• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Corporation | रास्ता पेठेतील मंडईचा प्रश्न 11 वर्षानंतर मार्गी ! पुणे महानगरपालिकेने कारवाई करत ताब्यात घेतली जागा

by nageshsuryavanshi
March 17, 2022
in ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Corporation | The problem of the market in Rasta Peth is solved after 11 years! Pune Municipal Corporation took action and took possession of the land

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेच्या (Pune Corporation) वतीने रास्ता पेठेत (Rasta Peth) बांधण्यात येत असलेल्या नवीन भाजी मंडईचा (New Bhaji Mandai, Pune) मार्ग अकरा वर्षानंतर मोकळा झाला आहे. या भागात असलेले बांधकाम पालिकेने काढून टाकले आहे. न्यायालयाने (Pune Court) केलेल्या सूचना आणि महानगर पालिका आयुक्तांना (PMC Commissioner) असलेल्या अधिकाराचा वापर करत मंडई विभागाने कारवाई करत ही जागा ताब्यात घेतली आहे. (Pune Corporation)

रास्ता पेठ येथे पालिकेची जुनी भाजी मंडई आहे. येथील गाळे पालिकेने भाडे तत्वावर चालविण्यासाठी दिलेले आहेत. या जागेवर पालिकेच्या (Pune Corporation) माध्यमातून नवीन अद्यावत अशी भाजी मंडई उभारली जाणार आहे. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ (बीओटी) Build Operate Transfer (BOT) तत्वावर हे काम केले जाणार असून याबाबतचा ठराव २०११ मध्ये मान्य करण्यात आला आहे.

मात्र या मंडई मधील १० गाळेधारकांनी यावर आक्षेप घेत त्याला विरोध केला होता. याबाबत लघुवाद न्यायालयात (Ladhuwad Court) दावा देखील दाखल करण्यात आला होता. या भागातील काही मंडळींनी याला विरोध केल्याने वर्षानुवर्ष हा प्रश्न प्रलंबित होता. या जागेत नव्याने मंडई उभारली जाणार असल्याने पार्किंग, जीना, लिफ्ट तसेच बांधकाम करताना आजूबाजूला आवश्यक ती जागा सोडावी लागणार असल्याने या गाळाधारकांना नऊ चौरस फुटांच्या ऐवजी सात फुटाचा गाळा देण्याची तयारी पालिकेने दाखविली होती. मात्र याला देखील गाळा धारकांनी विरोध केल्याने हा प्रकल्प रखडला होता.

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा ही जागा पालिकेच्या मालकीची असून पालिकेने ती भाडेतत्वावर दिलेली आहे. येथे पालिकेला नवीन मंडई उभारायची आहे.
त्यासाठी भाडेकरू यांच्याकडून जागा ताब्यात घेण्यासाठी पालिकेने संबंधितांना नोटीस दिली होती. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ८१ ब (१) (क) या नियमानुसार ही नोटीस देण्यात आली होती.

योग्य ती प्रक्रिया राबवून ही जागा ताब्यात घ्यावी, यामध्ये कोणालाही बेदखल करू नये, अशा सूचना याबाबत दाखल करण्यात आलेल्या दाव्यावर सुनावणी करताना लघुवाद न्यायालयाने केल्या होत्या. त्याचे पालन करून आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याची माहिती मंडई विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. या गालाधारकांचे तात्पुरते पुनर्वसन देखील केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी (PMC Officer) स्पष्ट केले.

कोट…

गेल्या अनेक वर्षापासून हा विषय प्रलंबित होता. या ठिकाणी मंडई विभागा मार्फत बीओटी तत्त्वावर नवीन अद्यावत मंडईचे बांधकाम करण्यात येणार आहे.
न्यायालयाच्या आवश्यक त्या सूचनांची पूर्तता करून गाळे ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

– माधव जगताप, उपायुक्त, पुणे महानगपालिका (Madhav Jagtap, Deputy Commissioner, Pune Municipal Corporation)

Web Title :- Pune Corporation | The problem of the market in Rasta Peth is solved after 11 years! Pune Municipal Corporation took action and took possession of the land

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Diabetes Diet | ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे होऊ शकतो ‘टाईप- 2 डायबिटीज’चा धोका, ‘या’ फूड्सद्वारे पूर्ण करा ही कमतरता

Weight Loss | वाढत्या वजनाने असाल त्रस्त तर ‘या’ 5 आयुर्वेदिक पद्धतीने कमी करा फॅट; जाणून घ्या

BP Control Tips | खाण्या-पिण्यासंबंधीच्या ‘या’ 3 सवयी वाढवू शकतात ‘ब्लड प्रेशर’, जाणून घ्या कोणत्या

Tags: BOTBuild Operate TransferDeputy CommissionerLadhuwad Courtlatest marathi newslatest news on pune corporationlatest Pune CorporationMadhav Jagtapmarathi pune corporation newsmarket departmentNew Bhaji Mandaipmc commissionerPMC officerpunepune corporationpune corporation latest newspune corporation latest news todaypune corporation marathi newspune corporation news today marathiPune CourtPune Municipal CorporationRasta Pethtoday’s pune corporation newsउपायुक्तजुनी भाजी मंडईनवीन भाजी मंडईन्यायालयपालिका आयुक्तपुणे महानगपालिकापुणे महानगरपालिकामंडई विभागमाधव जगतापरास्ता पेठलघुवाद न्यायालय
Previous Post

Diabetes Diet | ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे होऊ शकतो ‘टाईप- 2 डायबिटीज’चा धोका, ‘या’ फूड्सद्वारे पूर्ण करा ही कमतरता

Next Post

Side Plank Benefits | पाठ, पोट आणि कंबरेला चांगला आकार देण्यासाठी रोज काही सेकंद आवश्य करा ‘हे’ आसन

Next Post
Side Plank Benefits | side plank benefits for better shape of back stomach and waist do this asana for a few seconds daily

Side Plank Benefits | पाठ, पोट आणि कंबरेला चांगला आकार देण्यासाठी रोज काही सेकंद आवश्य करा 'हे' आसन

Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation
ताज्या बातम्या

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
0

नागपूर : बहुजननामा ऑनलाइन- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर, बहुमत चाचणी (Majority Test) जिंकल्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपुरात पोहोचले....

Read more
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
 Amruta Fadnavis | maharashtra political news amrita fadnavis secret revealed regarding eknath shinde devendra fadnavis meeting

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

July 6, 2022
Pune PMC Final Ward Prabhag Structure | Confusion in ward structure! Two conflicting letters from the Election Commission

Pune PMC Final Ward Prabhag Structure | प्रभाग रचनेत गोंधळ ! निवडणूक आयोगाची दोन परस्पर विरोधी पत्र

July 6, 2022
 Eknath Shinde On Uddhav Thackeray | maharashtra cm eknath shinde hits back shivsena uddhav thackeray says rickshaw has mercedes behind

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Deepak Kesarkar | ‘उद्धव ठाकरे आमचे नेते, त्यामुळेच…’; दीपक केसरकरांच्या विधानाने चर्चांना उधाण

4 days ago

Mukesh Ambani Succession Plan | 3 मुलांमध्ये आपल्या उद्योगाची अशी विभागणी करणार मुकेश अंबानी, मुलीनंतर आता मुलावर जबाबदारी

7 days ago

Jayant Patil | ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का ? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले…

7 days ago

Pune Crime | येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी, मित्राला मारल्याच्या कारणावरुन दगडाने मारहाण

4 days ago

Pune PMC News | प्लास्टिक पिशव्या बंदीची जोरदार अंमलबजावणी ! पहिल्याच दिवशी PMC ने 14 व्यावसायीकांवर कारवाई करत 391 KG प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या

5 days ago

Rajan Salvi | ‘विजय नक्की, शिवसेना व्हीपनुसार मतदान झालं नाही तर ते अपात्र होतील’; राजन साळवींचा बंडखोर आमदारांना इशारा

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat