• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | क्लिप पाहून 12 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणार्‍या 5 जणांकडून 15 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार; पुण्यातील घटना

by nageshsuryavanshi
December 26, 2021
in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Crime | 15-year-old girl gang-raped by 5 men who sexually assaulted a 12-year-old boy after watching the clip; Incidents in Pune
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | मोबाईलमधील व्हिडिओ क्लीपवरुन 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैगिंक अत्याचार करणार्‍या तिघांनी आपल्या आणखी 2 मित्रांसह एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार (Gang Rape in Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्याच वस्तीत राहणार्‍या एका 15 वर्षाच्या मुलीवर पाच जणांनी 4 महिन्यांपूर्वी सामुहिक अत्याचार केल्याचा प्रकार हवेली पोलिसांनी (Haveli Police Station) केलेल्या चौकशीत उघड झाला आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी, सहकारनगर पोलीस ठाण्याचे (Sahakar Nagar Police Station) बीट मार्शल २० डिसेंबर रोजी तळजाई पठार (Taljai Pathar) येथे गस्त घालत असताना ईश्वर शिंदे (वय 20) हा तेथे संशयितास्पदरित्या फिरताना दिसून आला. त्याच्याकडील मोबाईलची तपासणी केली असता त्यात एक व्हिडिओ क्लीप मिळाली. त्यात दोघे जण एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करीत असल्याचे दिसून आले. शिंदे याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने हा व्हिडिओ स्वत: त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून त्यातील दोघे जण व तो मुलगा परिचित असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलाचा शोध घेतला. मुलाच्या पालकांना या घटनेची माहिती दिली. सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन शिंदे व त्याचे दोन साथीदार कुणाल भांगरे (वय 19), निलेश नेटके (वय 21, रा. डोणजे – Donje) यांना अटक केली. हा प्रकार दिवाळीच्या सुमारास घडला होता.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

घटना हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सहकारनगर पोलिसांनी आरोपींना हवेली पोलिसांच्या ताब्यात दिले. हवेली पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत या तिघांसह इतर दोघांनी एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. त्यानंतर पोलिसांनी या मुलीचा शोध घेऊन माहिती घेतली असता हा प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार 2020 ते सप्टेंबर 2021 दरम्यान डोणजे येथील हॉटेल मधुबन समोरील काम बंद पडलेल्या इमारतीत व मराठी शाळेच्या बंद पडलेल्या बाथरुममध्ये घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी 2020 मध्ये आठवीत शिक्षण घेत होती. यावेळी तिच्या शाळेतील 9 वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलांनी तिच्याशी ओळख वाढविली. यातील एका मुलाने तिला मधुबन हॉटेल समोरील बंद पडलेल्या इमारतीत बोलावले. तेथे तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. त्यानंतर दोन ते तीन आठवड्यानंतर मराठी शाळेतील बंद पडलेल्या बाथरुममध्ये तिला बोलावून निलेश नेटके व इतर दोघांनी तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. या घटनेनंतर तीन दिवसांनी ही मुलगी दोघा मुलांशी बोलत असताना तिसर्‍या एकाने त्यांचा व्हिडिओ काढला. आम्हाला सेक्स करायला दे, नाही तर हा व्हिडिओ सर्वांना दाखवितो, असे म्हणून तिला धमकी दिली. तिच्याबरोबर लज्जास्पद (Pune Crime) कृत्य केले. तिने त्यांना नकार देत ती घरी गेली होती. या प्रकारानंतर आता पोलिसांनी संपर्क साधल्यावर या मुलीने फिर्याद दिली असून हवेली पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | 15-year-old girl gang-raped by 5 men who sexually assaulted a 12-year-old boy after watching the clip; Incidents in Pune

 

 

Smriti Irani | स्मृती इराणींच्या मुलीनं केला साखरपुडा, जाणून घ्या जावई कोण

 

Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘पोलिस अधिकार्‍यांसह जयंत पाटील आणि पवार कुटुंबियांकडून माझ्या हत्येचा कट’ (व्हिडीओ)

Tags: gang rapehaveli police stationIshwar ShindeKunal Bhangrelatest marathi newslatest news Pune Crimelatest pune crimemarathi in Pune CrimeNilesh NetkePOCSO Actpune crimepune crime latest news todaypune crime marathi newspune crime newsPune Crime today marathisahakar nagar police stationTaljai Pathartoday’s pune crime newsईश्वर शिंदेकुणाल भांगरेतळजाई पठारनिलेश नेटकेपोस्कोसहकारनगर पोलीस ठाणेसामुहिक अत्याचारहवेली पोलिसांनी
Previous Post

Smriti Irani | स्मृती इराणींच्या मुलीनं केला साखरपुडा, जाणून घ्या जावई कोण

Next Post

Amitabh Bachchan | शोलेच्या शूटिंग दरम्यान बिग बींनकडून ‘हि’ अभिनेत्री राहिली प्रेग्नेंट

Next Post
Amitabh Bachchan | during the shooting jaya bachchan got pregnant with amitabh bachchan

Amitabh Bachchan | शोलेच्या शूटिंग दरम्यान बिग बींनकडून 'हि' अभिनेत्री राहिली प्रेग्नेंट

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Former MLA Mohan Joshi | Cyrus Poonawala fo Serum Institute is still ready to give extra dose, but ...' local bjp leader of pune
ताज्या बातम्या

Former MLA Mohan Joshi | ‘पूनावाला यांची जादा डोस देण्याची अजूनही तयारी, पण…’ भाजपचे करंटेपणामुळे डोस मिळेनात

August 14, 2021
0

...

Read more

Maharashtra Monsoon Update | मान्सून अरबी समुद्रात दाखल ! राज्यात काही भागात पावसाची दमदार हजेरी

6 days ago

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

2 days ago

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

4 days ago

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

6 days ago

Petrol-Diesel Price Today | कर कपातीनंतरचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूरमधील इंधनाचे दर

3 days ago

Pune Crime | मार्केटयार्डमधील टेम्पोचालकाला लुटणार्‍या दोघा गुन्हेगारांना अटक

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat