पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Abuse minor girl) करत तीला फोटो व्हायरल (Photo viral) करण्याची धमकी (Threat) दिल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने खडक पोलीस ठाण्यात (Khadak police station) फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपीविरोधात पॉस्को (pocso act) अंतर्गत गुन्हा दाखल (Pune Crime) करुन आरोपीला अटक (Arrest) केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वृषभ सुधीर शिंदे (वय-19 रा. आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीने पीडित 16 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार केले.
आरोपीने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्यानंतर पीडित मुलीने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police) धाव घेत फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित 16 वर्षीय मुलगी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार केले.
यानंतर तिला स्वत:चे नग्न फोटो पाठवण्यास सांगितले.
आरोपीने मुलीचे नग्न फोटो व्हायरल (Nude Photos Viral) करण्याची धमकी देत तिला शिवीगाळ केली. तसेच तिला मारहाण केली.
पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक म्हस्के करत आहेत.
Web Title : Pune Crime | 16 year old girl physically abused in Pune, pocso case filed in khadak police station police arrest one
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 333 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी