• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Coronavirus News : चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 525 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर चौघांचा मृत्यू

by Balavant Suryawanshi
February 19, 2021
in पुणे, ब्रेकिंग न्यूज
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होत नसल्याने पुणे शहरात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. पुणे शहरात शुक्रवारी (दि.19) 527 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 280 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (शुक्रवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4 हजार 254 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 159 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यापैकी 3 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत आतापर्यंत 4 हजार 816 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 2 हजार 399 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 96 हजार 916 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 89 हजार 701 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

19 फेब्रुवारी

–  दिवसभरात 527 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

–  दिवसभरात 280 रुग्णांना डिस्चर्ज

–  पुण्यात कोरोनाबाधित 4 रुग्णांचा मृत्यू, 3 रुग्ण पुण्याबाहेरील

– 159 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरु

–  पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या – 196916

–  पुण्यात एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या – 189701

–  पुण्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण – 2399

–  ऑक्सिजनवर उपचार घेणारे रुग्ण – 325

Tags: Active PatientsbreakingCorona infected patientsCoronavirusHealth departmentpunepune CoronavirusPune Municipal CorporationSocial Distanceअ‍ॅक्टिव्ह रुग्णआरोग्य विभागकोरोना बाधित रुग्णपुणेपुणे महानगरपालिकासोशल डिस्टन्सिंग
Previous Post

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 281 नवीन रुग्ण, 30 जणांना डिस्चार्ज

Next Post

Corona in Maharashtra : टेन्शन वाढलं ! गेल्या 24 तासात राज्यात ‘कोरोना’चे 6112 नवीन रुग्ण, 44 जणांचा मृत्यू

Next Post
corona-maharashtra-1

Corona in Maharashtra : टेन्शन वाढलं ! गेल्या 24 तासात राज्यात ‘कोरोना’चे 6112 नवीन रुग्ण, 44 जणांचा मृत्यू

Athletics coach Nikolai Snesarev
क्राईम

ॲथलेटिक्स कोच निकोलई स्नेसारेव यांचा NIS पटियाला वसतिगृहातील खोलीत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

March 6, 2021
0

वृत्तसंस्था - भारतीय क्रीडा विश्वासाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स येथील वसतिगृहातील खोलीत मध्यम आणि...

Read more
sharad pawar

IPL 2021 Venue : आयपीएलचे सामने मुंबईत होणार ?, IPL चे चेअरमन अन् BCCI च्या सदस्यांना शरद पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन

March 6, 2021
Scorpio

Mukesh Ambani Bomb Scare : मनसुख हिरेन भेटायला गेलेले ‘तावडे’ नामक अधिकारी कांदिवलीत कोणीही नाहीत, मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

March 6, 2021
maratha reservation

Maratha Reservation : अशोक चव्हाण यांनी भाजपला सुनावले, म्हणाले – ‘केंद्राची जबाबदारी नाकारून समाजाची दिशाभूल करू नका’

March 6, 2021
sex racket

लग्नासाठी घरातून पळाली होती मुलगी, बॉयफ्रेंडने बनवले कॉलगर्ल आणि नंतर…

March 6, 2021
pm narendra modi

PM मोदींच्या कोलकाता रॅलीपूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था, 1500 CCTV कॅमेर्‍यांचा वॉच

March 6, 2021
opec

पेट्रोल दरवाढीवरून सौदीने भारताला दिला वेगळाच सल्ला, म्हणाले – ‘तुम्ही ते गेल्या वर्षी खरेदी केलेले स्वस्त तेल वापरा’

March 6, 2021
Milind ekbote

Pune News : समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल

March 6, 2021
sharjeel usmani

एल्गार परिषद : शर्जिल उस्मानीची गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

होम क्वारंटाईन असलेले ‘कोरोना पॉझिटिव्ह’ फिरताहेत ‘गावभर’; मुंबईत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

4 days ago

मुतखडा होऊ नये म्हणून करा ‘हे’ 5 उपाय, जाणून घ्या

17 hours ago

सकाळ-संध्याकाळ एका दिवसात किती चालावं ?, जाणून घ्या 5 ते 60 वर्षा दरम्यानच्या लोकांसाठी चालण्याचा फिटनेस प्लॅन

7 days ago

प्रशांत किशोर पंजाबमध्ये कॅबिनेट मंत्री ? फक्त 1 रुपये असणार पगार, जाणून घ्या काय मिळणार सुविधा

4 days ago

Pune News : 6 जणांच्या टोळक्याने बंदुकीचा आणि तीक्ष्ण शास्त्राचा धाक दाखवत लुटले, सहकारनगरमधील घटना

22 hours ago

पोलिस मुख्यालयातील कर्मचारीच निघाला बनावट क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यातील आरोपी, प्रचंड खळबळ

23 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat