पद्मावती : बहुजननामा ऑनलाईन – नगरसेवक महेश वाबळे यांच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त फराळ व मिठाई वाटप करण्यात आले.
याप्रसंगी हरिष परदेशी, शेखर कोरडे,भानुदास ढोबळे, कैलास मोरे, संगिताताई चौरे, पांडुरंग बोराडे, सारिकाताई ठाकर अनिल जाधव, म. न. पा. प्रभागाचे आरोग्य निरीक्षक भालेराव साहेब, साळवे साहेब हे उपस्थित होते. .