पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावून तरुणीला तळजाईच्या जंगलात नेले. तेथे दारु पिल्यानंतर तरुणीवर बलात्कार (Rape in Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) एकाला अटक केली (Pune Crime) आहे.
शुभम सिताराम शिंदे (वय १९, रा. सह्याद्रीनगर, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कात्रज (Katraj) येथील एका २२ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आरोपी शुभम याने फिर्यादी तरुणीला ५ डिसेबर रोजी वाढदिवसाची पार्टी आहे, तु तळजाई शेवटचा बसस्टॉप येथे ये असे सांगितले. त्याप्रमाणे ती आली असताना आरोपीने त्याचा त्याच्या मित्रासह फिर्यादी यांना सायंकाळी ५ वाजता तळजाई येथील जंगलात नेले.
तेथे ते दोन अडीच तास दारु पित बसले होते. फिर्यादी तरुणीला थंडी जाणवल्यानं तिला तिथंच कडेला झोपवलं. आणि शुभम याने तिच्यावर बलात्कार (Rape Case) केला.
या घटनेची माहिती तिने सहकारनगर पोलिसांना (Sahakar Nagar Police) दिल्यानंतर पोलिसांनी शुभम याला अटक (Pune Crime) केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देसाई तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | A 22 year old girl was taken to Taljai forest area for a birthday party. Rape while sleeping on the side sahakar nagar police station
OBC Reservation | ‘पवार कुटुंब राज्यातील ओबीसींचा कर्दनकाळ’, भाजप आमदाराचा घणाघाती आरोप
Manushi Chillar | मनुषी चिल्लरचा केशरी बिकनीमध्ये जलवा, मिस वर्ल्डच्या अदा पाहून चाहते ‘घायाळ’
Hingoli Crime | धक्कादायक ! सुनेला खोलीत कोंडून सासऱ्याचं विकृत कृत्य
LIC Policy | एलआयसी पॉलिसीधारकांसाठी महत्वाची सूचना, तात्काळ उरकून घ्या ‘हे’ महत्वाचे काम; अन्यथा…
Pune Crime | खरेदीला आलेल्यांनी बंदुकीचा धाक दाखवत टाकला दरोडा; घटना CCTV मध्ये कैद