पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Corona | पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज (शुक्रवार) पुणे शहरातील कोरोनाच्या (Pune Corona) नवीन रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 54 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 61 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 04 हजार 646 इतके (Pune Corona) कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 94 हजार 847 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 02 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील एकही रुग्ण नसून पुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीबाहेरील 02 रुग्णाचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 9076 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुण्यात 720 अॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 720 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 100 रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 3332 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)
Web Title : Pune Corona | Diagnosis of 54 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics.
Modi Government | मोदी सरकारची आणखी एक दिवाळी भेट, खाद्यतेलाच्या किमतीही होणार कमी
Nawab Malik | ‘राणेंसारखे भित्रे लोक आता मंत्रिमंडळात राहिले नाहीत’, नवाब मलिकांचा राणेंवर हल्लाबोल