• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 753 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 700 जणांना डिस्चार्ज

by Jivanbhutekar
March 8, 2021
in ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या
0
Pune coronavirus

Pune coronavirus

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरात गेल्या 24 तासात 753 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या आता 2 लाख 9 हजार 083 वर पोहचली आहे. आतापर्यंत 4 हजार 897 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 700 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 97 हजार 451 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दिवसभरात नवे ७५३ कोरोनाबाधित!

पुणे शहरात आज नव्याने ७५३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ०९ हजार ०८३ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona

— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 8, 2021

आज (सोमवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6 हजार 534 स्वॅब तपासणी करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 358 रुग्ण गंभीर आहेत. तर 690 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 6 हजार 735 इतकी आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 19 हजार 465 रुग्णांपैकी 3 लाख 96 हजार 244 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 14 हजार 10 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 211 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.20 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.46 टक्के आहे.

Tags: Active PatientsBIG BREAKINGCoronavirusCoronavirus New Strainlatest pune newslatest pune news in marathiMade in India Corona Vaccinepune corona newsPune NewsPune News in MarathiUk corona new strainपुणे मराठी बातम्या
Previous Post

Pune News : हडपसरमध्ये 22 तोळे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारणारी नोकरदार महिला 24 तासांत जेरबंद

Next Post

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 401 नवीन रुग्ण, 414 जणांना डिस्चार्ज

Next Post
pimpri chinchwad coronavirus news updates

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात 'कोरोना'चे 401 नवीन रुग्ण, 414 जणांना डिस्चार्ज

dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune
क्राईम

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका 90 वर्षीय महिलेचा मृतदेह दुस-याच नातेवाईकांकडे सोपविल्याचा धक्कादायक प्रकार औंध जिल्हा...

Read more
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
man-killed-the-his-girlfriend-in-islampur

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

April 12, 2021
pune-thieves-break-flat-in-hadapsar-area-steal-rs-12-lakh

हडपसर परिसरातील फ्लॅट चोरटयांनी फोडला, 12 लाखाचा ऐवज लंपास

April 12, 2021
mumbai-police-sub-inspector-mohan-dagde-passed-away-due-to-coronavirus

दुर्देवी ! पोलिस उपनिरीक्षकाचा 54 व्या वर्षी कोरोनामुळं मृत्यू

April 12, 2021
reliance-jio-best-three-postpaid-plan-offering-up-to-200gb-data-and-unlimited-calling

Jio ची जबरदस्त ऑफर ! 200 GB पर्यंत डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंगसह बरचं काही, जाणून घ्या 3 पोस्टपेड प्लान

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Pune coronavirus
ताज्या बातम्या

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 753 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 700 जणांना डिस्चार्ज

March 8, 2021
0

...

Read more

खडकी बाजार परिसरात पैसे देवाण घेवणीवरून तुंबळ हाणामारी

7 days ago

जळगावजवळ रेल्वे अपघाताचा मोठा अनर्थ टळला

3 days ago

दिलीप वळसे-पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

7 days ago

‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार करताना डॉक्टर पोलिसांच्या जाळ्यात, 1200 चे इंजेक्शन 25 हजारांना विकत होता

4 hours ago

लष्कराची काश्मिरमध्ये मोठी कारवाई ! 3 दहशतवाद्यांचा खात्मा; गेल्या 2 दिवसांत 10 अतिरेक्यांना कंठस्नान

1 day ago

शरद पवारांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर

3 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat