पुणे / पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पहिल्या पत्नीला घटस्फोट (Divorce) देऊन तुला नांदायला घेऊन जातो, असे सांगून महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना सांगवीत (Sangvi News) उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातारा ग्रामीण पोलीस (Satara Police) दलात कार्यरत असणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकावर (Assistant Police Inspector) सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi ) बलात्काराचा (Rape) गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शिवाजी बबन भोसले (Shivaji Baban Bhosle) असे गुन्हा दाखल झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. शिवाजी भोसले हे सध्या सातारा ग्रामीण पोलीस मुख्यालय नियंत्रण कक्ष (Police Headquarters Control Room) येथे कार्यरत आहेत. याप्रकरणी एका पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 28 फेब्रुवारी 2021 ते 16 जून 2021 या कालावधीत पिंपळे गुरव येथील शिवम बिल्डिंग, ओंकार कॉलनी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवाजी भोसले यांनी फिर्यादी महिलेसोबत गंधर्व पद्धतीने विवाह केला.
पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तुला नादायला नेतो असे फिर्यादी महिलेला सांगितले.
मात्र, भोसले यांनी महिलेला नांदायला घरी घेऊन न जाता वारंवार खोटे बोलून महिलेच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यावर लैंगिक अत्याचार (Physical harassment) केले.
तसेच महिलेला शिवीगाळ करुन बदनामी करण्याची धमकी देऊन हाताने मारहाण केली.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोळुंके करीत आहेत.
Web Title : Pune Crime | A case of rape has been registered against an Assistant Police Inspector (API) in Pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Coronavirus | ‘कोरोना’चा उगम झाला ‘त्या’ वुहानमधील 1.10 कोटी रहिवाशांची चीन करणार पुन्हा Test
PM Shram Yogi Man Dhan pension | रोज 2 रुपये जमा करून मिळवा 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या डिटेल