याप्रकरणी चिंचवड येथे राहणार्या एका ३४ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (chaturshringi police station) फिर्याद दिली आहे. ही घटना सुस खिंडीतील (sus pune) टेकडीवर शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजता घडली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
फिर्यादी हे त्यांच्या मैत्रिणीसह सुस खिंडीतील टेकडीवर फिरायला गेले होते. यावेळी तिघे जण तेथे आले. त्यांनी या दोघांना थांबवून फिर्यादी यांना हाताने व लाकडाने मारहाण केली. त्यांच्या मैत्रिणीच्या कानाखाली जोरात मारुन जीवे मारण्याची धमकी दिली. मैत्रिणीकडील २५ ग्रॅम वजनाचे ९० हजार रुपयांचे दागिने, २ मोबाईल, चांदींची आंगठी, २ हजार ३०० रुपये, पाकिट, त्यातील आधार कार्ड (Aadhaar Card) , पॅन कार्ड (Pan Card), ड्रायव्हीग लायसन (driving licence) असा १ लाख ७ हजार ३५० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. सहायक पोलीस निरीक्षक कोळी (API Koli) अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | A couple who went for a walk on the sus khind of Pune was beaten and robbed
Pune | हॉटेल वैशालीचे जगन्नाथ शेट्टी यांचे निधन; पुण्यातील रेस्टॉरंट व्यवसायाचा ‘अग्रणी’ हरपला
Ananya Panday Bold Photo | अनन्या पांडेनं केलं स्वत:लाच ट्रोल, ‘सफरचंद’ सोबत केली तुलना