• Latest
Pune Corporation | BJP leader brings Kirit Somaiya directly to the BJP

Pune Corporation | भाजपच्या नेत्याने थेट किरीट सोमय्यांनाच पालिकेत आणल्याने शहर भाजप नेतृत्वाच्या ‘क्षमते’बाबत उलटसुलट चर्चा

October 13, 2021
Maharashtra Cabinet Expansion | abdul sattar might not get ministerial birth due to tet scam maharashtra cabinet expansion

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारचं ठरलंय ! मंत्रिपदासाठी एकच अट अन् मातब्बर नेत्याचा पत्ता कट?

August 8, 2022
Ajit Pawar | ncp leader ajit pawar reaction on shiv sena demand post of opposition leader of legislative council

Ajit Pawar | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे ? अजित पवार म्हणाले…

August 8, 2022
Shivsena Chief Uddhav Thackeray | shivsena chief uddhav thackeray targets eknath shinde devendra fadnavis over no expansion of cabinet

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दाराला गाडते’, उद्धव ठाकरेंचा घणाघात

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | ashish shelar likely to become bjp state president bjps decision in the wake of the mumbai municipal elections

Maharashtra Cabinet Expansion | चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात ? भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ‘या’ नेत्याकडे जाण्याची शक्यता

August 8, 2022
Uddhav Thackeray | Shivsena chief uddhav thackeray slams cm eknath shinde group

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात; म्हणाले – ‘शिवसेनेच्या नादी लागण्याची हिंमत केली तर…’

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | maharashtra cabinet expansion likely tomorrow

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या? 12 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता; शिंदे गटाच्या 4 आमदारांचा समावेश ?

August 8, 2022
Maharashtra Political Crisis | bjp mp unmesh patil slams shiv sena aditya thackeray over not give permission to work

Maharashtra Political Crisis | राजकारण करण्यापेक्षा विकास कामांवर लक्ष दिले असते तर.., भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

August 8, 2022
8th Pay Commission | 8th pay commission update central govt employees salary hike under new aykroyd formula said by fm see details

8th Pay Commission | 8 वा वेतन आयोग नाहीच, नवीन फार्म्युलाने वाढणार केंद्रीय कर्मचार्‍यांचा पगार ! अर्थमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

August 8, 2022
Maharashtra Gang Rape Case | big action in bhandara rape case a police officer two constables suspended

Maharashtra Gang Rape Case | महाराष्ट्रातील ‘त्या’ सामुहिक बलात्कार प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 कर्मचारी निलंबित

August 8, 2022
Maharashtra TET Scam | enforcement directorate ed registers money laundering case in maharashtra tet scam case pune police

Maharashtra TET Scam | शिक्षक पात्रता चाचणी घोटाळा प्रकरणात ED कडून मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

August 8, 2022
NPS | national pension system nps new initiative by pfrda

NPS | नॅशनल पेन्शन घेणार्‍यांसाठी खुशखबर ! पुढील महिन्याच्या अखेरीस मिळू शकते ‘ही’ मोठी भेट

August 8, 2022
Ramdas Kadam | ramdas kadam neither in maharashtra cabinet expansion nor in vidhanparishad says leader after meeting cm eknath shinde and devendra fadnavis

Ramdas Kadam | रामदास कदम हे शिंदे-फडणवीसांच्या भेटीला; मंत्रिपदाचा विषय दोनच वाक्यात संपवला

August 8, 2022
Tuesday, August 9, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Corporation | भाजपच्या नेत्याने थेट किरीट सोमय्यांनाच पालिकेत आणल्याने शहर भाजप नेतृत्वाच्या ‘क्षमते’बाबत उलटसुलट चर्चा

‘भावकी’च्या जमिनीच्या वादात पालिका प्रशासन सहकार्य करत नाही !

in ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Corporation | BJP leader brings Kirit Somaiya directly to the BJP

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Corporation | ‘भावकी’मध्ये सुरु असलेल्या ‘जमिनी’च्या वादात महापालिका प्रशासनाचे (pmc administration) सहकार्य मिळत नसल्याचा दावा करत महापालिकेतील (Pune Corporation ) सत्ताधारी भाजपच्या (BJP) पुण्यातील एका बड्या पदाधिकार्‍यांने महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi) सातत्याने आरोप करणारे पक्षाचे ‘फायरब्रँड’ नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनाच आज महापालिकेत आणले होते. विशेष असे की सोमय्या यांनी देखिल महापालिका अधिकार्‍यांना ‘सहकार्य’ करा अशी तंबी दिली, त्याचवेळी पत्रकारांना ‘कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा आढावा’ घेण्यासाठी आल्याचे सांगत ‘झाकली मूठ सव्वालाखाची’ अशी माहिती दिली. मात्र यावरून सत्ताधारी भाजपला प्रदेशाअध्यक्ष, दोन खासदार, सहा आमदार, महापौर आणि शंभर नगरसेवक असताना ‘सोमय्यांची’ का मदत घ्यावी लागली? यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या हे गेले अनेक वर्षांपासून विरोधी पक्षांच्या सरकारने केलेल्या घोटाळ्यांबाबत जाहीर आरोप करत आहेत. व्यवसायाने चार्टड अकाउंटंट असलेले सोमय्या यांनी या आरोपांच्या माध्यमातून अनेक विरोधकांना अंगावर घेतले आहे. युती शासन काळात काहीसे बाजूला पडलेल्या सोमय्यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP), शिवसेना (Shivsena) आणि कॉंग्रेसच्या (Congress) मंत्र्यांची प्रकरणे काढून हल्लाबोल सुरू केला आहे. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा शेल कंपन्यांच्या माध्यमांतून कमी किंमतीत खरेदी विक्री केल्याचे प्रकरण गाजत आहे. तसेच राष्ट्रवादीचे असलेले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही जवळच्या नातेवाईकांना कोट्यवधींची कंत्राटे दिली आहेत. यावरूनही सोमय्या यांच्या मागील काही महिन्यांपासून पुणे व पश्‍चिम महाराष्ट्रात सातत्याने दौरे होत आहेत. अशातच अजित पवार यांच्या निकटवर्तीय आणि कुटुंबियांच्या घरांवर आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापे घातल्याने सोमय्या यांचे भाजपमधील वजन ‘वधारले’ आहे.

Join our Whatsapp Group, Telegram,
and  facebook page for every update
Facebook

यामुळेच भापजच्या एका बड्या पदाधिकार्‍याने भावकिच्या जमिनीच्या वादात लक्ष घालण्यासाठी थेट सोमय्या यानांच महापालिकेत (Pune Corporation) पाचारण केल्याने भाजपसह अन्य राजकिय पक्ष व अधिकार्‍यांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूडचे आमदार. ते सातत्याने महापालिकेमध्ये (Pune Corporation) आढावा बैठक घेतात. पुणे भाजपचा चेहेरा असलेले पाचवेळा मंत्री, पालकमंत्री असलेले खासदार गिरीश बापट, माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह ६ आमदार, महापौर, सभागृहनेता, स्थायी समिती अध्यक्ष आणि तब्बल १०० नगरसेवक असताना त्यांचा अभ्यास, पालिका प्रशासनावर पकड नाही? अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान सोमय्या यांना पहिल्यांदाच पालिका भेटीमागील उद्देश विचारला असता त्यांनी ‘कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा आढावा घेण्यासाठी ’ गेलो होतो, असे हसतच उत्तर देत प्रश्‍नाला बगल दिली.

Web Title : Pune Corporation | BJP leader brings Kirit Somaiya directly to the BJP

Sharad Pawar | ‘आमची पोरं काय करतील याचा नेम नाही’ शरद पवारांनी सांगितला जयंत पाटलांच्या मुलाचा ‘किस्सा’

Parineeti Chopra | परिणीती चोप्रानं माऊंट एव्हरेस्टला पहात शेअर केला फोटो, म्हणाली – ‘तुम्ही मला विनम्रतेची शिकवण दिली’

Pune-Mumbai Sinhagad Express | सिंहगड एक्सप्रेस सोमवार पासून धावणार, 19 महिने होती बंद

Tags: Ajit PawarBJPChandrakant PatilChartered AccountantCongressgirish BapatHasan MushrifJarandeshwar Cooperative Sugar FactoryKirit SomaiyaLeader of the Housemaha vikas aghadiMaha Vikas Aghadi GovernmentMayorMLAMunicipal AdministrationMunicipal Corporation Pune CorporationNCPpmc administrationPrakash Javadekarpune corporationShell CompanyShiv SenaShivsenaStanding Committee Chairmanअजित पवारआमदारकिरीट सोमय्याकॉंग्रेसगिरीश बापटचंद्रकांत पाटीलचार्टड अकाउंटंटजरंडेश्‍वर सहकारी साखर कारखानाप्रकाश जावडेकरमहापालिका Pune Corporationमहापालिका प्रशासनमहापौरमहाविकास आघाडी सरकारराष्ट्रवादी कॉंग्रेसशिवसेनाशेल कंपनीसभागृहनेतास्थायी समिती अध्यक्षहसन मुश्रीफ
Previous Post

Sharad Pawar | ‘आमची पोरं काय करतील याचा नेम नाही’ शरद पवारांनी सांगितला जयंत पाटलांच्या मुलाचा ‘किस्सा’

Next Post

Chitra Wagh | ‘महिला आयोगावर रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ बसवू नका’ – चित्रा वाघ

Related Posts

Maharashtra Cabinet Expansion | abdul sattar might not get ministerial birth due to tet scam maharashtra cabinet expansion
ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारचं ठरलंय ! मंत्रिपदासाठी एकच अट अन् मातब्बर नेत्याचा पत्ता कट?

August 8, 2022
Ajit Pawar | ncp leader ajit pawar reaction on shiv sena demand post of opposition leader of legislative council
ताज्या बातम्या

Ajit Pawar | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे ? अजित पवार म्हणाले…

August 8, 2022
Shivsena Chief Uddhav Thackeray | shivsena chief uddhav thackeray targets eknath shinde devendra fadnavis over no expansion of cabinet
ताज्या बातम्या

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दाराला गाडते’, उद्धव ठाकरेंचा घणाघात

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | ashish shelar likely to become bjp state president bjps decision in the wake of the mumbai municipal elections
ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion | चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात ? भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ‘या’ नेत्याकडे जाण्याची शक्यता

August 8, 2022
Uddhav Thackeray | Shivsena chief uddhav thackeray slams cm eknath shinde group
ताज्या बातम्या

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात; म्हणाले – ‘शिवसेनेच्या नादी लागण्याची हिंमत केली तर…’

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | maharashtra cabinet expansion likely tomorrow
ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या? 12 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता; शिंदे गटाच्या 4 आमदारांचा समावेश ?

August 8, 2022
Next Post
Chitra wagh bjp leader chitra wagh on state woman commission as well as on ncp leader rupali chakankar.

Chitra Wagh | 'महिला आयोगावर रावणाला मदत करणारी 'शूर्पणखा' बसवू नका' - चित्रा वाघ

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In