• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Corporation | महिलांच्या आरोग्याबाबत पुणे महापालिका आणि सत्ताधारीही उदासिन ! सॅनेटरी नॅपकिन वेंडींग मशीनचा ‘स्मार्ट मैत्रीण’ प्रकल्प वर्षभरापासून बंद

by nageshsuryavanshi
March 2, 2022
in ताज्या बातम्या, पुणे, राजकीय
0
Pune Corporation | Pune Municipal Corporation and ruling party are also indifferent about women's health! Sanitary Napkin Vending Machine's 'Smart maitrin' project closed for a year

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Corporation | महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) सीएसआर (CSR) तत्वावर सुरू केलेला सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन (Sanitary Napkin Vending Machine) व इन्सरीनेशन हा ‘स्मार्ट मैत्रीण’ (Smart Maitrin) उपक्रम वर्षभरातच बंद पडला आहे. त्यामुळे मागील वर्षभरापासून कोट्यवधी सॅनेटरी नॅपकिन्स हे कचर्‍यातच (Garbage) टाकण्यात येत आहेत. एकीकडे कचरा व्यवस्थापनावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना महिलांच्या आरोग्याबाबत प्रशासन (Pune Corporation) आणि राजिकय पक्ष देखील उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे.

महापालिकेने डिसेंबर २०१९ ला ऍक्शन कमिटी अंगेंस्ट अनफेअर मेडिकल प्रॅक्टिस या संस्थेसोबत पाच वर्षांसाठी करार केला होता. याअंतर्गत शहरातील महाविद्यालये, शाळा, हॉस्टेल अशा सार्वजनिक ठिकाणी सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशिन बसविणे तसेच वापरलेली नॅपकिन्स गोळा करून त्यांची इन्सरेशन प्लांट मध्ये विल्हेवाट लावणे असे प्रकल्पाचे स्वरूप होते. संबंधित कंपनीने सीएसआर तत्वावर हा प्रकल्प चालवण्याची तयारी दर्शवली होती. दरम्यान या प्रकल्पसाठी घनकचरा विभागाने एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविले होते. यामध्ये पाच कंपन्यांनी प्रस्ताव सादर केले होते, त्यामधून ऍक्शन कमिटी अंगेंस्ट अनफेअर मेडिकल प्रॅक्टिस या कंपनीची निवड करण्यात आली होती. (Pune Corporation)

या कंपनीने २७० ठिकाणी वेंडिंग मशीन बसविण्यात आले होते. तसेच महापालिकेने पूर्वीच बसविलेल्या १२ इन्सरीनेशन प्लांट मध्ये वापरून झालेल्या नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्यात येत होती. या सर्व कामांसाठी कंपनीने ४० कर्मचारीही नियुक्त केले होते. काही महिने प्रकल्प व्यवस्थित सुरू राहिला. वेंडिंग मशीनचा उपयोग विद्यार्थिनी आणि महिलांना चांगल्या पद्धतीने झाला. त्याचवेळी घनकचर्‍यातील नॅपकिन्स चे प्रमाणही घटले होते. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे शहराचे नामांकन सुधारण्यास याचा उपयोगही झाला.

दरम्यान , कोरोना सुरू झाल्यानंतर शाळा, महाविद्यालये देखील बंद झाली. याचाही परिणाम या प्रकल्पावर झाला. परंतु सॅनिटरी नॅपकिन गोळा करण्याची अथवा त्यावर प्रक्रिया करण्याची दुसरी सक्षम व्यवस्था नसल्याने नॅपकिन्सचा कचरा नेहमीच्याच कचर्‍यात येऊन प्रक्रिया प्रकल्पांवर नेण्यात येऊ लागला आहे. साधारण वर्षापेक्षा अधिक काळ लोटला तरी सॅनिटरी नॅपकिन्स वर प्रक्रिया करण्याचा कुठलाही पर्याय उभारला नसल्याने यंदा स्वच्छ स्पर्धेतही पालिकेचे गुणांकन घटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

शहरात दरमहा एक कोटींहून अधिक सॅनिटरी नॅपकिन्स कचर्‍यात टाकले जातात. एका सॅनिटरी नॅपकिनचे विघटन होण्यास ६०० वर्षे लागतात. यावरून सॅनिटरी नॅपकिन च्या कचर्‍याचे गांभीर्य लक्षात येते. (Sanitary napkins are thrown in the Garbage)

ऍक्शन कमिटी अंगेंस्ट अनफेअर मेडिकल प्रॅक्टिस या संस्थेने एक वर्षातच प्रकल्प गुंडाळला. सीएसआर मधून मिळणार्‍या निधीची चणचण जाणवल्याने आर्थिक दृष्ट्या ही संस्था अडचणीत आली. या प्रकल्पावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे सुमारे २० लाख रुपयांचे वेतनही अद्याप देण्यात आलेले नाही.
त्यामुळे संस्थेसोबत कर्मचारीही अडचणीत आले आहेत.

प्रॉक्टर अँड गॅम्बल (Procter & Gamble) या आंतरराष्ट्रीय कंपनीने सॅनिटरी नॅपकिनवर प्रक्रिया करण्याची तयारी दर्शवली आहे. सुरवातीचे तीन वर्षे ही कंपनी स्वखर्चाने हा प्रकल्प चालविणार आहे. रामटेकडी येथील कचरा प्रक्रियेच्या जागेमध्ये हा प्रकल्प करण्यास नुकतेच याला सर्वसाधारण सभेने (PMC General Body Meeting) मंजुरी दिली आहे.

Web Title :- Pune Corporation | Pune Municipal Corporation and ruling party are also indifferent about women’s health! Sanitary Napkin Vending Machine’s ‘Smart maitrin’ project closed for a year

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Pune Crime | पुण्यात कंपनीतील वरिष्ठ अधिकार्‍याकडून पदाचा फायदा घेत 31 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार

Pune Crime | अशीही जबरी चोरी ! प्रवाशाला मारहाण करुन जबरदस्तीने Google Pay वरुन पैसे घेतले ट्रान्सफर करुन लुटले

Income Tax Saving | इन्कम टॅक्स वाचवणारी ‘ही’ 2 साधने रिटर्नही देतात भरपूर, जाणून घ्या याबाबत

Tags: CSRgarbagelatest marathi newslatest news on pune corporationlatest Pune Corporationmarathi pune corporation newsPMC General Body MeetingPMC Health DepartmentProcter & Gamblepune corporationpune corporation latest newspune corporation latest news todaypune corporation marathi newspune corporation news today marathiSanitary napkin vending MachineSanitary napkins are thrown in the GarbageSmart Maitrintoday’s pune corporation newsप्रॉक्टर अँड गॅम्बलमहापालिका आरोग्य विभागसर्वसाधारण सभासीएसआरसॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीनस्मार्ट मैत्रीण
Previous Post

Pune Crime | पुण्यात कंपनीतील वरिष्ठ अधिकार्‍याकडून पदाचा फायदा घेत 31 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार

Next Post

Fish Oil Benefits | वाढत्या वयात हाडांसोबत मेंदूही ठेवायचा असेल निरोगी, तर फिश ऑईल करू शकते तुमची मदत; जाणून घ्या

Next Post
Fish Oil Benefits | keeping the brain healthy along with the bones in the growing age so fish oil can be beneficial

Fish Oil Benefits | वाढत्या वयात हाडांसोबत मेंदूही ठेवायचा असेल निरोगी, तर फिश ऑईल करू शकते तुमची मदत; जाणून घ्या

 Eknath Shinde | CM eknath shinde sharad pawars visit photo goes viral discussion in media finally the explanation given by the chief minister said the photo
ताज्या बातम्या

Eknath Shinde | शरद पवारांची भेट? फोटो व्हायरल ! अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

July 6, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेली बंडखोरी (Shivsena Rebels MLA) आणि त्यांनतर भाजपच्या (BJP) साथीने...

Read more
Nitesh Rane | bjp nitesh rane slams yuva sena secretary varun sardesai after big revolt in shiv sena

Nitesh Rane | भाजप नेत्याचा खोचक सवाल; म्हणाले – ‘तो ‘माजी’ सरकारी भाचा…Mr India झाला आहे का ?

July 6, 2022
Pune Rain | water continuous rains in the dam increase water level pune

Pune Rain | पुणे जिल्ह्यातील धरणसाखळीत पावसाची संततधार; पाणी पातळीत वाढ

July 6, 2022
Cabinet Expansion | maharashtra politics performance formula for ministerial opportunities cm eknath shinde cabinet extension only after the july 11 court hearing

Cabinet Expansion | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

July 6, 2022
MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Rajan Salvi | ‘विजय नक्की, शिवसेना व्हीपनुसार मतदान झालं नाही तर ते अपात्र होतील’; राजन साळवींचा बंडखोर आमदारांना इशारा

4 days ago

Pune Crime | मेव्हण्याच्या घरातील फ्रीजखाली लपवले 30 लाखांचे दागिने, आरोपींना बिबवेवाडी पोलिसांकडून अटक

2 days ago

Pune News | कलवड वस्ती येथे युगप्रवर्तक अर्बन निधी बँक लि. पुणे चे उद्घाटन ! सामान्य लोकांसाठी निधी बँक हा चांगला पर्याय : डॉ. एम.एल. सुखदेवे

6 days ago

Pune-Bangalore Highway Accident | पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; तिंघाचा मृत्यू तर एकजण जखमी

4 days ago

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

1 hour ago

Pune Crime | पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 8 पीडित महिलांची सुटका

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat