• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Corona Update | दिलासादायक! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 132 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nageshsuryavanshi
February 21, 2022
in ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Corona Update | Comfortable! Diagnosis of 132 new patients of Corona in Pune city in last 24 hours, find out other statistics

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update) रुग्णांची संख्या कमी होत आहे. शहरातील रुग्णांची संख्या कमी होत असताना मृतांची संख्या देखील कमी झाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 132 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 226 रुग्ण बरे झाले आहेत.

पुणे शहरात आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रावर 2593 लोकांची तपासणी करण्यात आली यामध्ये 132 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुणे शहरात आजपर्यंत 44 लाख 65 हजार 956 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 6 लाख 59 हजार 266 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 47 हजार 847 इतके रुग्ण बरे झाले आहेत.

पुण्यात गेल्या 24 तासात शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 337 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 2 हजार 082 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient) आहेत. यामध्ये 119 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive ventilator) वर 18 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Non-Invasive ventilator) 12 रुग्ण आहेत. एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 19.35 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

Web Title :- Pune Corona Update | Comfortable! Diagnosis of 132 new patients of Corona in Pune city in last 24 hours, find out other statistics

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

PMC JICA Project | मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पाची कंत्राटाची प्रक्रिया पूर्ण, खासदार गिरीश बापट यांच्या पाठपुराव्यास मोठे यश

Corporator Chanda Lokhande | पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दुसरा धक्का! शहर नेतृत्वावर नाराज होत नगरसेविका चंदा लोखंडे यांचा राजीनामा

Rice Production | भारतात तांदळाचे विक्रमी उत्पादन, बासमती तांदळाचे भाव वधारले

40 वयानंतर महिला ‘या’ 2 Unhealthy Habits मुळे दिसू लागतात वयस्क; जाणून घ्या

Punyabhushan Award | पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी ‘सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कारा’चे वितरण

Tags: Active patientbreakingCity of PuneCoronaCorona infected patientsCorona infectionCorona positivecorona updatesCorona VaccinationCorona virusCorona-Omicron VariantCorona-Omicron Variant News marathi newsCorona-Omicron Variant News today marathicoronavirus omicron patientDischargeFatality RateHealth departmentHealth Department of Pune Municipal Corporationinvasive ventilatorLaboratory testlatest marathi newslatest marathi news Pune Coronalatest news on Pune Coronalatest news on Pune Corona Updates Newslatest news on Pune Coronaviruslatest Pune Corona Newslatest Pune Corona Updates Newsmarathi in Pune Corona Newsmarathi in Pune Corona Updates NewsNew PatientNon-invasive ventilatorOmicronOmicron CovidOmycronOmycron variantPMC healthPMC Health DepartmentpositivepunePUNE CITYpune coronaPune Corona healthpune corona latest newsPune Corona latest news todayPune Corona marathi newsPune Corona news today marathipune corona updatePune Corona UpdatesPune Corona Updates newsPune Corona Updates News marathi newsPune Corona Updates News today marathiPune Corona Updates today Newspune corporationpune corporation health departmentPune Health DepartmentPune Municipal CorporationPune Municipal Corporation PMCPune PolicePunekarRecover Patienttoday's Pune Corona newstoday's Pune Corona Updates newsupdatesVaccinationअ‍ॅक्टिव्ह रुग्णआरोग्य विभागइनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरओमायक्रॉनओमायक्रॉन व्हेरियंटओमिक्रॉनकोरोनाकोरोना व्हायरसकोरोनामुक्तडिस्चार्जनवीन रुग्णनॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरपुणेपुणे कोरोनापुणे महानगरपुणे महापालिकापुणे महापालिका आरोग्य विभागपुणे शहरपुणे शहर कोरोनापुणेकरपॉझिटिव्हपॉझीटीव्हप्रयोशाळामहापालिका आरोग्य विभागरुग्ण अ‍ॅक्टिव्हलसीकरणस्वॅब
Previous Post

PMC JICA Project | मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पाची कंत्राटाची प्रक्रिया पूर्ण, खासदार गिरीश बापट यांच्या पाठपुराव्यास मोठे यश

Next Post

Lalu Prasad Yadav Fodder Scam | चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना शिक्षा आणि दंड

Next Post
Lalu Prasad Yadav Fodder Scam | lalu prasad yadav sentenced to 5 years jail term rs 60 lakh fine in fodder scam case

Lalu Prasad Yadav Fodder Scam | चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना शिक्षा आणि दंड

Shinde-Fadnavis Government | and fadnavis pulled the mic in front of shinden eknath shinde leader of the government but hold of devendra fadnavis a
ताज्या बातम्या

Shinde-Fadnavis Government | सरकारचे नाथ ‘एकनाथ’, पण दबदबा ‘देवेंद्रां’चाच?

July 5, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Shinde-Fadnavis Government | अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची घोषणा झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले...

Read more
Pune Crime | Pune gangster Sharad Mohol Tadipar

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

July 5, 2022
Pune Crime | Action taken against Sidhu Moosewala murder suspect Santosh Jadhav and his accomplices in Mcoca, Narayangaon Police Station

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

July 5, 2022
EM Eknath Shinde | CM eknath shinde allegation on former cm and shivsena chief uddhav thackeray

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

July 5, 2022
RBI - Indian Currency Notes | rbi ask banks to test currency notes sorting machines guidelines for authentication and fitness sorting parameters

RBI – Indian Currency Notes | आता मिळणार नाही कापलेली, फाटलेली, घाणेरडी नोट; RBI ने जारी केली गाईडलाईन, करन्सी नोट चेक करण्यासाठी सांगितले ‘हे’ 11 मानक

July 5, 2022
Pune Crime | shocking incident in daund taluka the girl throat was slit due to love affair

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, प्रेम संबंधातून तरुणीवर ब्लेडने वार

July 5, 2022
Pune Crime | Dattawadi police arrested a youth carrying a pistol

Pune Crime | हौसेसाठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

July 5, 2022
Pune Crime | Diesel thief Butter looted by Kalbhor police

Pune Crime | डिझेल चोरणारा लोणी काळभोर पोलिसांकडून गजाआड

July 5, 2022
 Lower Cholesterol Diet | according to the sports nutrition playbook writer include 5 food in your diet to lower cholesterol after 30

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल

July 5, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Dearness Allowance (DA) | जुलैपासून मिळू शकतो 4 टक्के महागाई भत्ता, 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनर्सला मिळेल फायदा

4 days ago

Maharashtra Assembly Speaker Election | विधानसभेचे नवे अध्यक्ष कोण?; राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा, पण कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

4 days ago

Pune Crime | पाळीव रॉटव्हिलर कुत्र्याने घेतला सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना (Retired ACP) चावा

5 days ago

Pune Crime | अँटी करप्शनचे पोलीस असल्याचे सांगून नगररचना उपसंचालकाला लुबाडण्याचा प्रयत्न करणारा नाशिकच्या पोलीस कर्मचार्‍यासह तिघे गजाआड

4 days ago

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | ‘आरे’ प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंचा आक्षेप; फडणवीसांनी दिलंं प्रत्युत्तर

4 days ago

Pune Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat