11 वाजेच्या सुमारास आढळून आला आहे. अशी माहिती खेड पोलसांनी (Khed police) दिली आहे. दरम्यान, मृत अनिताने घरी कोणी नसल्याचे पाहून आपला जीव घालवला आहे. अशी एका एक आत्महत्या (Suicide) का केली यावरून परिसरात हळहळ व्यक्त होते. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी अधिक तपास खेड पोलीस (Khed police) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | An 18-year-old girl from Mahaluge committed suicide by strangulation
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update