पुणे शहरात (Pune Corona) गेल्या 24 तासात 6 हजार 229 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 120 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 37 लाख 68 हजार 300 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 5 लाख 7 हजार 919 जणांना कोरोनाची बाधा (Corona-infected patients) झाली आहे. त्यापैकी 4 लाख 98 हजार 031 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहरामध्ये सध्या 779 रुग्ण सक्रिय (Active patient) असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुणे शहरात रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या 24 तासात शहरातील एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आजपर्यंत पुणे शहरातील 9 हजार 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात 85 रुग्ण गंभीर आहेत. तर 56 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.
Web Title :- Pune Corona | Over 100 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics
OBC Reservation Maharashtra | सुप्रीम कोर्टाच्या धक्क्यानंतर ठाकरे सरकारनं घेतला मोठा निर्णय
Bigg Boss 15 | अभिजीत बिचुकलेने ओलंडल्या मर्यादा, KISS करण्यास धमकावलं देवोलिनाला
Gold-Silver Price Today | खुशखबर ! खरेदीसाठी त्वरा करा; सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर