• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 406 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

by Balavant Suryawanshi
March 1, 2021
in ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असताना फेब्रुवारीमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाली. मागिल दोन-तीन दिवसांमध्ये पुणे शहरात पाचशेच्या वर रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची झोप उडाली. काल (रविवार) 774 रुग्ण आढळून आले होते. मात्र, आज (सोमवार) कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे पहायला मिळत आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासात 406 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 415 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (सोमवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4 हजार 815 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 262 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन रुग्ण पुणे शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 4 हजार 859 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 4 हजार 906 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 2 लाख 3 हजार 108 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 93 हजार 343 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 8 हजार 53 रुग्णांपैकी 3 लाख 88 हजार 610 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 295 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 148 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.24 टक्के आहे.

Tags: Active PatientsbreakingCoronavirusCoronavirus New StrainDischargelatest pune newslatest pune news in marathiMade in India Corona VaccinePatientPositive Patientpunepune corona newsPune Municipal CorporationPune NewsPune News in MarathiUk corona new strainडिस्चार्जपुणेपुणे मराठी बातम्यापुणे महानगरपालिकापॉझिटिव्ह रुग्णरुग्णॲक्टीव रुग्ण
Previous Post

70,000 रुपयाची लाच घेताना सहाय्यक अभियंता ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Next Post

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

Next Post
pooja-chavan-Sanjay-Rathod

'मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?', भाजपचा रोखठोक सवाल

pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized
क्राईम

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - बोपदेव घाटात लूटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले. चोरट्यांकडून 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. तर 7...

Read more
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
health-news-water-cold

निरोगी आरोग्यासाठी माठातील पाणी लाभदायी

April 12, 2021
twins-born-rare-conjoined-odisha-two-heads-and-three-hands-odisha-kendrapara

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

April 12, 2021
dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ताज्या बातम्या

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 406 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 1, 2021
0

...

Read more

मुख्य सचिवांचा इशारा ! महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनची गरज; अन्यथा 15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल

2 days ago

‘माझा होशील ना’ मधील सई आणि आदित्य हिमाचलमध्ये करतायेत ‘मस्ती’

7 days ago

‘गाडीमध्ये एकटे असाल तरी मास्क आवश्यक’ ! वाढत्या कोरोना संकटात हायकोर्टाने दिला आदेश

5 days ago

‘….तर 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात लसीकरण बंद पडू शकतं’

5 days ago

डॉक्टरची मुलगी नकळत पडली गॅंगस्टरच्या प्रेमात, 2 महिने राहावं लागलं जेलमध्ये

4 days ago

आरोपीच्या मृत्युनंतर जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला; 3 पोलीस जखमी

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat