• Latest
Coronavirus

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 351 नवे पॉझिटिव्ह तर 14 जणांचा मृत्यू

October 12, 2020
Ramdas Kadam | ramdas kadam neither in maharashtra cabinet expansion nor in vidhanparishad says leader after meeting cm eknath shinde and devendra fadnavis

Ramdas Kadam | रामदास कदम हे शिंदे-फडणवीसांच्या भेटीला; मंत्रिपदाचा विषय दोनच वाक्यात संपवला

August 8, 2022
WhatsApp | whatsapp upcoming login approval feature will keep hackers away

हॅकर इच्छा असूनही करू शकणार नाही तुमचे WhatsApp अकाऊंट हॅक, कंपनीचे हे फीचर आश्चर्यकारक !

August 8, 2022
Skin Problems | how to make banana facepack for away skin problems

Skin Problems | केळीत ‘हे’ पदार्थ मिसळून असे बनवा 4 प्रकारचे फेसपॅक, चमकदार होईल चेहरा

August 8, 2022
CM Eknath Shinde - Devendra Fadnavis | we will not break this friendship cm shinde in tweet of amruta wife of devendra fadnavis understand meaning

CM Eknath Shinde – Devendra Fadnavis | ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता यांच्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री शिंदे’, गाण्याचा समजून घ्या अर्थ

August 8, 2022
Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | ayurveda tips and exercise to improve eyesight

Ayurveda Tips And Exercise To Improve Eyesight | डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितल्या ‘या’ 5 सोप्या पद्धती

August 8, 2022
SEBI | sebi clearance for 28 companies to float ipos in fy23 big opportunity for investors

आता मिळणार जबरदस्त कमाईची संधी ! SEBI ने केले एक मोठे काम

August 8, 2022
Ginger-Sore Throat and Pain | ginger can help you to get rid of sore throat and pain know how to use it

Ginger-Sore Throat and Pain | घशात खवखव आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी रामबाण आले, ‘या’ 3 प्रकारे करू शकता वापर

August 8, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Monday, August 8, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 351 नवे पॉझिटिव्ह तर 14 जणांचा मृत्यू

in पुणे, महत्वाच्या बातम्या
0
Coronavirus

Coronavirus

 

बहुजननामा ऑनलाईन

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. स्थानिक प्रशासन देखील व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 351 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर दिवसभरात पुणे शहरातील 14 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 11 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळं आतापर्यंत पुणे शहरात कोरोनामुळं तब्बल 3844 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरातील समाधानाची बाब म्हणजे 950 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 54 हजार 581 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 38 हजार 452 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 12 हजार 285 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 856 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 456 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार दिले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlineBJP breaking breaking newsbreaking newsCoronaviruslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra news in Marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiamumbaiNews in Marathinews updatespunetoday 12 octtoday latest newstodays latest newstodays marathi newsकोरोनानवी दिल्लीनवे पॉझिटिव्हबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामामुंबईमृत्यू
Previous Post

महिला अत्याचार : महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या ‘दिव्याखाली अंधार’ !, भाजपा शहराध्यक्ष आ. महेश लांडगे यांची टीका

Next Post

Covid-19 In Pune : सर्वेक्षण आणि उपचार प्रोटॉकॉलमधील बदलामुळे रुग्ण आणि मृत्यू दर कमी  : डॉ. संजीव वावरे

Related Posts

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ
इतर

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Pune Crime | 52 lakh fraud of five persons on the pretext of giving row house
इतर

Pune Crime | रो हाऊस देण्याच्या बहाण्याने पाच जणांची 52 लाखांची फसवणूक; विमाननगर परिसरातील घटना

August 8, 2022
Pune Crime | A loan of 14 lakhs was taken in the name of a young woman by raping her on the pretext of marriage
इतर

Pune Crime | लग्नाची बहाण्याने बलात्कार करुन तरुणीच्या नावावर घेतले १४ लाखांचे कर्ज; लोहगाव परिसरातील घटना

August 8, 2022
Pune Crime | An attempt was made to kill a young man who had come to clean the room by stabbing him
इतर

Pune Crime | रुम साफ करण्यासाठी आलेल्या तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

August 8, 2022
Pune Crime | A young man was killed by a stone on his head due to an argument over drinking
इतर

Pune Crime | तरुणाच्या डोक्यात दगड घालून केला खून, हडपसर परिसरातील घटना

August 8, 2022
 Pune Crime | 42 lakhs extorted under the pretext of giving a petrol pump dealership in pune
इतर

Pune Crime | पुण्यात पेट्रोल पंपाच्या डिलरशिप देण्याच्या बहाण्याने 42 लाखांची फसवणूक

August 6, 2022
Next Post
Covid-19 In Pune : सर्वेक्षण आणि उपचार प्रोटॉकॉलमधील बदलामुळे रुग्ण आणि मृत्यू दर कमी  : डॉ. संजीव वावरे

Covid-19 In Pune : सर्वेक्षण आणि उपचार प्रोटॉकॉलमधील बदलामुळे रुग्ण आणि मृत्यू दर कमी  : डॉ. संजीव वावरे

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In