• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | पुण्यातील 27 वर्षीय तरूणीला गुंगीचे औषध देऊन सलग 4 दिवस लैंगिक अत्याचार, मुंढव्यातील केशवनगर परिसरातील घटना

by Sikandar Shaikh
December 7, 2021
in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या
0
Pune Crime | 27-year-old girl from Pune sexually abused for 4 days in a row mundhwa keshav nagar area mundhwa police station.

file photo

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन –  Pune Crime | मित्राने तरुणीच्या घरी येऊन तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार (Rape in Pune) केला. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार दिवस तिच्यावर अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती (Pregnant) राहिल्यावर लग्नास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी नदीम बाबु शेख (वय ३२, रा. मुंबई) याच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

याबाबत मुंढवा येथील केशवनगरमध्ये (Keshav Nagar, Mundhwa) राहणार्‍या एका २७ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलिस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार २ सप्टेबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान घडला.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा मित्र आहे.
सप्टेबरमध्ये आरोपी फिर्यादीच्या घरी आला होता. त्याने गुंगीचे औषध देऊन ती बेशुद्ध झाली असताना तिच्यावर बलात्कार केला.हा प्रकारानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. १० ऑक्टोबर रोजी तो पुन्हा तिच्या घरी आला.

त्याने १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर वारंवार शरीरसंबंध (Physical Relation) प्रस्थापित केले.
त्यातून ती गर्भवती राहिली. हे समजल्यावर त्याने तिला शिवीगाळ करुन लग्न न करण्याची धमकी (Pune Crime) दिली. तेव्हा तिने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

 

Web Title :- Pune Crime | 27-year-old girl from Pune sexually abused for 4 days in a row mundhwa keshav nagar area mundhwa police station.

 

 

Omicron Covid Variant | पहिल्या संसर्गानंतर 3 पट लवकर संक्रमित करतो ओमिक्रॉन, ‘या’ लोकांना धोका जास्त; WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन

Corona Kavach Policy | कोरोना काळात मिळू शकतं 5 लाख रुपयांपर्यंतचं विमा कव्हर, ‘हे’ आहेत फायदे; जाणून घ्या

LPG Cylinder | मोदी सरकार गॅस सिलेंडरमध्ये करतंय मोठे बदल, देशातील कोट्यावधी लोकांना मिळेल फायदा; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यात ‘या’ कारणामुळं झाला समीरवर बेछुट गोळीबार ! भरदिवसा ‘मर्डर’ करणार्‍याचा पर्दाफाश, पोलिसांकडून एकाला अटक

Tags: 27-year-old girlbreakingdrug of numbnessKeshav Nagarlatest marathi newslatest news on pune crimelatest pune crimelure of marriagemarathi crime newsmumbaiMundhwaMundhwa policeMundhwa Police StationNadeem Babu Sheikhphysical relationplaintiffPregnantpune crimepune crime latest newspune crime latest news todaypune crime marathi newspune crime news today marathipune marathi crime newsPune sexually abusedRape in Punetoday’s pune crime newsकेशवनगरगर्भवतीगुंगीचे औषधनदीम बाबु शेखफिर्यादीबलात्कारमुंढवामुंढवा पोलिसमुंबईलग्नाचे आमिषशरीरसंबंध
Previous Post

Omicron Covid Variant | पहिल्या संसर्गानंतर 3 पट लवकर संक्रमित करतो ओमिक्रॉन, ‘या’ लोकांना धोका जास्त; WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन

Next Post

Pune Crime | खरेदीला आलेल्यांनी बंदुकीचा धाक दाखवत टाकला दरोडा; घटना CCTV मध्ये कैद

Next Post
Pune Crime | shop looted on gunpoint incident caught in cctv watch video aalephata of pune district

Pune Crime | खरेदीला आलेल्यांनी बंदुकीचा धाक दाखवत टाकला दरोडा; घटना CCTV मध्ये कैद

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Online Correction In Aadhaar Card | these documents are used for online correction in aadhaar card see complete list
ताज्या बातम्या

Online Correction In Aadhaar Card | ‘आधार कार्ड’मध्ये ऑनलाइन सुधारणा करण्यासाठी लागतात ‘ही’ 32 कागदपत्रे, पहा – संपूर्ण यादी

January 18, 2022
0

...

Read more

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

6 days ago

Pune Crime | आजारी व्यक्तीसाठी दिली ‘मर्सिडीज’ ! नातेवाईकाने केला ‘अपहार’, लोणी काळभोर पोलिस ठाण्यात FIR

7 days ago

Diabetes च्या रूग्णांचे असे असावे दुपारचे जेवण, ‘या’ वस्तूच्या भाकरीसोबत खा ‘ही’ डाळ

6 days ago

Restrictions On Sugar Exports | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी; खाद्य तेलानंतर साखरेच्या दरात घट

2 days ago

Best Saving Tips | घरबसल्या दरमहिना येईल 50 हजाराचे व्याज, तुमच्या नावावर आजच उघडा खाते; जाणून घ्या

6 days ago

PMJJBY | अलर्ट ! बँक अकाऊंटमध्ये 342 रुपये ठेवणे आवश्यक, अन्यथा 4 लाख रुपयांचे होईल नुकसान

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat